पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली
पृथ्वीच्या अंतर्गत हालचाली : 1. भूकंप 2. ज्वालामुखी पृथ्वीच्या अंतरंगातील हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेतून भूकंप व ज्वालामुखी या घटना घडतात . भूपृष्ठांतर्गत हालचाली : मुख्यतः प्रावरणाच्या वरच्या थरात होतात . प्रावरणातील किरणोत्सारी पदार्थांतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होत असते . या ऊर्जालहरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात . ऊर्जेच्या अशा प्रवाहामुळे पृथ्वीच्या अंतरंगात अस्थिरता निर्माण होऊन हालचाली होतात . अंतर्गत भू - हालचालींचे वर्गीकरण 1) गती 2) दिशा 3) भूरूपे 1) गती ( अ ) मंद भू - हालचाली ( सातत्याने होणाऱ्या ) उदा . पर्वत व खंडांची निर्मिती . ( अ ) पर्वतनिर्माणकारी हालचाली ...