PASSIVE VOICE - Interrogative Sentences
Interrogative sentences प्रश्नार्थक वाक्याचे Passive Voice तयार करणे प्रश्नार्थक वाक्याचे Passive Voice तयार करत असताना प्रश्नार्थक वाक्याची रचना लक्षात ठेवून Passive Voice चा बदल करावा प्रश्नार्थक वाक्याचे दोन प्रकार आहेत त्याप्रमाणे बदल करावे लागतात. 1 Yes No Type or Verbal Question 2 WH words Type Question 1. Yes/No Type or Verbal Question वाक्याचे Passive Voice बनवताना Yes/No Type or Verbal Question वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झालेली असते. Do : do, does, did. To be : am, is, are, was, were. Have: have, has, had. Modal auxiliaries : Can, could, may, might, must, shall, should, will, would 1 Yes/No Type Or Verbal Type Question चे Passive Voice करण्याच्या पायर्या Steps Step 1 : वाक्याची सुरूवात सहाय्यकारी क्रियापदाने करावी Step 2 : कर्माचे रुपांतर कर्त्यात करावे Step 3 : मुख्य क्रियापदाचे Past Participle लिहावे Step 4 : by हे preposition लिहावे Step 5 : कर्तयाचे रुपांतर कर्मात करावे Step 6 : वाक्यातील इतर शब्द लिहावे...