पोस्ट्स

Three form of verbs लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Three Form of Verbs (क्रियादांची रुपे)

                                     Three Form of  Verbs (क्रियादांची रुपे)      1) वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे      2) भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे      3) वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित भिन्न  असलेली क्रियापदे      4)  इंग्रजीतील नियमित  वापरात असलेल्या क्रियापदांचे मराठीत अर्थ   Irregular Verbs (अनियमित क्रियापदे) आपण भाषेचा अभ्यास करतो तेव्हा त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांची माहिती असणे आवश्यक आहे. येथे आपण शब्द प्रकारातील व्यवहारातील क्रियापदांचे (नियमीत उपयोगातील)  अर्थ जाणून घेणार आहोत. इंग्रजी भाषेत महत्वाच्या व्याकरणाच्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी काही पायाभूत माहिती माहित असणे आवश्यक आहे.  ज्यांचा उपयोग काळ बदलण्यासाठी केला जातो. जर क्रियापदांची तीन रूपे माहिती न...