पोस्ट्स

महत्त्वाचे प्रश्न लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इतिहास व राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न

  इतिहास व राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न  इतिहास पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा 1. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत 2. इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणार्‍या ज्ञानशाखा 3. इतिहासकार ग्रंथ व हेतू 4. राष्ट्रवादी इतिहासकार 5. जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा 6. भारतातील जागतिक नैसर्गिक  वारसा स्थळे 7. लोकशाहीचे आधारस्तंभ  8. १९ व्या शतकातील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक 9. प्राचीन आॅलंपिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले  10. खेळांच्या होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धा  11. महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरलेली पर्यटनस्थळे  12. पर्यटनाचे प्रकार  13. भारतातील विशेष नोंद घेण्यासारखी ग्रथालये 14. परदेशी पर्यटकांकडून देशला मिळणार्‍या उत्पन्नाचे मार्ग  15. कोशांचे प्रकार 16. खेळाचे प्रकार 17. भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा 18. नैमित्तिक पर्यटनाची कारणे 19. इतिहासलेखनाचे टप्पे थोडक्यात टिपा लिहा : 1) राष्ट्रवादी इतिहासलेखन 2) अॅनल्स प्रणाली 3) वेब पत्रकारिता 4) मार्को पोलो 5) द्वंद्ववाद 6) उपयोजित इतिहास 7) स्थलकोश. 8...