संविधानाची वाटचाल इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र
प्रकरण पहिले: सविधांनाची वाटचाल इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र भारतीय संविधांची वाटचाल: भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास २६ जानेवारी १९५० पासून सुरुवात झाली. उद्दिष्ट भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले. तरतुदी सामाजिक न्याय व समता प्रस्थापित क रणे , धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण क रणे , नागरिकांना न्याय मिळावा , त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे. लोकशाही राजकीय प्रगल्भता : 1. संरचनांआधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही , समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. 2. देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद , राज्य - विधानसभा आणि स्थानिक शासनसंस्था आहेत. 3. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसते. कारण : 1. ...