पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२. इतिहासलेखन भारतीय परंपरा

इमेज
  विषय : इतिहास – राज्यशास्त्र इयत्ता : दहावी २ . इतिहासलेखन : भारतीय परंपरा   २ . १ भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल   Ø प्राचीन काळातील इतिहासलेखन Ø मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन Ø आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश काळातील इतिहासलेखन २ . २   भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली २ . १ भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल   प्राचीन काळातील इतिहासलेखन 1.    पूर्वजांचे पराक्रम , दैवतपरंपरा , सामाजिक स्थित्यंतरे - मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या . 2.    प्राचीन लिखित साहित्य - धातूची नाणी , मूर्ती आणि शिल्पे , ताम्रपट व शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरुपात आहेत . 3.    मौर्य सम्राट अशोक - इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकपासून लेखनकला अस्तित्वात होती . 4.    सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत .   कोरीव लेखांमुळे महत्त्वाची ऐतिहासिक माहिती : 1.    संबंधित राजाचा क...