पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

PASSIVE VOICE - Imperative Sentence

Imperative Sentence आज्ञार्थी वाक्याचे Passive Voice तयार करणे. Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य : Active Voice आज्ञार्थी वाक्याची रचना : Verb+ object + वाक्यातील इतर शब्द. Give me pen.  Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य नेहमी वर्तमानकाळत असते. Imperative Sentence आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते Imperative Sentence या वाक्यात कर्ता दिलेला नसतो तो कर्ता नेहमी you हाच गृहीत धरला जातो. Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य Passive Voice चा रचना : Let + object + be + verb past participle + इतर शब्द. Imperative Sentence आज्ञार्थी वाक्य Passive Voice च्या पायर्‍या Steps :      Step 1 : आज्ञार्थी वाक्याचे Passive Voice वाक्याची सुरुवात Let ने करावी     Step 2 : Let नंतर वाक्यातील object कर्म लिहावे     Step 3 : object कर्म लिहील्या नंतर be हे क्रियापद लिहावे    Step 4 : be हे क्रियापद लिहील्या नंतर मुख्य क्रियापदाचे past participle लिहावे     Step 5 : मुख्य क्रियापदाचे past participle लिहील्या नंतर वाक्यातील इतर शब्द लि...

प्राचीन भारतीय इतिहास : वैदिक संस्कृती

                वैदिक संस्कृती  १. वैदिक वाङ्मय,  २. कुटुंबव्यवस्था व जीवन ३. व्यवसाय, आर्थिक आणि सामाजिक जीवन, ४. धर्मकल्पना,  ५. शासनव्यवस्था १ वैदिक वाङ्मय      ''वेद' वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय.       वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती.       ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत.      वेदांच्या ग्रंथांना 'संहिता' असे म्हणतात.     'वेद' ही संज्ञा तयार झाली. तिचा अर्थ 'ज्ञान' असा वेदांना 'श्रुति' असेही म्हणतात. १. ऋग्वेद संहिता :         ऋग्वेद हा मूळ वेद मानला जातो.        ऋचांनी बनलेला वेद म्हणजे 'ऋग्वेद' होय.         'ऋचा' म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पदय.        ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. २. यजुर्वेद संहिता :            यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटल्या जाण...

पृथ्वीवरील हवेचा दाब व वारे

  पृथ्वीवरील हवेचा दाब व वारे              एखादया प्रदेशातील हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे ' हवामान ' होय . उदा . शीत व कोरडे , उष्ण व दमट आणि उष्ण व कोरडे   हवेचा दाब :          हवेच्या वज ना मुळे निर्माण होणाऱ्या दाबाला हवेचा दाब म्हणतात .           हवेचा दाब हा मिलिबार या एककात मोजला जातो .            हवेचा दाब मोजण्यासाठी हवादाबमापक हे उपकरण वापरले जाते .            पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वातावरणातील हवा पृथ्वीपृष्ठाकडे ओढली जाते , म्हणून समुद्रसपाटीजवळ हवेचा दाब जास्त असतो .            प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर असलेल्या हवे...