पोस्ट्स

Use `So---that`/Make `Complex Sentence`/Remove 'too--to लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Use `So---that`/Make `Complex Sentence`/Remove 'too--to

 Use `So---that` आज आपण `So---that` चा अभ्यास करूया. परीक्षेत Use `So---that` /Make `Complex Sentence`असे प्रश्न विचारतात. `So---that` म्हणजे काय? (म्हणून___की) 'So' चा अर्थ 'म्हणून' असा होतो व 'that' चा वापर करुन पुढील वाक्याचा Subordinate Clause बनवला जातो. `So---that` केव्हा वापरावे? जेव्हा दोन वाक्यांचा परस्परांशी संबंध कारण परिणामाचा असतो किंवा एखाद्या घटनेच्या परिणामा मागील जे कारण आहे ते सांगण्यासाठी तेव्हा `So---that` चा उपयोग केला जातो. दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी `So---that`  चा वापर केला जातो. `So---that` चा वापर करुन `Complex Sentence` बनवले जाते. वाक्यात `So---that` कसे वापरावे? Tree was high. He can not climb up. वरील दोन्ही वाक्य भिन्न आहेत पण पहिले वाक्य हे दुसऱ्या वाक्याचे कारण आहे. high या विशेषणापूर्वी so चा वापर करूया पुढील वाक्य जसेच्या तसे लिहू. पहिले वाक्य लिहिल्यानंतर ने दुसरे वाक्य that जोडू. वरील दोन्ही वाक्यात So---that चा वापरून Tree was so high that he can not climb up. अशा प्रकारे वाक्य तयार होते. `So---that` चा वापर करताना वाक्याच...