पोस्ट्स

Use `not only -- but also` लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Use `Not only--but also/as well as/and`

Use `Not only--but also/as well as/and` Not only ----but also/as well as/and ही समुच्चय दर्शक उभयान्वयी अव्यय आहेत Not only ----but also/as well as/and ची वापरण्याची पद्धती 1.  Not only—but also - `फक्त हेच नाही पण ते सुद्धा` Not only—but also चा वापर वाक्यातील ज्या दोन गोष्टी समान आहेत असे दाखवायचे आहे त्यातील पहिल्या गोष्टी च्या पूर्वी Not only चा वापर करावा व पहिल्या गोष्टी नंतर व दुसऱ्या गोष्टी च्या पूर्वी but also वापर करावा Not only -- but also वापरल्याने वाक्यात `फक्त हेच नाही तर ते सुद्धा`असा अर्थ प्राप्त होतो. 1.  Not only Ram but also Shyam worked very hard.  2.  Ram was not only clever but also brave person. 3. He not only saw tiger but also ran very fast. 4.  Ram gave not only water but also tea. 2.   As well as - 'तसेच', 'असे सुध्दा' वाक्यातील ज्या दोन गोष्टी समान आहेत असे दाखवायचे आहे त्यातील पहिल्या गोष्टीच्या नंतर As well as वापर करावा व त्याला जोडून दुसरी गोष्ट लिहावी म्हणजेच दोन गोष्टीच्या मध्ये As well as चा वापर करावा. As well as वा...