पोस्ट्स

Informal Letter लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Informal letter कौटुंबिक पत्र

Informal letter कौटुंबिक पत्र Letter to relatives and friends या पत्र प्रकारात नातेवाईक आणि मित्रास पत्र यांचा समावेश होतो. Permission Letter Letter of Congratulation Letter of Sympathy Letter of Regret/A pologizing Letter Letter of Invitation पत्रलेखन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा 1. दिलेल्या दोन पत्रापैकी एका पत्राची निवड करा. 2. पत्राचा दिलेला विषय व मुददे काळजीपूर्वक वाचून घ्या. 3. पत्रलेखनाची मांडणी आकर्षक रीतीने करावी. 4. पत्रलेखनात व्याकरण दृष्टया सोपी व अचुक वाक्ये लिहा. 5. पत्रलेखनाचे मुख्य तीन भाग करा. 6. पत्रलेखनासाठी दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश पत्रात करा. पत्रलेखन प्रकार Informal letter कौटुंबिक पत्र - Letter to relatives and friends 1. letter of greeting - सुभेच्छा पत्र 2. letter of congratulation - अभिनंदन पत्र 3. letter of thank - कृतज्ञता आभार पत्र 4. letter of invitation - आमंत्रण पत्र 5. letter of regret - खेद दिलगिरी प्रकट करण्यासाठी पत्र पत्रलेखनाचे टप्पे Steps   A. Address: पत्ता   B. Salutation / greeting: अभिवादन   C. Content: पत्राचा गाभा/व...