पोस्ट्स

Tense लेबलसह पोस्ट दाखवत आहे

FUTURE TENSE

                  FUTURE TENSE - भविष्यकाळ Present Tense व Past Tense प्रमाणेच Future Tense - भविष्यकाळाचे चार प्रकार आहेत .   1.  SIMPLE FUTURE TENSE - साधा भविष्यकाळ 2. FUTURE  CONTINUOUS OR PROGRESSIVE TENSE –  अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ . 3. FUTURE  PERFECT TENSE - पूर्ण भविष्यकाळ 4. FUTURE  PERFECT CONTINUOUS TENSE -  पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ   Future Tense भविष्यकाळातील चारही काळांचा सविस्तर अभ्यास करू या   1. SIMPLE FUTURE TENSE - साधा भविष्यकाळ भविष्यात घडणारया घटना सांगण्याकरीता भविष्यकाळाचा उपयोग करतात . क्रियापदाचे स्वरूप: SHALL / WILL + ROOT VERB (V-1) shall / will   या सहाय्यकारी क्रियापद , त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप म्हणजेच   वर्तमान काळातील रूप Shall आणि will चा वापर केव्हा करावा : जेव्हा वाक्यात कर्ता पुरुष सर्वनाम I आणि we असेल तेव्हाच फक्त shall चा वापर करावा ...