LETTER WRITING
LETTER WRITING पत्र लेखन या प्रश्नात दोन प्रकारात पत्र लिहिण्यास सांगतात त्यातील कोणतेही एक पत्र लिहायचे असते. Letter Writing चे दोन प्रकार आहेत Informal Letter कौटुंबिक पत्र and Formal Letter व्यवहारिक पत्र प्रथम आपण Informal letter कौटुंबिक पत्राचे प्रकार व त्याची माहिती पाहू INFORMAL LETTER कौटुंबिक पत्र Letter to relatives and friends नातेवाईक किंवा मित्रास पत्र Informal letter कौटुंबिक पत्राचे प्रकार 1. Letter Of Greeting – शुभेच्छा पत्र 2. Letter Of Congratulation – अभिनंदन पत्र 3. Letter Of Thank – कृतज्ञता आभार पत्र 4. Letter Of Invitation - आमंत्रण पत्र 5. Letter Of Regret – खेद व दिलगिरी पत्र Informal letter कौटुंबिक लेखनाच्या पायऱ्या Steps A. Address: पत्ता B. Salutation / greeting: अभिवादन C. Content: पाटाचा गाभा किंवा विषय 1. Beginning/tart किंवा सुरुवात 2. Body of the letter: पत्राचे मुद्दे 3. Closing paragraph: पत्राचा शेवट D. Conclusion: E. Complementary line: समारोप वाक्य ...