Proverbs म्हणी
Proverbs म्हणी इंग्रजीतील म्हणी व त्याचे मराठीत अर्थ 1. Man propose and God disposes - आपले मन चिंतते एक, परंतु देवाच्यामनात असते वेगळेच. 2. The early bird catches the worm / First come first served - हाजिर तो वजीर. 3. Haste makes waste - अती तेथे माती. 4. Tit for tat - जशास तसे. 5. Little things please little minds - कोल्हा काकडीला राजी. 6. Like father like son - खाण तशी माती. 7. Fortune favours the brave - साहस तेथे लक्ष्मी. 8. Where there is a will, there is a way - इच्छा तेथे मार्ग. 9. After death the doctor - वरती मागून घोडे. 10. Union is strength - एकीचे बळ, मिळते फळ. एकतेत सामर्थ्य आहे. 11. Out of sight, out of mind - दृष्टीआड ते सृष्टीआड. 12. No rose without thron - काट्याशिवाय गुलाब नाही. 13. To err is human - चुकणे हा मनुष्यधर्म आहे. 14. The child is father of man - बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. 15. Strike while the iron is hot- तापल्या तव्यावर पोळी भाजावी, वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यावेत. 16. Truth needs no evidence - हातच्या कंकणाला आरसा कशाला? 17. ill got, i...