PAST TENSE लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
PAST TENSE लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १६ जुलै, २०२१

PAST TENSE

                      Past Tense भूतकाळ

PAST TENSE चे चार प्रकार पडतात

1. SIMPLE PAST TENSE: साधा भूतकाळ.

2. PAST CONTINUOUS TENSE OR PAST PROGRESSIVE TENSE: 

अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ.

3. PAST PERFECT TENSE पूर्ण भूतकाळ 

4. PAST PERFECT CONTINUOUS TENSE पूर्ण अपूर्ण भूतकाळ

Past Tense भूतकाळातील चारही काळांचा सविस्तर अभ्यास करू या.

 

1) SIMPLE PAST TENSE साधा भूतकाळ

क्रियापदाचे स्वरूप:  VERB PAST TENSE 

क्रियापदाचे भूतकाळातील रूप (क्रियापदाचे भूतकाळातील रूप म्हणजेच दुसरे रूप

Examples:

1. I sang song.          

2. We went to school. 

3. You drank water. 

4. He read story.    

5. They played cricket. 

सामान्यतः अशा वाक्यांत भूतकाल दर्शक क्रियाविशेषणे वापरलेली असतात

Yesterday - काल, Last year - मागिल वर्षी, Day before - एक दिवसा पूर्वी, One day - एके दिवशी, Ago - पूर्वी, Last week मागील आठवड्यात, Once - एकदा, Long ago - फार पूर्वी 

Examples:

1. Yesterday, Sahil sang song.

काल साहिलने गाणे गायले

2. Last year, Rahul bond rope.

राहूलने मागिल वर्षी दोर बांधला

3. One day, Sanjay brought milk.

एके दिवशी संजयने दूध आणले

4. Long ago, Shankar built house.

फार पूर्वी शंकरने घर बांधले.

5. People bought vegetables last week.

मागिल आठवड्यात लोकांनी भाज्या विकत घेतल्या

6. Once, Children caught balls.

एकदा मुलांनी चेंडू पकडला

7. One day, Boys chose fruits.

एके दिवशी मुलांनी फळे निवडली

Simple Past Tense या काळाचा उपयोग:

1) भूतकाळत झालेली क्रिया सांगण्यासाठी हा काळ वापरतात.

2) Habitual Past रीतिभूतकाळ दाखवण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. भूतकाळातील सवय, रीत, नेहमीची पद्धत दर्शवण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.

 

Simple Past Tense साध्या भूतकाळात वापरली जाणारी सहाय्यकारी क्रियापदे -

1) To be ची रूपे: was/were

2) Have ची रूपे: had

3) Do ची रूपे: did

4) Modal Auxiliary: Could/Might/should/would/Must 

Simple Past Tense साध्या भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापदांचा वापर-

1) विधानार्थी वाक्यात विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

2) प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी / बनवण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

3) नकारार्थी वाक्यात नकार देण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

1) TO BE ची रूपे: WAS/WERE

Simple Past Tense साध्या भूतकाळामध्ये to be ची रूपे (was, were) ही क्रियापदे वापर वाक्यात 'होता' याअर्थाने सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

Statement विधानार्थी वाक्ये:

Examples:

1. I was boy. मी मुलगा होतो

2. We were farmers. आम्ही शेतकरी होतो

3. You was singer. तू गायक होता

4. You were boys. तुम्ही मुले होता.

5. He was farmer. तो शेतकरी होता.

6. She was girl. ती मुलगी होती.

7. It was fruit. ते फळ होते

8. They were farmers. ते शेतकरी होते.

Negative Sentence नकारार्थी वाक्ये:

Examples:

1. I was not boy. मी मुलगा नव्हतो

2. We were not farmers. आम्ही शेतकरी नव्हतो.

3. You was not singer. तू गायक नव्हता.

4. You were not boys. तुम्ही मूले नव्हती.

5. He was not farmer. तो शेतकरी नव्हता?

6. She was not girl. ती मुलगी नव्हती

7. It was not fruit. ते फळ नव्हते

8. They were not farmers. ते शेतकरी नव्हते.

Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्ये:

Examples:

1. Was I boy? मुलगा मी होतो

2. Were we farmers? शेतकरी आम्ही होतो

3. Was you singer? गायक तू होता?

4. Were you boys? मुले तुम्ही होती?

5. Was he farmer? शेतकरी तो होता

6. Was she girl? मुलगी ती होती

7. Was it fruit? फळ ते होते

8. Were they farmers? शेतकरी ते होते

HAVE ची रूपे: HAD

Simple Past Tense साध्या भूतकाळामध्ये Have चे रूपे (had) हे क्रियापद वाक्यात 'माझे होते,' 'माझ्याकडे होते' याअर्थाने सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

had हे एकच भूतकाळातील रूप असल्याने वाक्यातील कर्ता काहीही असला तरी त्याचाच वापर सर्वत्र केला जातो

Statement Sentences विधानार्थी वाक्ये 

Examples:

1. I had pen. माझ्याकडे पेन होते

2. We had pens. आमच्यकडे पेन होते

3. You had book. तुझ्याकडे पुस्तक होते

4. You had books. तुमच्याकडे पुस्तके होती

5. He had pen. त्याच्याकडे पेन होता.

6. She had book. तिच्याकडे पुस्तक होते.

7. It had colour. त्याला रंग होता

8. They had books. त्यांच्याकडे पुस्तके होती.

Negative Sentences नकारार्थी वाक्ये 

Examples:

1. I had not pen. माझ्याकडे पेन नव्हते

2. We had not pens. आमच्याकडे पेन नव्हते

3. You had not book. तुझ्याकडे पुस्तक नव्हते

4. You had not books. तुमच्याकडे पुस्तके नव्हती

5. He had not pen. त्याच्याकडे पेन नव्हता.

6. She had not book. तिच्याकडे पुस्तकd नव्हते

7. It had not colour. त्याला रंग नव्हते.

8. They had not books. त्यांच्याकडे पुस्तके नव्हती.

Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्ये 

Examples:

1. Had I pen? पेन माझ्याकडे होते?

2. Had we pens? पेन आमच्याकडे होते?

3. Had you book? पुस्तक तुझ्याकडे होते?

4. Had you books? पुस्तके तुमच्याकडे होती?

5. Had he pen? पेन त्याच्याकडे होता?

6. Had she book? पुस्तक तिच्याकडे होते?

7. Had it colour? त्याला रंग होता?

8. Had they books? पुस्तके त्यांच्याकडे होती?

DO ची रूपे : DID

Simple Past Tense साध्या भूतकाळामध्ये Do सहाय्यकारी क्रियापदाचे did हे भूतकाळातील रुप वाक्यात जेव्हा मुख्य क्रियापद action verb असते तेव्हा 'प्रश्नार्थक वाक्यात', 'नकारार्थी वाक्यात' सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

Did हे एकच भूतकाळातील रूप असल्याने वाक्यातील कर्ता काहीही असला तरी त्याचाच वापर सर्वत्र केला जातो.

Negative Sentence नकारार्थी वाक्ये 

Negative Sentence नकारार्थी वाक्यात Did हे सहाय्यकारी क्रियापदे वापरल्या नंतर मुख्य क्रियापदाचे action verb चे मुळरुप वापरावे.   

Examples:

1. I did not sell mangos. मी आंबे विकले नव्हते

2. We did not send letters. आम्ही पत्रं लिहीली नाहीत.

3. You did not sit on chair. तू खुर्चीवर बसले नव्हते

4. You did not sleep on mat. तुम्ही चटईवर झोपले नव्हते.

5. He did not speak in English. तो इंग्रजीत बोलला नव्हता.

6. She did not stand. ती उभी राहिली नव्हती.

7. It did not steal money. त्यानी पैसे चोरले नव्हते.

8. They did not shut door. त्यांनी दरवाजा बंद केला नव्हता.

Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्ये 

Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्यात Did हे सहाय्यकारी क्रियापदे वापरल्या नंतर मुख्य क्रियापदाचे action verb चे मुळरुप वापरावे  

Examples:

1. Did I sell mango? आंबे मी विकले?

2. Did we send letters? पत्रं आम्ही लिहीली?

3. Did you sit on chair? खुर्चीवर तू बसला?

4. Did you sleep on mat? चटईवर तुम्ही झोपाले?

5. Did he speak in English? इंग्रजीत तो बोलला

6. Did she stand? उभी ती राहिली?

7. Did it steal money? पैसे त्यानी चोरले?

8.. Did they shut door? दरवाजा त्यांनी बंद केला? 

Modal Auxiliary: Could/Might/Must/Would/Should

Simple Past Tense साध्या वर्तमान काळामध्ये Modal Auxiliary (Could, might, must, should, would) ही क्रियापदे शक्यता, क्षमता, अनुमती, परवानगी, विनंती वगैरे विशेष अर्थ व्यक्त करण्यासाठी विधानार्थी वाक्यात, प्रश्नार्थक वाक्यात', 'नकारार्थी वाक्यात' सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो.

Negative Sentence नकारार्थी वाक्यात Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्यात Modal Auxiliary  (Could, might, must, should, would) ही सहाय्यकारी क्रियापदे वापरल्या नंतर मुख्य क्रियापदाचे action verb चे मुळरुप वापरावे.

Statement Sentences   विधानार्थी वाक्ये 

Examples:

1. I could tell story.

2. I must swim in river.

3. I must wake in early morning.

Negative Sentence नकारार्थी वाक्ये 

Examples:

4. I might not teach lesson.

5. I could not write story.

6. I should not think.

Interrogative Sentences प्रश्नार्थक वाक्ये 

Examples:

7. Would I take book?

8. Should I sweep the floor?

9. Would I throw ball?

 

2) PAST CONTINUOUS TENSE अपूर्ण भूतकाळ काळ

क्रियापदाचे स्वरुप: TO BE (WAS/WERE) + VERB-ING

to be या क्रियापदाचे भूतकाळतील was/were रूप आणि मूळ क्रियापदाचे वर्तमानकाळतील रूपला ing प्रत्यय लावलेले रूप

या काळाचा उपयोग भूतकाळात चालू असलेली क्रिया दाखवण्यासाठी करतात.

Examples:

1. I was singing song.          

2. We were going to school. 

3. You were drinking water.   

4. He was reading story.     

5. She was giving pen.      

6. They were playing cricket. 

7. Sahil was singing song.

साहिल गाणे गात होता

8. Rahul was binding rope.

राहूल दोर बांधत होता

9. Sanjay was bringing milk.

संजय दूध आणत होता

10. Shankar was building house.

शंकर घर बांधत होता

11. People were buying vegetables.

लोक भाज्या विकत घेत होते

12. Children were catching balls.

मुले चेंडू पकडत होते

13. Boys were choosing fruits.

मुलगे फळे निवडत होते

 

3) PAST PERFECT TENSE पूर्ण भूतकाळ

या काळाचा उपयोग एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झाली होती व्यक्त करण्यासाठी करतात.

क्रियापदाचे स्वरुप: HAD + VERB PAST PARTICIPLE

 to have या क्रियापदाचे भूतकाळतील had हे रूप आणि मूळ क्रियापदाचे तिसरे रूप Past Participle.

Examples 

1. I had sung song.          

2. We had gone to school. 

3. You had drunk water.   

4. He had read story.     

5. She had given pen.      

6. They had played cricket.

वाक्यातील कर्ता कोणत्याही वचन लिंग रुपात असला तरी Past Perfect Tense मध्ये had हे एकच रूप सर्वत्र वापर करतात.

 (I had, We had, You had, He had, She had, It had, They had)

Examples 

1. Sahil had sung song.

साहिलने गाणे गायले होते

2. Rahul had bond rope.

राहूलने दोर बांधला होता

3. Sanjay had brought milk.

संजयने दूध आणले होते.

4. Shankar had built house.

शंकरने घर बांधले होते

5. People had bought vegetables.

लोकांनी भाज्या विकत घेतल्या होत्या.

6. Children had caught balls.

मुलांनी चेंडू पकडले होते

7. Boys had chosen fruits.

मुलांनी फळे निवडली होती

  

4) PAST PERFECT CONTINUOUS TENSE पूर्ण अपूर्ण भूतकाळ

या काळाचा उपयोग एखादी क्रिया विशिष्ट वेळेपूर्वी सुरू झालेली होती आणि भूतकालीन वेळेपर्यंत चालू होती असे या काळाने दर्शवतात.

क्रियापदाचे स्वरुप: HAD + BEEN + VERB-ING

to have या क्रियापदाचे भूतकाळतील had हे रूप  नंतर to be या क्रियापदाचे तिसरे रूप been क्रियापदाचे वर्तमानकाळतील रूप त्याला ing प्रत्यय लावलेले रूप 

had चा वापर Past Perfect Tense प्रमाणेच करावा.

Examples 

1. I had been singing song.          

2. We had been going to school. 

3. You had been drinking water.   

4. He had been reading story.     

5. She had been giving pen.      

6. They had been playing cricket

 


सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...