पोस्ट्स

Add Question Tag लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Add a Question Tag

  Add a Question Tag संक्षिप्त प्रश्न विधानार्थी वाक्य Statement Sentence आणि अज्ञार्थी वाक्य Imperative Sentence यांना Question Tag जोडण्याची पद्धत आहे.  Question Tag चे वाक्य दोन शब्दांनी बनले जाते हे दोन शब्द म्हणजे सहाय्यकारी क्रियापद auxiliary Verb आणि पुरुषवाचक सर्वनाम Personal Pronoun होत यांची निवड करुन Question Tag बनवण्यासाठी उपयोग करतात. A. Auxiliary Verb सहाय्यकारी क्रियापद  B. Personal Pronoun पुरुषवाचक सर्वनाम  Example : विधानार्थी वाक्य : Anil gives a pen.  Question Tag : Anil gives a pen,  doesn't he?   विधानार्थी वाक्याला Question Tag जोडण्याच्या Steps : Step 1. प्रथम दिलेले विधानार्थी वाक्याला Question Tag. जोडायची आहे ते वाक्य जसेच्या तसे लिहावे.  Step 2 नंतर वाक्य लिहिल्यानंतर स्वल्पविराम द्यावा. Step 3 नंतर सहाय्यकारी क्रियापदाची निवड करुन लिहावी. Step 4 नंतर वाक्यातील कर्त्यानुसार पुरुषवाचक सर्वनामाचा करावा. Step 5 . शेवटी प्रश्न चिन्ह द्यावे.   ? A. प्रथम Auxiliary verb सहाय्यकारी क्रियापदाची निवड: दिलेल्या वाक्...