Use 'Going to'
Use 'Going to' Present Continuous आणि Past Continuous मध्ये Simple Future Tense साधा भविष्य काळाचा बोध करण्यासाठी `to be going to` चा वापर करतात . `going to` चा उपयोग: साधा भविष्य काळ करताना ज्याप्रमाणे shall/will चा वापर करतात त्याचप्रमाणे वाक्यत to be going to ची रचना करून भविष्य काळा चा बोध करतात . Simple Future Tense 1. I shall play cricket. 2. I am going to play cricket . To be Going to वापरलेल्या वाक्यात ( क्रिया होणार आहे , पुढे होणार आहे , करण्याचा हेतू आहे , करण्याची शक्यता व संभाव्यता आहे , भविष्यातील कल्पना , नियोजन ) असा बोध किंवा अर्थ ...