पोस्ट्स

'able to'/'unable to' लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Use able To/Unable To

' Be Able To/Be Unable To/Can/ Could` 'be able to ' व 'can' हे वैशिष्ट्ये पूर्ण सहाय्यकारी क्रियापद आहे. Can या सहाय्यकारी क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप `can` आहे व त्याची भूतकाळातील रूप `could` आहे. Use 'able to`--'able to` वापरण्याची पद्धती  (to be + able + to + Action verb) दिलेल्या कोणत्याही वाक्यात `be able to` चा वापर करताना वाक्यातील कर्त्यानंतर कर्त्यानुसार व क्रियापदाच्या काळानुसार to be चे क्रियापद लिहावे त्यानंतर able लिहावे त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदा पूर्वी  to लिहावे व त्यानंतर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद लिहावे पुढील वाक्य जसेच्या तसे लिहावे. `be able to` मधील be म्हणजे to be ची रूपे Present Tense मधील am/is/ are Past Tesne मधील was/were. दिलेल्या वाक्यातील क्रियापद Simple Present Tense असेल तर am/is/are यांपैकी एक to be चे सहाय्यकारी क्रियापद वापरावे. Examples 1. Students go to school.  Students are able to go to school.  2. They sing songs. They are able to sing songs. 3. We drink milk. We are able to drink milk. ...