The Clause Sentences उपवाक्य:
Clause उपवाक्य: वाक्यातील शब्दांच्या समूहामध्ये कर्ता व क्रियापद असते. हे एक पूर्ण वाक्य असते त्याला स्वतंत्र अर्थ असतो. What we are done today will shape our future. या वाक्याचे दोन भाग आहेत, एक भाग What we are done today हा आहे व दुसरा भाग will shape our future. हा आहे. दोन्ही मिळून हे एक वाक्य आहे. या वाक्याला Clause उपवाक्य असे म्हणतात. Clause उपवाक्याचे दोन भाग असतात Main Clause मुख्य वाक्य व Subordinate Clause गौण वाक्य Main Clause मुख्य वाक्य: Main Clause हे एक वाक्य पूर्ण वाक्य असते. यात कर्ता क्रियापद असते. त्याला स्वतंत्र अर्थ असतो. अर्थ समजण्यासाठी या वाक्याला अन्य वाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. फक्त या वाक्याचे वाचन केले असता पूर्ण वाक्याचा अर्थ समजतो. म्हणून या वाक्याला Main Clause मुख्य वाक्य असे म्हणतात. Example : आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ Probably they imply हे एक वाक्य पूर्ण वाक्य आहे. यात कर्ता they व क्रियापद imply आहे. याला स्वतंत्र अर्थ आहे. अर्थ समजण्यासाठी फक्त Probably they imply या वाक्याचे वाचन केले असता पूर्ण वाक्याचा अर्...