Use `So---that`
आज आपण `So---that` चा अभ्यास करूया.
परीक्षेत Use `So---that` /Make `Complex Sentence`असे प्रश्न विचारतात.
`So---that` म्हणजे काय? (म्हणून___की)
'So' चा अर्थ 'म्हणून' असा होतो व 'that' चा वापर करुन पुढील वाक्याचा Subordinate Clause बनवला जातो.
`So---that` केव्हा वापरावे?
जेव्हा दोन वाक्यांचा परस्परांशी संबंध कारण परिणामाचा असतो किंवा एखाद्या घटनेच्या परिणामा मागील जे कारण आहे ते सांगण्यासाठी तेव्हा `So---that` चा उपयोग केला जातो.
दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी `So---that` चा वापर केला जातो.
`So---that` चा वापर करुन `Complex Sentence` बनवले जाते.
वाक्यात `So---that` कसे वापरावे?
Tree was high.
He can not climb up.
वरील दोन्ही वाक्य भिन्न आहेत पण पहिले वाक्य हे दुसऱ्या वाक्याचे कारण आहे. high या विशेषणापूर्वी so चा वापर करूया पुढील वाक्य जसेच्या तसे लिहू. पहिले वाक्य लिहिल्यानंतर ने दुसरे वाक्य that जोडू. वरील दोन्ही वाक्यात So---that चा वापरून Tree was so high that he can not climb up. अशा प्रकारे वाक्य तयार होते.
`So---that` चा वापर करताना वाक्याचा अर्थ समजून घावा व कोणत्या दोन गोष्टींचा सबंध व्यक्त करायचा आहे ते निश्चित करावे.
Example:
He was tired. He can not run fast.
He was So tired that he can not run fast.
Use `so---that` Make `Complex Sentence`
so---that चा वापर केलेले वाक्य Complex Sentence असते. वरील पद्धतीचा वापर करून आपण दोन वाक्य एकत्र जोडून Complex Sentence मध्ये करू शकतो.
Example:
King was brave. He can win war.
King was so brave that he can win war.
`too---to` च्या वाक्यात `so---that` चा वापर Remove `too---to`
पहिल्या घटनेच्या वाक्यात जेथे too लिहिले आहे ते काढावे त्या ऐवजी so हे वापरावे. व दुसऱ्या वाक्यातील क्रियापदाची to ने infinitive केलेली असते to काढून टाकावे, that चा वापर करून दुसऱ्या घटनेचे वाक्य जोडावे, दुसऱ्या घटनेच्या क्रियापदाच्या वाक्याची रचना subject-verb-object याप्रमाणे करावी आवश्यक असेल तेथे योग्य सह्य्य्कारी क्रियापदाचा वापर करावा किंवा वाक्य नकारार्थी करावे.
Example:
Tree was too high to climb up.
Tree was so high that he can not climb up.
More Examples for Study:
Use `so---that`/Make `Complex Sentence`/Remove 'too--to
1. His master too starved his slaves to whip them.
His master so starved his slaves that he often whipped them.
2. He would too hunt in the forest to share his food with helpless beast.
He would so hunt in the forest that he could not share his food with helpless beast.
3. He felt too weak to hunt.
He felt so weak that he could not hunt.
4. I got too ready to go to school.
I got so ready that I can go to school.
5. He was too wandering in the forest to come face to face with a lion.
He was so wandering in the forest that he came face to face with a lion.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा