पोस्ट्स

Remove `as soon as. लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Use `No sooner-than`

Use `No sooner ------------than`. एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये केवळ काही क्षणांचेच अंतर असेल आणि त्यांच्या उल्लेख जर एकाच वाक्यात करायचा असेल तर No sooner -----------------than चा उपयोग करतात.   No sooner -----------------than  वापरण्याची पध्दती दोन घटनांच्या वाक्यांशापैकी आधी घडलेल्या घटनेच्या वाक्यांशात सुरुवातीला No sooner लिहावे, त्यांनतर दुसरी घडलेली घटनेचे वाक्य लिहावे, दोन वाक्यांचा मध्ये  than लिहावे. 1 He saw tiger. आधी घडले He ran very fast. नतर घडले No sooner did he see tiger than he ran very fast.   ज्या वाक्याची सुरुवात No sooner ने केली आहे त्या वाक्यात No sooner लिहिल्या  नंतर सहाय्यकरी क्रियापद (do, does, did, am, is, are, was, were, shall, will, have, has, had, can, could, may, might, must) लिहावे. साहाय्यकारी क्रियापद लिहीत असताना ज्या वाक्याची सुरुवात No sooner ने केली आहे त्या वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार साहाय्यकारी क्रियापद विचार करावा आपण ज्या प्रमाणे प्रश्नार्थक वाक्य व Question tag बनवताना सहाय्यकारी क्रियापदाची निवड करतो त्याप्र...