पोस्ट्स

Types of Sentence लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Imperative Sentences or Commands आज्ञार्थी वाक्ये.

Imperative Sentences or Commands -आज्ञार्थी वाक्ये. 1. Imperative Sentences या प्रकारच्या वाक्याची सुरुवात Action Verb - मुख्य क्रियापदाने होते. 2.  Imperative Sentences  अज्ञार्थी वाक्याचा काळ : क्रिया भविष्यासाठी करायला सांगितलेली असते आणि वाक्य वर्तमान काळात बोलले जात असते म्हणजे क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप असते, वाक्याचा काळ वर्तमानकाळ असतो.   3. Imperative Sentences  अज्ञार्थी वाक्याचा कर्ता: आज्ञार्थी वाक्यांत समोरच्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना क्रिया करायला सांगितलेली असते. आज्ञार्थी या वाक्यात कर्ता नसतो, परंतु तो अव्यक्त स्वरूपात असतो. तो कर्ता एकवचनी (you - तू) किंवा अनेकवचनी (you - तुम्ही) असू शकतो. ज्याला क्रिया करण्यास सांगितली जाते त्या क्रिया करणाऱ्याचा उल्लेख Imperative Sentences - आज्ञार्थी वाक्यांत नसतो. 5. आज्ञार्थी वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी अशी दोन्ही प्रकारे बनवता येतात. 6. Imperative Sentences प्रकारची नकारार्थी वाक्ये Don't (Do not) या शब्दांनी सुरू होतात. 7. वाक्यांचा संदर्भ :  Imperative Sentences - अज्ञार्थी वाक्यांत...

Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये

        Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये *           बोलणार्‍या व्यक्तीच्या मनातील आनंद, दुःख, राग, भिती, खेद, शोक, आश्चर्य इत्यादी मनोभावनाची तीव्रता किंवा उत्कटता अशा प्रकाराच्या वाक्यातून व्यक्त होतात.   *          उद्गारवाचक वाक्ये नेहमी सध्या विधानात सुध्दा बदलता येते. म्हणजेच वाक्याच्या अर्थात कोणत्याही बदल न करता शब्दांची रचना बदलून निराळे वाक्य बनविता येते.   *         या वाक्यात  very, so, great, extremely या सारखे तीव्रता दाखवणारे शब्द काढून टाकावे.  *          कर्ता व क्रियापद यांच्या जागेची अदलाबदल होऊ शकते.   *         वाक्यात इतर काही माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांचा समावेश करावा.  *          अशा प्रकारची वाक्ये what किंवा how ने सुरू होतात व त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते.   *           अशा प्रकाराच्या...

Wh - Type Questions

Wh - Type Questions आपण Wh-Type Questions ची जास्तीत जास्त वाक्याच्या सहाय्याने समजून घेऊ आणि अभ्यास करु. Wh-Type Question आपण शिकताना खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत. Wh-Type Question म्हणजे काय? Wh-Type Question कसा तयार करावा? Wh-Type Question च्या Step व Format: Wh words निवड कशी करावी? विधानार्थी वाक्यावरून Wh-Type Question कसा बनवावा? Wh-Type Question म्हणजे काय? Wh Type Questions या प्रश्नांची उत्तरे yes or no मध्ये देता येत नाही तर उत्तरात काही माहितीची अपेक्षा असते. Wh-Type Question कसा तयार करावा? विधानार्थी वाक्यावरून Wh-Type Question बनवत असताना विधानार्थी वाक्यातील उत्तरची माहिती सांगणाऱ्या शब्दांचा प्रश्नात समावेश करू नये. वाक्यातील उत्तरची माहितीचा शोध घेणाऱ्या योग्य अशा WH-words प्रश्नार्थक शब्दांनी Wh-Type Question सुरूवात करावी, WH-words लिहिल्या नंतर Auxiliary Verb सहाय्यकरी क्रियापदाचा वापर Yes/No Type Questions मध्ये ज्या प्रमाणे केला जातो त्याप्रमाणे करावा, WH-words Auxiliary Verb हे एकत्र वाक्याच्या सुरुवातीस येणे आवश्यक आहे, विधानार्थी वाक्यातील पुढे असलेले शब...

Yes/No Type Question

Verbal Question  or  Yes/No Type Question आज आपण Yes/No Type Questions चा अभ्यास करु. Verbal Question or Yes/No Type Question म्हणजे काय?  या प्रश्नाची सुरुवात क्रियापदाने verb ने होते म्हणून त्यांस Verbal Questions म्हणतात व या प्रश्नाचे उत्तर Yes/No असते म्हणून त्यांना Yes/No Type Questions म्हणतात. Verbal Questions व Yes/No Type Questions हे दोन्ही प्रश्न एकच आहेत. Yes/No Type Questions शिकताना खालील मुद्यांचा अभ्यास करणार आहोत. 1.    Yes/No Type Questions चा Format आणि Steps: 2.   Do, does आणि Did चा Tense काळानुसार उपयोग करुन प्रश्न तयार करणे व प्रश्न तयार करताना घ्यायची खबरदारी. 3.    Tense काळानुसार Auxiliary Verbs चा वापर करुन प्रश्न तयार करणे.  4.  Statement Sentence विधानार्थी वाक्याचे Yes/No Type Questions रुपांतर करणे.  Yes/No Type Question Format: Auxiliary Verb + Subject + Verb + Object/ other words + ? Yes/No Type Question Steps: Step 1: Auxiliary Verb वाक्याची सुरुवात Auxiliary Verb - साहाय्यकारी क्रियापदाने करा...