REPORT WRITING
Report writing 1. Subject: संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून समजून report लिहीण्यास सुरुवात करावी . क्षेत्र - भेट , एखाद्या व्यक्तीचे मुलाखत , प्रसंग खेळ , अपघात , आपत्ती , समारंभ , सण . 2. Headline (Title): मोठ्या अक्षरात मधोमध लिहावे . घटनेनुसार title असावे . लिहित असताना मोठे वाक्य नसावे कमीत कमी शब्दात तयार करावे . 3. Start report ची सुरुवात: Report ची सुरुवात Date line च्या वाक्याने करावी. Date line मध्ये date, day, आणि place यांचा उल्लेख करावा . 4. Introduction: What? घटना काय आहे ते तीन ते चार ओळीत ...