पोस्ट्स

Change the Degree लेबलसह पोस्ट दाखवत आहे

Change the Degree

  Degree तर तम भाव जेंव्हा वाक्यातील नामांची किंवा सर्वनामांची तुलना विशेषणाने आणि क्रियांची तुलना क्रियाविशेषणाने केली जाते तेव्हा  Degree - तर तम भाव व्यक्त करतात. Types of Degree Degree चे तुलना करण्याचे तीन प्रकार आहेत.  1 Positive Degree. – स्थिर भाव 2 Comparative Degree – तर भाव  3 Superlative Degree - तम भाव  विशेषणाची तुलनात्मक रूपे  Degree ची तुलनात्मक वाक्य रचना करताना विशेषनाच्या तीन रूपांचा वापर केला जातो   विशेषणाांच्या तुलनात्मक रूपांविषयी विशेष लक्षात ठेवा. Positive degree मध्ये विशेषणाचे आणि क्रियाविशेषणाचे मूळ रूप वापरले जाते. Comparative degree मध्ये विशेषणाला आणि क्रियाविशेषणाला er प्रत्यय लावलेले जाते. Superlative degree मध्ये विशेषणाला आणि क्रियाविशेषणाला est प्रत्यय लावलेले जाते. अगदी लहान एकावयवी असलेल्या विशेषणाांच्या बाबतीत मूळ विशेषणाला पुढे 'er' लावून comparative व पुढे 'est' लावून Superlative Degree तयार होतात Tall - taller - tallest अनेकावयवी असलेल्या विशेषणाांच्या बाबतीत मात्र मूळ विशेषणापूवी more लावून Comparative De...