Verb - क्रियापद
Part of Speech - Verb क्रियापद क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार 1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे 2) Intransitive Verbs अकर्मक क्रियापदे Incomplete verbs अपूर्ण क्रियापदे Participle / Verbal Adjective धातुसाधित Auxiliary Verbs/Helping Verbs Gerund कृदंन्त Infinitive Verb क्रियापद वाक्यातील क्रियादर्शक (कृती समजून सांगणारा शब्द) शब्द म्हणजे Verb क्रियापद होय. क्रियापद शब्द प्रकारांचा उपयोग करून आपण करत असलेल्या क्रिया व्यक्त करतो. (कृती, अस्तित्व किंवा स्थिती, मालकी किंवा स्वामित्व, इच्छा हुकूम, भावना) क्रियापद हा वाक्यातील अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. क्रियापदाने कृती समजते म्हणूनच कोणतेही वाक्य क्रियापदाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. क्रियापदावरूनच वाक्याचा काळ समजतो, क्रिया केव्हा घडली याचा बोध होतो. क्रियापदावरूनच वाक्याचा प्रकार समजतो, वाक्यातील क्रिया होकारार्थी की नकारार्थी याचा बोध होतो. क्रियापदाचे प्रमुख दोन प्रकार 1) Transitive Verbs सकर्मक क्रियापदे 2) In...