पोस्ट्स

डिसेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Modal Auxiliaries

 Modal Auxiliaries  Can, could, shall, should, will, would, may, might, must, ought to, need, dare, used to.  यांच्या सहाय्याने मानसिक कल्पना किंवा विचार प्रकट केले जातात. (मन:स्थिती, परवानगी, शक्यता, बंधन, अपेक्षा, आशा, इच्छा) Modal Auxiliaries पैकी Can, could, shall, should, will, would, may, might, must, ought to यांना Descriptive Verbs असे म्हणतात. Descriptive Verbs म्हणजे  कर्ता कोणत्याही पुरुष वचन यामध्ये असला तरी त्यांचे रूप एकच असते. त्यांना स्वतःचा अर्थ नाही म्हणून स्वतंत्र क्रियापद म्हणून वापरता येत नाही त्यांच्याबरोबर मुख्य क्रियापद वापरतात.  त्यांचे infinitive रूप तयार होत नाही.  त्यांचे ing युक्त रूपही तयार होत नाही.  त्यांना तृतीय पुरुषी एकवचनी रूपात s लागत नाही.   Modal Auxiliaries वापरल्याने खालील प्रमाणे उपयोग केला जातो परंतु वाक्य उपयोग जरी सामान्य असला तरी आपण कोणत्या अर्थाने वापरतो तो संर्दभ महत्त्वाचा असतो त्यावरून त्या वाक्याचा अर्थ निश्चित होतो 1. Can -    सामर्थ्य, शक्यता, परवानगी, विनंती, सूचना, अनुमती, मनाई...

अक्षरगणवृत्ते

  वृत्त           पद्यातील चरणात जी विशिष्ठ लयबध्द शब्द रचना असते तिला 'वृत्त' असे म्हणतात. अक्षरगणवृत्ते :-           प्रत्येक चरणात समान अक्षरे असतात तसेच चरणातील र्‍हस्व दीर्घ यांचा क्रम सारखाच असतो, म्हणजे त्यांचा लघु-गुरु क्रम सारखा असतो. गण :-         वृत्तांची लक्षणे ठरवताना पद्याच्या प्रत्येक चरणातील अक्षरांचे तीन तीन अक्षरांचे एकेक गट पाडून त्यांचा लघुगुरूक्रम मांडण्याच्या पध्दतीला 'गण' असे म्हणतात. यती :-          पद्याच्या पंक्ती किंवा कवितेचे चरण वाचत असताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर नैसर्गिक रीतीने थांबतो त्या क्रमांकाच्या अक्षरावर 'यती' आहे असे मानतात.  यतिभंग :-       वृत्ताच्या प्रकारानुसार काव्य पंक्तीमध्ये ज्या अक्षरावर यती येत असेल ते अक्षर जर शब्दाच्या मध्ये असेल तर वाचताना शब्द तोडला जात असेल तर 'यतिभंग' होतो. गण लेखनाची पध्दती १. काव्य पंक्तीतील अक्षरांचे तीन तीनचे प्रत्येकी एकेक गट पाडावे. उदाहरणार्थ सदा सर्वदा योग तूझा घडावा सदा स  |...

Indirect Speech Exclamatory Sentences

    Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्य चे Indirect Speech  अवतरण चिन्हातील वाक्य Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्य असेल तर त्या वाक्याचे पुढील प्रमाणे करावे. 1. Reporting Verb बदलणे. 2. That चा वापर करुन वाक्य जोडणे. 3. वाक्य रचनेतील बदल करणे. 4. अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative  Sentence असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत- A.   काळ Tenses, B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns,  D.   Time and nearness 1.  Reporting Verb बदलणे.               अवतरण चिन्हातील वाक्य Exclamatory असेल तर Reporting verb ' said ' किंवा इतर असेल तर Indirect करताना 'said' ऐवजी  exclaimed  लिहावे Rahul  said , "How nice song Sahil sings!"        Rahul e xclaimed  that Sahil sang nice song. 2.  That चा वापर करुन वाक्य जोडणे.              ...

Indirect Speech Interrogative Sentences

Indirect Speech - Interrogative Sentences  Verbal Type or Yes No Type Questions WH Type Questions  अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative Sentence प्रश्नार्थक Verbal Type Question किंवा WH Type Question असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे करावे. 1. Reporting Verb बदलणे. 2. If किंवा Whether आणि WH word चा वापर करुन वाक्य जोडणे. 3. वाक्य रचनेतील बदल करणे. 4. अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative  Sentence असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत- A.   काळ Tenses, B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns,  D.   Time and nearness 1. Reporting Verb बदलणे.        अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative Sentence प्रश्नार्थक Verbal Type Question किंवा WH Type Question असेल तर त्या वाक्यातील  Reporting verb said  किंवा इतर असेल तर Indirect करताना त्याऐवजी  asked  लिहावे.  Rahul  said , "Does Sahil sing song?"   ...

Indirect speech Imperative Sentence

  Imperative sentence  आज्ञार्थी वाक्य अवतरण चिन्हातील वाक्य Imperative sentence  आज्ञार्थी वाक्य असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे करावे. 1. Reporting Verb बदलणे. 2. to या preposition चा वापर करुन क्रियापदाची Infinitive करुन वाक्य जोडणे. 3. वाक्य रचनेतील बदल करणे. 4. अवतरण चिन्हातील वाक्य Imperative Sentence असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत- A.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns B.   Time and nearness 1. अवतरण चिन्हातील वाक्य Imperative  असेल तर Reporting verb 'said' किंवा इतर असेल तर Indirect करताना 'अवतरण चिन्हातील direct speech च्या  वाक्यातील संदर्भ लक्षात घेऊन reporting लिहावे.  Reporting verb 1. Command - Ordered 2. Suggest - Suggested  3. Request - Requested  4. Advise - Advised 5. Notice - noticed Examples 1. He said, "Jump in water." He  ordered  to jump in water.  2. She said, "Clean the floor." She  suggested  to clean the floor. 3. Disha said,...

मराठी वाक्याचे प्रकार

मराठी वाक्य व वाक्याचे प्रकार  वाक्यांच्या अर्थाने होणारे प्रकार :- १) 'विधानार्थी' वाक्य :-        केवळ विधान म्हणून जे वाक्य केलेले असते, त्यास 'विधानार्थी' वाक्य म्हणतात.             उदा. साहिल दररोज सकाळी मधुर गाणे गातो.        होकारार्थी वाक्ये :-                  विधानार्थी वाक्यात जेव्हा नकार दर्शवलेला नसतो तेव्हा ते होकारार्थी वाक्य असते.         करणरूपी                 होकारार्थी वाक्याला 'करणरूपी वाक्य म्हणतात.         नकारार्थी वाक्ये :-                 विधानार्थी वाक्यात जेव्हा नकार दर्शवलेला असतो तेव्हा ते नकारार्थी वाक्य असते.           अकरणरूपी :-                  नकारार्थी वाक्याला अकरणरूपी  वाक्ये म्हणतात.             ...