SUMMARY WRITING
SUMMARY WRITING Summary writing इयत्ता ९ वी व १० वी ला 5 मार्क साठी आणि ११ वी व १२ वी ला 3 मार्कांसाठी परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे. Non textual / Unseen Passage च्या उताऱ्या वर Summary Writing लिहिण्यास सांगतात. What Is a Summary? 1. सारांश ज्यामध्ये मूळ महत्त्वाच्या माहितीचा समावेश केलेला असतो. 2. स्वतः च्या भाषेत थोडक्या शब्दातून वाक्य रचना करणे. 3. सांगितलेल्या माहितीचे महत्त्व कमी न करता पुन्हा थोडक्यात निवेदन करणे. Important Rules and Feature 1. मुख्य माहितीला योग्य, समर्पक, आणि आकर्षक शीर्षक असते. 2. उदाहरणे, दाखले, वर्णन, व्याख्या, म्हणी आणि स्पष्टीकरण लिहिलेले नसते. 3. विषयाच्या माहितीतील सर्व मुख्य मुद्यांचा समावेश असतो. 4. मुख्य माहितीतील शब्द संख्येपेक्षा सारांश लेखनातील शब्द संख्या ही मर्यादित एकतृतींश किंवा त्यापेक्षा कमी असते. 5. मुख्य कल्पना वास्तविक आणि वस्तुनिष्ठ, तर्क शुद्ध मांडणी कलेली असते. 6. मुख्य माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती नसते. 7. मुख्य माहिती एका उताऱ्यात आणि एका परिच्छेदात लिखाण असते. 8. स्वतःच्या मानाने माहितीत भर घालू नय...