SUMMARY WRITING
Summary writing इयत्ता ९ वी व १० वी ला 5 मार्क साठी आणि ११ वी व १२ वी ला 3 मार्कांसाठी परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे. Non textual / Unseen Passage च्या उताऱ्या वर Summary Writing लिहिण्यास सांगतात.
What Is a Summary?
1. सारांश ज्यामध्ये मूळ महत्त्वाच्या माहितीचा समावेश केलेला असतो.
2. स्वतः च्या भाषेत थोडक्या शब्दातून वाक्य रचना करणे.
3. सांगितलेल्या माहितीचे महत्त्व कमी न करता पुन्हा थोडक्यात निवेदन करणे.
Important Rules and Feature
1. मुख्य माहितीला योग्य, समर्पक, आणि आकर्षक शीर्षक असते.
2. उदाहरणे, दाखले, वर्णन, व्याख्या, म्हणी आणि स्पष्टीकरण लिहिलेले नसते.
3. विषयाच्या माहितीतील सर्व मुख्य मुद्यांचा समावेश असतो.
4. मुख्य माहितीतील शब्द संख्येपेक्षा सारांश लेखनातील शब्द संख्या ही मर्यादित एकतृतींश किंवा त्यापेक्षा कमी असते.
5. मुख्य कल्पना वास्तविक आणि वस्तुनिष्ठ, तर्क शुद्ध मांडणी कलेली असते.
6. मुख्य माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती नसते.
7. मुख्य माहिती एका उताऱ्यात आणि एका परिच्छेदात लिखाण असते.
8. स्वतःच्या मानाने माहितीत भर घालू नये.
Guideline To Write A Summary
First Reading and Understanding.
First Draft of Summary.
Second Conform Reading.
Final Draft of Summary.
First Reading and understanding:
1. मुख्य माहित हळूहळू वाचून त्याचा अर्थ समजून घेणे.
2. मुख्य विषयाच्या संकल्पनानुसार शीर्षकासाठी विचार करणे.
3. मुख्य मद्दे, नावे, कल्पना, उदाहरणे, नमुने, म्हणी, स्पष्टीकरण, व्याखा आणि वर्णन यांच्या वाक्यांना व शब्दांना अदोरेखीत करणे.
4. मुख्य माहितीचे मुद्दे तयार करावे व त्यांना योग्य क्रम द्यावा.
5. मुख्य माहितीच्या उताऱ्याची शब्द संख्या मोजणे.
First Draft of Summary
1. मुख्य विषय व्यक्त होणारे एक वाक्य तयार करून ते वाक्य सुरुवातीला मांडून उद्देश व्यक्त करावा.
2. अदोरीखीत केलेली नावे, कल्पना, उदाहरणे, नमुने, म्हणी, स्पष्टीकरण, व्याखा, वर्णन, अलंकारिक शब्द यांची वाक्ये आणि अनेक शब्द वगळून त्यांच्या ऐवजी सर्व अर्थ समावेशक पर्यायी एक वाक्य किंवा शब्द शोधणे किंवा तयार करणे.
3. लिखणात सर्व अर्थ समावेशक पर्यायी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य रचना करावी.
4. मुख्य विषयाचे थोडक्यात स्वतःच्या शब्दात एका परिच्छेदात लिखाण तयार करणे.
5. मुख्य महितील सर्व मुद्द्यांची निश्चित क्रमाने मांडणी करावी
6. माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती होत नाही याची खबरदारी घायवी.
7. मुख्य विषयाच्या संकल्पनानुसार शीर्षक तयार करणे.
8. शब्द संख्या मोजावी, मुख्य माहितीतील शब्द संख्ये बरोबर तुलना करावी, तयार केलेल्या उताऱ्यात शब्द संख्या जास्त असल्यास महितीतील कोणत्या मुद्द्यात स्पष्टीकरणाची वाक्य जास्त आहेत तेथे तेथे शब्द संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा.
Second Conform Reading.
1. लिखाण पुन्हा पुन्हा वाचून त्यात भाषेच्या चुका नसल्याची खात्री करावी.
2. सर्व मुद्दयांचा समावेश केला असल्याची खात्री करावी.
3. माहिती, कल्पना आणि मुद्दे पुन्हा लिहिले नाहीत याची खात्री करावी.
4. मुख्य महितील सर्व मुद्द्यांची निश्चित क्रमाने मांडणी केल्याची खात्री करावी.
5. लिखाणातील शब्द संख्या मोजून संख्येची खात्री करावी.
Final Draft of Summary.
1. मध्यभागी शीर्षक लिहा.
2. सारांश एका परिच्छेदात लिखाण करा.
3. सुरुवातीला मुख्य विषयाचा उद्देश एका वाक्यात व्यक्त करा.
4. अदोरीखीत केलेल्या गोष्टी वगळून त्यांच्या ऐवजी सर्व अर्थ समावेशक पर्यायी एक वाक्यांचा किंवा शब्दांचा वापर करा.
5. कच्च्या मसुद्यातील आवश्यक तेथे फेरबदल करून पक्की वाक्य रचना तयार करा.
6. मुख्य महितील सर्व मुद्द्यांची निश्चित क्रमाने मांडणी करावी
7. माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती होत नाही याची खबरदारी घ्या.
8. शब्द संख्या मोजून शब्द मर्यादेचे पालन करा.
Read the passage and write its summary according to the given steps
Communication is part of our everyday life. we greet one another, smile or frown, depending on our moods. Animals, too, communicate, much to our surprise. just like us, interaction among animals can be both verbal or non verbal. Singing is one way in which animals can interact with one another. Male blackbirds often use their melodious songs to catch the attention of the females. These songs are usually rich in notes variation, encoding various, kinds of messages. Songs are also used to warn and keep off other blackbirds from their territory, usually a place where they dwell and reproduce.
Large mammals in the oceans sing too, according to adventurous sailors. Enormous whales groan and grunt while smaller dolphins and porpoises produce pings, whistles and clicks. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away.
Point 1
Communication is part of our everyday life. we greet one another, smile or frown, depending on our moods.
In our daily life we express different emotions through communication.
Point 2
Animals, too, communicate, much to our surprise. just like us, interaction among animals can be both verbal or non verbal. Singing is one way in which animals can interact with one another.
Large mammals in the oceans sing too
Animals, birds as well as ocean creatures also sing and interact with each other.
Point 3
Male blackbirds often use their melodious songs to catch the attention of the females. These songs are usually rich in notes variation, encoding various, kinds of messages. Songs are also used to warn and keep off other blackbirds from their territory, usually a place where they dwell and reproduce.
Birds reproduce by attracting the attention of females with sweet songs.
Point 4
Large mammals in the oceans sing too, according to adventurous sailors. Enormous whales groan and grunt while smaller dolphins and porpoises produce pings, whistles and clicks. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away.
The various sounds produced by the ocean creatures for awareness are heard far and wide by other companions.
Summary
'Animal's Communication'
In our daily life we express different emotions through communication. Animals, birds as well as ocean creatures also interact with each other. Birds reproduce by attracting the attention of females with sweet songs. The various sounds produced by the ocean creatures for alert are heard far and wide by other companions.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा