Statement of Purpose
writing skill Std. 12th
Statement of Purpose चे महत्त्व
तुमचे शिक्षण, गुण, आवड, ध्येय, अनुभव आणि विकास यांची वास्तव काल्पना देणारा दस्तएवज आहे. जेव्हा तुम्ही तुमची इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण कराल आणि पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठांना वैयक्तिक विधाने लिहाल तेव्हा तुम्हाला याप्रमाणे लिखाण करावे लागते.
What is a Statement of Purpose?
Statement of Purpose म्हणजे काय?
Statement of Purpose (SOP) हा विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी विद्यापीठात केलेला हा एक निबंध रुपी अर्ज
आहे. जो तुमची एक व्यक्ती म्हणून उद्दिष्टे आणि महत्वाकांक्षा यांचे वर्णन करतो. तुम्ही प्राप्त केलेले शिक्षण यांची माहिती देतो. जीवनात तुम्ही संपादन केलेल्या गुणांची व स्वभावाची वास्तवदर्शी व खरी कल्पना देतो. तुमचे गुण इतरान पेक्षा कसे भिन्न आहेत हे सांगण्याची संधी उपलब्ध करून देतो. तुम्हाला काय आवडते तुम्ही तुमची आवड कशी विकसित केली आहे. तुम्ही निवडलेल्या कोर्स मागील तुमचे ध्येय काय आहे व त्यासाठी तुम्ही विशिष्ट विद्यापीठ का निवडले हे देखील स्पष्ट होते. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातील तुम्ही घेतलेला अनुभव सांगतो. तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा करून सांगते.
Statement of Purpose लिहिण्यातील सूचना
अंडरग्रेजुएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट स्तरांसाठीच्या SOP वेगळ्या असतील लिहिलेल्या शब्दांची संख्या देखील वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी भिन्न आहे.
भाषा स्पष्ट आणि सोपी असावी.
स्पेलिंग आणि वाक्य रचनेत चूक करू नका.
तुमच्या करिअरमध्ये तुमचा दृढ निश्चय खात्रीलायक असावा हे स्पष्ट करा.
अभ्यासक्रम आणि विद्यापीठ तुमच्या करिअरला अनुसरून असावे.
प्रत्येक मुद्दा सविस्तर स्पष्ट करावा.
तुमचे शिक्षण, गुण, आवड, ध्येय, अनुभव आणि विकास यांचा समावेश करावा.
तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे स्पष्ट करा.
Statement of Purpose लिहिण्याची पद्धती
Statement of Purpose मधील प्रत्येक परिच्छेदात खालील प्रमाणे मुद्यांचे वर्णन करावे.
Paragraph 1
Self Background Introduction
तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवताना तुमच्या मनची तयारी कशी झाली त्याचे वर्णन करा. कोणत्तुया प्रसंग तुमच्या जिवंत घडला तो प्रसंगाचे वर्णन करा. हे ध्येय ठरवण्यासाठी जीवनातील प्रसंगातून पार्श्वभूमी व्यक्त करावी. ज्यातून तुम्ही तुमचे ध्येय निशित केले.
Paragraph 2
Carrier Objectives
तुम्ही निवडलेल्या कोर्स मागील तुमचा उद्देश काय आहे तो स्पष्ट करावा.
Paragraph 3
Self Personality
ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वभाव, तुम्ही तुमच्यात कोणत्या क्षमता आहेत, तुमचे छंद, तुमच्यात असलेले कौशल्य, गुण कोणते आहेत व तुमचे व्यक्तीमत्त्व हे तुमच्या ध्येय्यासाठी कसे लाभदायक आहेत हे स्पष्ट करा.
Paragraph 4
Self Experience chosen Carrier
ध्येय्यासाठी आवश्यक असलेले कोणते अनुभव तुम्ही घेतले आहेत, ज्यातून तुम्हला खात्री आहे कि तुम्ही यात निश्चित यश मिळवाल. याचे वर्णन करावे.
Paragraph 5
Self Advantage or Development
तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात आणि याच विध्यापिठात तुम्ही प्रवेश घेत्ल्यानंतर तुम्ही त्याचा फायदा करून घायल व तुमचे ध्येय प्राप्त होईल.
Report Writing
https://www.studentscornervrt.com/2022/02/report-writing.html
Interview Questions
https://www.studentscornervrt.com/2022/01/interview.html
Speech Writing
https://www.studentscornervrt.com/2022/01/speech-writing.html
Informal Letter
https://www.studentscornervrt.com/2022/01/informal-letter_9.html
Summary Writing
https://www.studentscornervrt.com/2022/01/summary-writing.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा