LETTER WRITING
पत्र लेखन या प्रश्नात दोन प्रकारात पत्र लिहिण्यास सांगतात त्यातील कोणतेही एक पत्र लिहायचे असते.
Letter Writing चे दोन प्रकार आहेत
Informal Letter कौटुंबिक पत्र
and
Formal Letter व्यवहारिक पत्र
प्रथम आपण Informal letter कौटुंबिक पत्राचे प्रकार व त्याची माहिती पाहू
INFORMAL LETTER कौटुंबिक पत्र
Letter to relatives and friends नातेवाईक किंवा मित्रास पत्र
Informal letter कौटुंबिक पत्राचे प्रकार
1. Letter Of Greeting – शुभेच्छा पत्र
2. Letter Of Congratulation – अभिनंदन पत्र
3. Letter Of Thank – कृतज्ञता आभार पत्र
4. Letter Of Invitation - आमंत्रण पत्र
5. Letter Of Regret – खेद व दिलगिरी पत्र
Informal letter कौटुंबिक लेखनाच्या पायऱ्या Steps
A. Address: पत्ता
B. Salutation / greeting: अभिवादन
C. Content: पाटाचा गाभा किंवा विषय
1. Beginning/tart किंवा सुरुवात
2. Body of the letter: पत्राचे मुद्दे
3. Closing paragraph: पत्राचा शेवट
D. Conclusion:
E. Complementary line: समारोप वाक्य
F. Signature: सही
FORMAL LETTER व्यवहारिक पत्र
आता आपण Formal Letter व्यवहारिक पत्राचे प्रकार व त्याची माहिती पाहू
Formal Letter व्यवहारिक पत्राचे प्रकार:
1. Leave Applications रजेसाठी अर्ज
2. Letter Of Invitation आमंत्रण पत्र
3. Job Application नोकरीसाठी अर्ज
4. Letter Of Complaint तक्रार पत्र किंवा अर्ज
5. Enquiry Regarding चौकशी पत्र
6. Letter Of Apology क्षमा याचना
7. Letter On Official कार्यालय संबंधी पत्र
Informal letter व्यवहारिक पत्र लिहिण्याच्या पायऱ्या Steps:
A. Address: पत्ता
From, जो पत्र लिहितो त्याचा पत्ता
To, ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता
Subject:
Reference:
B. Salutation / greeting: अभिवादन
C. Content: पाटाचा गाभा किंवा विषय
1. Beginning/tart किंवा सुरुवात
2. Body of the letter: पत्राचे मुद्दे
3. Closing paragraph: पत्राचा शेवट
D. Conclusion:
F. Complementary line: समारोप वाक्य
F. Signature: सही
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा