Use 'too--to'
आज आपण 'too---to' चा अभ्यास करूया.
परीक्षेत Use 'too--to'/Make `Simple Sentence`असे प्रश्न विचारतात.
'Too__To' म्हणजे काय?
`Too` हे एक Adverb-क्रियाविशेषण आहे.
`Too` चा अर्थ खूप, जास्त, वाजवी पेक्षा जास्त, आवश्यकते पेक्षा जास्त अशा अर्थाने केला जातो तसेच `to` या preposition चा वापर करुन वाक्यातील क्रियापदाची Infinitive करतात.
`too—to` केव्हा वापरावे?
जेव्हा दोन वाक्यांचा परस्परांशी संबंध कारण परिणामाचा असतो किंवा एखाद्या घटनेच्या परिणामा मागील जे कारण आहे ते सांगायचे असते तेव्हा `too—to` चा उपयोग केला जातो.
दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी `too—to`चा वापर केला जातो.
`too---to` चा वापर करुन Simple Sentence बनवले जाते.
वाक्यात `too__to`कसे वापरावे?
Use 'too--to'
He was tired. He can not run fast.
वरील दोन्ही वाक्य भिन्न आहेत पण त्यांचा सबंध एकमेकांना बरोबर कारण व परिणाम असा आहे आणि तो too__to वापर करून व्यक्त करायचा आहे.
He was tired. या वाक्यात असलेल्या क्रियापदापूर्वी too चा वापर क्रियाविशेषण म्हणून करावा. त्याचा अर्थ वाजवी पेक्षा जास्त, आवश्यकते पेक्षा जास्त असा होतो. too tired. आणि He can not run fast. या दुसऱ्या वाक्यातील क्रियापादापुर्वी to चा वापर करुन वाक्यातील क्रियापदाची Infinitive करावी. या दोन्ही वाक्यातील कर्ता एकच असल्याने सामाईक भाग होतो तो वगळला. वरील दोन्ही वाक्यात too__to वापरून He was too tired to run fast. अशाप्रकारे एक वाक्य तयार होते.
Example:
He was tired. He can not run fast.
He was too tired to run fast.
Use `too---to` and Make `Simple Sentence`
`too---to`चा वापर केलेले वाक्य `Simple Sentence`असते. वरील पद्धतीचा वापर करून आपण दोन वाक्य एकत्र जोडून `Simple Sentence`मध्ये करू शकतो.
Example:
King was brave. He can win war.
King was too brave to win war.
`So---that` च्या वाक्यात `too---to` चा वापर
Remove 'so---that`
वाक्यात जेथे so लिहिले आहे ते काढावे त्या ऐवजी too हे क्रियाविशेषण वापरावे. that ने जोडून लिहिलेल्या वाक्यातील क्रियापद कोणत्याही काळात असले तरी त्याचे वर्तमान काळातील रूप घेवून त्यापूर्वी to वापरून infinitive करावे. येथे simple sentence करत असताना दोन्ही वाक्याचा कर्ता एक करून पुनरावृत्ती करु नये दोन्हीचे मिळून एकवाक्य करावे.
Example:
Peak was so high that he can not go up.
Peak was too high to go up.
More Example for Study:
Use 'too--to'/ Make `Simple Sentence`/Remove 'so---that'
1. His master so starved his slaves that he often whipped them.
His master too starved his slaves to whipped them.
2. He would so hunt in the forest that he could share his food with helpless beast.
He would too hunt in the forest to share his food with helpless beast.
3. He felt so weak that he could not hunt.
He felt too weak to hunt.
4. I got so ready that I can go to school.
I got too ready to go to school.
5. He was so wandering in the forest that he came face to face with a lion.
He was too wandering in the forest to come face to face with a lion.