Use `used to`
Use `used to` आज आपण `used to`कसे वापरावे याचा आपण अभ्यास करणार आहोत. Use `used to` ची ओळख करून घेऊ या 'used to` वैशिष्ट्ये पूर्ण सहाय्य्करी क्रियापद आहे. `used to` चे भूतकाळातील एकच रूप आहे त्याचे वर्तमान व भविष्यकाळी रूप नाही. `used to' वापरून बनवलेले वाक्य Simple Past Tense साधा भूतकाळातील असते. `used to` चे उपयोग 1. भूतकाळातील सुटलेली सवय सांगण्यासाठी करतात. 2. एखादी गोष्ट भूतकाळात होती परंतु आज नाही हे सांगण्यासाठी करतात. 3. भूतकाळातील नित्य नैमित्तिक क्रिया/सवय/रीत/पद्धत सांगण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी करतात. 4. Simple Past Tense साधा भूतकाळ बनवण्यासाठी. 5. `Would / could` यांना 'used to' हे पर्यायी म्हणून वापरले जाते. `used to` कसे वापरावे? दिलेल्या वाक्यात used to वापरताना मुख्य क्रियापदा पूर्वी used to लिहावे दिलेल्या वाक्यातील ज्या क्रियापदा पूर्वी used to लिहिले त्या क्रियापदाचे वर्तम...