पोस्ट्स

Use `used to`

  Use `used to` आज आपण `used to`कसे वापरावे याचा आपण अभ्यास करणार आहोत. Use `used to` ची ओळख करून घेऊ या  'used to` वैशिष्ट्ये पूर्ण सहाय्य्करी क्रियापद आहे. `used to` चे  भूतकाळातील एकच  रूप आहे त्याचे वर्तमान व भविष्यकाळी रूप नाही. `used to'  वापरून बनवलेले वाक्य Simple Past Tense साधा भूतकाळातील असते. `used to` चे उपयोग 1. भूतकाळातील सुटलेली सवय सांगण्यासाठी करतात. 2. एखादी गोष्ट भूतकाळात होती परंतु आज नाही हे सांगण्यासाठी करतात.                                            3. भूतकाळातील नित्य नैमित्तिक क्रिया/सवय/रीत/पद्धत सांगण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी करतात. 4. Simple Past Tense साधा भूतकाळ बनवण्यासाठी.  5. `Would / could` यांना 'used to' हे पर्यायी म्हणून वापरले जाते. `used to` कसे वापरावे? दिलेल्या वाक्यात used to वापरताना मुख्य क्रियापदा पूर्वी used to लिहावे दिलेल्या वाक्यातील ज्या क्रियापदा पूर्वी used to लिहिले त्या क्रियापदाचे वर्तम...

Use 'too--to'/ Make `Simple Sentence`/ Remove 'so---that`

  Use 'too--to' आज आपण  'too---to' चा अभ्यास करूया. परीक्षेत Use 'too--to'/Make `Simple Sentence`असे प्रश्न विचारतात. 'Too__To' म्हणजे काय? `Too` हे एक Adverb-क्रियाविशेषण आहे. `Too` चा अर्थ खूप, जास्त, वाजवी पेक्षा जास्त, आवश्यकते पेक्षा जास्त अशा अर्थाने केला जातो तसेच `to` या preposition चा वापर करुन वाक्यातील क्रियापदाची Infinitive करतात. `too—to` केव्हा वापरावे? जेव्हा दोन वाक्यांचा परस्परांशी संबंध कारण परिणामाचा असतो किंवा एखाद्या घटनेच्या परिणामा मागील जे कारण आहे ते सांगायचे असते तेव्हा `too—to` चा उपयोग केला जातो. दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी `too—to`चा वापर केला जातो. `too---to` चा वापर करुन Simple Sentence बनवले जाते. वाक्यात `too__to`कसे वापरावे? Use 'too--to' He was tired. He can not run fast. वरील दोन्ही वाक्य भिन्न आहेत पण त्यांचा सबंध एकमेकांना बरोबर कारण व परिणाम असा आहे आणि तो too__to वापर करून व्यक्त करायचा आहे. He was tired. या वाक्यात असलेल्या क्रियापदापूर्वी too चा वापर क्रियाविशेषण म्हणून करावा. त्याचा अर्थ वाजवी पेक्षा जा...

Use `So---that`/Make `Complex Sentence`/Remove 'too--to

 Use `So---that` आज आपण `So---that` चा अभ्यास करूया. परीक्षेत Use `So---that` /Make `Complex Sentence`असे प्रश्न विचारतात. `So---that` म्हणजे काय? (म्हणून___की) 'So' चा अर्थ 'म्हणून' असा होतो व 'that' चा वापर करुन पुढील वाक्याचा Subordinate Clause बनवला जातो. `So---that` केव्हा वापरावे? जेव्हा दोन वाक्यांचा परस्परांशी संबंध कारण परिणामाचा असतो किंवा एखाद्या घटनेच्या परिणामा मागील जे कारण आहे ते सांगण्यासाठी तेव्हा `So---that` चा उपयोग केला जातो. दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी `So---that`  चा वापर केला जातो. `So---that` चा वापर करुन `Complex Sentence` बनवले जाते. वाक्यात `So---that` कसे वापरावे? Tree was high. He can not climb up. वरील दोन्ही वाक्य भिन्न आहेत पण पहिले वाक्य हे दुसऱ्या वाक्याचे कारण आहे. high या विशेषणापूर्वी so चा वापर करूया पुढील वाक्य जसेच्या तसे लिहू. पहिले वाक्य लिहिल्यानंतर ने दुसरे वाक्य that जोडू. वरील दोन्ही वाक्यात So---that चा वापरून Tree was so high that he can not climb up. अशा प्रकारे वाक्य तयार होते. `So---that` चा वापर करताना वाक्याच...

Virtual Massage

Virtual Massage What is Virtual Communication? व्हर्च्युअल कम्युनिकेशनला संप्रेषणाचा एक प्रकार म्हणून परिभाषित करण्यात आला आहे, ज्यामध्ये ऑडिओ आणि व्हिडिओ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून अशा लोकांसोबत संवाद साधण्यात येतो जे शारीरिकरित्या आपल्यासमोर उपस्थित नाहीत. वेबकॅम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि त्वरित संप्रेषणाच्या आगमनाने टेलिफोन सारख्या आभासी संप्रेषणाला मोठा फटका बसला आहे. जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आभासी संप्रेषणचा वापर केला जात आहे. Six Major Types of Messages Direction Messages Messages of Possibility Messages of Reality Messages of Necessity New Idea Messages Reframing Messages Format Date Time Name of a person to whom the message is directed. Body of the message Name of the writer/sender Points to Remember     महत्त्वाची असलेली माहितीचा समावेश करावा.       व्याकरणाच्या चुका नसाव्यात.     अप्रत्यक्ष कथनाचा वापर करावा.     साध्या सोप्या भाषेचा वापर करवा.     शब्दांच्या संक्षिप्त रूपांचा वापर करू नये.   ...

Use `No sooner-than`

Use `No sooner ------------than`. एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये केवळ काही क्षणांचेच अंतर असेल आणि त्यांच्या उल्लेख जर एकाच वाक्यात करायचा असेल तर No sooner -----------------than चा उपयोग करतात.   No sooner -----------------than  वापरण्याची पध्दती दोन घटनांच्या वाक्यांशापैकी आधी घडलेल्या घटनेच्या वाक्यांशात सुरुवातीला No sooner लिहावे, त्यांनतर दुसरी घडलेली घटनेचे वाक्य लिहावे, दोन वाक्यांचा मध्ये  than लिहावे. 1 He saw tiger. आधी घडले He ran very fast. नतर घडले No sooner did he see tiger than he ran very fast.   ज्या वाक्याची सुरुवात No sooner ने केली आहे त्या वाक्यात No sooner लिहिल्या  नंतर सहाय्यकरी क्रियापद (do, does, did, am, is, are, was, were, shall, will, have, has, had, can, could, may, might, must) लिहावे. साहाय्यकारी क्रियापद लिहीत असताना ज्या वाक्याची सुरुवात No sooner ने केली आहे त्या वाक्यातील क्रियापदाच्या काळानुसार साहाय्यकारी क्रियापद विचार करावा आपण ज्या प्रमाणे प्रश्नार्थक वाक्य व Question tag बनवताना सहाय्यकारी क्रियापदाची निवड करतो त्याप्र...

Use `As soon as`

Use `As soon as ` एका पाठोपाठ घडणाऱ्या घटनांमध्ये केवळ काही क्षणांचेच अंतर असेल आणि त्यांच्या उल्लेख जर एकाच वाक्यात करायचा असेल तर  as soon as चा उपयोग करतात. दोन घटनांच्या वाक्यांशापैकी आधी घडलेल्या घटनेच्या वाक्यांशात as soon as वापरतात. He saw tiger. आधी घडले He ran very fast. नतर घडले As soon as he saw tiger, he ran very fast. He saw tiger as soon as he ran very fast. As soon as च्या रचनेचे वाक्य वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळात येऊ शकते. वर्तमान काळ He sees tiger. आधी घडले He runs very fast. नतर घडले As soon as he sees tiger, he runs very fast. He sees tiger as soon as he runs very fast. भूतकाळ He saw tiger. आधी घडले. He ran very fast. नतर घडले As soon as he saw tiger, he ran very fast. He saw tiger as soon as he ran very fast. भविष्यकाळ He will see tiger. आधी घडले He will run very fast. नतर घडले As soon as he will see tiger, he will run very fast. He will see tiger as soon as he will run very fast. As soon as दोन पध्दतीत वापरता येते. आधी घडलेल्या घटनेच्या वा...

Use `Not only--but also/as well as/and`

Use `Not only--but also/as well as/and` Not only ----but also/as well as/and ही समुच्चय दर्शक उभयान्वयी अव्यय आहेत Not only ----but also/as well as/and ची वापरण्याची पद्धती 1.  Not only—but also - `फक्त हेच नाही पण ते सुद्धा` Not only—but also चा वापर वाक्यातील ज्या दोन गोष्टी समान आहेत असे दाखवायचे आहे त्यातील पहिल्या गोष्टी च्या पूर्वी Not only चा वापर करावा व पहिल्या गोष्टी नंतर व दुसऱ्या गोष्टी च्या पूर्वी but also वापर करावा Not only -- but also वापरल्याने वाक्यात `फक्त हेच नाही तर ते सुद्धा`असा अर्थ प्राप्त होतो. 1.  Not only Ram but also Shyam worked very hard.  2.  Ram was not only clever but also brave person. 3. He not only saw tiger but also ran very fast. 4.  Ram gave not only water but also tea. 2.   As well as - 'तसेच', 'असे सुध्दा' वाक्यातील ज्या दोन गोष्टी समान आहेत असे दाखवायचे आहे त्यातील पहिल्या गोष्टीच्या नंतर As well as वापर करावा व त्याला जोडून दुसरी गोष्ट लिहावी म्हणजेच दोन गोष्टीच्या मध्ये As well as चा वापर करावा. As well as वा...