पोस्ट्स

PASSIVE VOICE - Statement Sentences

Change The Voice - Statement Sentences  English भाषेमध्ये दोन Voice - प्रयोग आहेत  1. Active Voice 2. Passive Voice Change the Voice साठी काही आवश्यक पूर्वतयारी करावी: 1. वाक्यांचे प्रकार व वाक्य रचना 2. वाक्यातील क्रियापदाचा काळ 3. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद या शब्दांची ओळख 4. क्रियापदाची तीन रुपे 5. नाम व सर्वनांमाच्या विभक्ती प्रथमा आणि द्वितीया  6. To be या सहाय्यकारी क्रियापदाचा योग्य वापार 1. Active Voice         जेव्हा क्रिया करणारा कर्ता महत्त्वाचा असतो तेव्हा  Active Voice ची वाक्य रचना केली जाते.  Active Voice वाक्याची रचना  Subject-कर्ता + Verb-क्रियापद + Object-कर्म. 2. Passive Voice           जेव्हा क्रिया करणाऱ्या पेक्षा ज्यावर क्रिया घडते त्या कर्माला जास्त महत्त्व द्यायचे असते तेव्हा Passive Voice ची रचना वापरणे अधिक योग्य असते. Passive Voice वाक्य बनविण्याच्या पायर्‍या Steps: Step 1. Active Voice वाक्यातील Object कर्माने वाक्याची सुरुवात करून त्याचे रूपांतर Subject कर्त्यात करणे...

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ पृथ्वीचे परिवलन : पृथ्वीच् या परिवल नाची दिशा : Ø   पश्चिमेकडून पूर्वेकडे Ø   सूर्योदय ज्या बाजूस होतो ती पूर्व दिशा .   पृथ्वीचा परिवल नाचा कालावधी : Ø   पृथ्वीला एक परिवलन ( ३६० अंश ) पूर्ण करण्यासाठी सुमारे २४ तास लागतात , म्हणजे एक दिवसाचा कालावधी लागतो . Ø   पृथ्वी एका तासाला १५ अंश स्वत : भोवती फिरते . Ø   पृथ्वीला एका अंशात फिरण्यास ४ मिनिटे लागतात . Ø   प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत ४ मिनिटांचा फरक पडतो .   पृथ्वीच्या परिवल नाचे परिणाम :       सूर्योदय , मध्यान्ह , सूर्यास्त , मध्यरात्र Ø   वेळ निश्चितीसाठी पृथ्वीवरील ध्रुव , रेखावृत्त आणि सूर्याचे स्थान यांचा विचार करावा लागतो . Ø   पृथ्वीवर , मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते . Ø   वेगवेगळ्या रेखावृत्तांवर सूर्योदय ...