Direct to Indirect प्रत्यक्षचे अप्रत्यक्ष कथन
Direct to Indirect - प्रत्यक्षचे अप्रत्यक्ष कथन थोडक्यात संभाषण म्हणजे काय? आपण संभाषण करत असताना वेगवेगळ्या प्रकारची माहिती सांगतो, बोलतो, आपले विचार व्यक्त करतो संभाषणात नेहमी ऐकणार कोणीतरी व्यक्ती असते तसेच कधी कधी आपण दुसर्याने व्यक्त केलेले विचार सुद्धा सांगतो. Direct Speech प्रत्यक्ष कथन जेव्हा आपले किंवा एखाद्या व्यक्तीचे बोललेले शब्द जसेच्या तसे वापरून अवतरण चिन्हात लिहीतो तेव्हा त्यास Direct Speech प्रत्यक्ष कथन असे म्हणतात Vinayak said, "We play cricket." या वाक्याचे दोन भाग आहेत. Reporting Verb चे वाक्य व Direct Speech चे वाक्य. Indirect Speech जेव्हा आपले किंवा एखाद्या व्यक्तीचे बोललेले शब्द जसेच्या तसे न सांगता आपल्या शब्दात लिहीतो तेव्हा त्यास Indirect Speech अप्रत्यक्ष कथन असे म्हणतात Vinayak said that they played cricket. Direct Speech मधील काही संबोध Vinayak said, "We play cricket." या वाक्याच्या संदर्भ घेऊ : Reporting verb चे वाक्य - Vinayak said, Direct speech/Reported speech- "We play cricket." अवत...