Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये
* बोलणार्या व्यक्तीच्या मनातील आनंद, दुःख, राग, भिती, खेद, शोक, आश्चर्य इत्यादी मनोभावनाची तीव्रता किंवा उत्कटता अशा प्रकाराच्या वाक्यातून व्यक्त होतात.
* उद्गारवाचक वाक्ये नेहमी सध्या विधानात सुध्दा बदलता येते. म्हणजेच वाक्याच्या अर्थात कोणत्याही बदल न करता शब्दांची रचना बदलून निराळे वाक्य बनविता येते.
* या वाक्यात very, so, great, extremely या सारखे तीव्रता दाखवणारे शब्द काढून टाकावे.
* कर्ता व क्रियापद यांच्या जागेची अदलाबदल होऊ शकते.
* वाक्यात इतर काही माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांचा समावेश करावा.
* अशा प्रकारची वाक्ये what किंवा how ने सुरू होतात व त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते.
* अशा प्रकाराच्या वाक्यात क्रियापद बहुधा सर्वात शेवटी किंवा ते लुप्त असते.
Examples
1. What hard luck!
2. How rude he was!
3. How happy he was!
4. Cleaver people!
5. Beautiful!
6. Wonderful!
7. How kind the king was!
8. What fun!
9. How unhappy I am!
Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये रचना
Step 1 : वाक्ये what किंवा how ने सुरू करावी
Step 2 : नंतर adjective किंवा adverb लिहावे
Step 3 : नंतर वाक्यातील कर्ता
Step 4 : नंतर वाक्याची क्रियापद असते
Step 5 : त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते.
How ने सुरू होणारे Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये
Step 1 : How ने सुरू करावी
Step 2 : नंतर adjective किंवा adverb लिहावे
Step 3 : नंतर वाक्यातील कर्ता
Step 4 : नंतर वाक्याची क्रियापद असते
Step 5 : त्याच्या शेवटी ! उद्गारवाचक चिन्ह असते.
Step 1 : How ने सुरू करावी
दिलेले वाक्य ज्या वाक्यापासून Exclamatory वाक्वाय बनवायचे आहे त्या वाक्यात विशेषणापूर्वी उपपद articles (a/an ) चा उल्लेख नसेल व तर How ने वाक्य सुरू करतात.
या वाक्यातील नामापूर्वी उपपद articles (a/an ) नसते.
Step 2 : नंतर Adjective / Adverb लिहावे
नंतर adjective किंवा adverb लिहावे
Step 3 : नंतर वाक्यातील Subject कर्ता लिहावा
नंतर वाक्यातील कर्ता लिहावा, वाक्यातील कर्ता एकवचनी, अनेकवचन नाम किंवा सर्वनाम असते.
Step 4 : नंतर वाक्यातील Verb क्रियापद लिहावे
Step 5 : शेवटी ! उद्गारवाचक चिन्हं लिहीतात
Examples
1. I am very glad.
How glad I am!
How glad!
2. Elephant is very strong.
How strong elephant is!
How strong elephant!
How strong!
3. You are very greatful.
How greatful you are!
How grateful you!
4. Voice was very loud.
How loud voice was!
How loud voice!
5. You are very hard working.
You are working very hard.
How hard working you are !
How hard Working!
How hard!
What ने सुरू होणारे Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्ये
Step : 1 What
Step 2 : Articles a / an
Step 3 : Adjective / Adverb
Step 4 : Noun जे मुळ विधानार्थी वाक्यात वापरलेले असते ते.
Step 5 : Subject
Step 6 : Verb
Step 7 : !
1.जर मूळ विधानार्थी वाक्यत जर विशेषणानंतर नामचा उल्लेख असेल तर What ने वाक्य सुरू करतात.
2. जर मूळ विधानार्थी वाक्यातील विशेषणानंतर नाम एकवचनी असेल तर त्या नामापूर्वी उपपद articles (a/an ) असते.
3. उपपद articles (a/an ) वापरण्यात विषयी
Exclamatory Sentence उद्गारवाचक वाक्यात उपपद articles (a/an ) वापरत असताना ते विशेषणापूर्वी वापरतात
a/an हे नामा नुसार न वापरता ते विशेषणाच्या आद्यक्षरानुसार वागावे.
4. नंतर adjective किंवा adverb लिहावे
5. नंतर मूळ विधानार्थी वाक्यातील विशेषणानंतर असलेले नाम लिहावे.
6. नंतर वाक्यातील कर्ता लिहावा, वाक्यातील कर्ता एकवचनी, अनेकवचननी नाम किंवा सर्वनाम असते.
7. नंतर वाक्यातील क्रियापद लिहावे.
8. शेवटी उद्गारवाचक चिन्ह ! लिहावे.
9. या वाक्यात very, so, great, extremely या सारखे तीव्रता दाखवणारे शब्द काढून टाकावे.
10. कर्ता व क्रियापद यांच्या जागेची अदलाबदल होऊ शकते.
11. वाक्यात इतर काही माहिती सांगणारे शब्द असतील तर त्यांचा समावेश करावा.
Examples
1. It was a very fantastic idea.
What a fantastic idea it was!
What a fantastic idea!
2. He was brave king.
What a brave king was!
What a brave king!
3. He was a keen learner.
What a keen learner he was!
What a keen learner.
4. It is a very usefull tree.
What a useful tree it is!
What a useful tree!
What a useful!
5. He is a very busy person.
What a busy person he is!
What a busy person!
What a busy!
Very nice sir
उत्तर द्याहटवा