सोमवार, १३ डिसेंबर, २०२१

Modal Auxiliaries

 Modal Auxiliaries 

Can, could, shall, should, will, would, may, might, must, ought to, need, dare, used to. 

यांच्या सहाय्याने मानसिक कल्पना किंवा विचार प्रकट केले जातात. (मन:स्थिती, परवानगी, शक्यता, बंधन, अपेक्षा, आशा, इच्छा)


Modal Auxiliaries पैकी Can, could, shall, should, will, would, may, might, must, ought to यांना Descriptive Verbs असे म्हणतात.


Descriptive Verbs म्हणजे 

कर्ता कोणत्याही पुरुष वचन यामध्ये असला तरी त्यांचे रूप एकच असते.

त्यांना स्वतःचा अर्थ नाही म्हणून स्वतंत्र क्रियापद म्हणून वापरता येत नाही त्यांच्याबरोबर मुख्य क्रियापद वापरतात. 

त्यांचे infinitive रूप तयार होत नाही. 

त्यांचे ing युक्त रूपही तयार होत नाही. 

त्यांना तृतीय पुरुषी एकवचनी रूपात s लागत नाही.  


Modal Auxiliaries वापरल्याने खालील प्रमाणे उपयोग केला जातो परंतु वाक्य उपयोग जरी सामान्य असला तरी आपण कोणत्या अर्थाने वापरतो तो संर्दभ महत्त्वाचा असतो त्यावरून त्या वाक्याचा अर्थ निश्चित होतो


1. Can - 

  सामर्थ्य, शक्यता, परवानगी, विनंती, सूचना, अनुमती, मनाई

1. Sahil can sing. सामर्थ्य क्षमता

साहिल गाऊ शकतो.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिलमध्ये गाण्याचे सामर्थ्य किंवा क्षमता आहे'. 

2. Rahul can bind roap. शक्यता 

राहूल दोर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहुल दोर बांधण्याची शक्यता आहे'. 

3. Sanjay, please can You bring milk? विनंती

संजय, कृपया तू दूध आणू शकतो?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की,' संजयला दूध आणण्यासाठी विनंती केली आहे'. 

4. Shankar can build house.परवानगी

शंकर घर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरला घर बांधण्यासाठी परवानगी देण्यात आली'.

5. People can buy vegetables.  सूचना 

लोक भाज्या विकत घेऊ शकतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांना भाज्या विकत घेण्यासाठी सूचना केली आहे'.

6. Children can catch balls. अनुमती 

मुले चेंडू पकडू शकतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना चेंडू पकडण्यासाठी अनुमती देण्यात आली'. 

7. Boys can't choose fruits. मनाई

मुले फळे निवडू शकत नाही.  

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना फळे निवडण्यास मनाई आहे'. 


2. could - 

  can या सहाय्यकारी क्रियापदाचे भूतकाळातील रूप आहे.

  शक्यता, अनुमान, विनंती, नम्रता, गूढता, अधिरता,

  अप्रत्यक्ष कथन करताना,

 खालील वाक्यात विशेष उपयोग म्हणजे 'शक्यता असूनही न केलेली गोष्ट' सांगताना उपयोग केला आहे 

1. Sahi could begin sing. शक्यता

साहिल गायला सुरूवात करू शकत होता. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'साहिल गाण्याची सुरुवात करण्याची शक्यता होती'. 

2. Rahul could bind roap. अनुमान

राहूल दोर बांधू शकला.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'राहूल दोर बांधू शकला' असा अनुमान काढला जातो. 

3. Sanjay Please, could you bring milk? विनंती

संजय कृपया तू दूध आणू शकत होता?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'संजयला दूध आणण्यासाठी विनंती केली आहे'.

4. Could Shankar build house for me? नम्रता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, शंकर मला घर बांधू शकतो? 

5. What could People be? गूढता

लोक काय करु शकतात?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

लोकांनी काय कराव असा गूढता व अधिरता व्यक्त केली आहे. 


3. shall

भविष्यकाळासाठी उपयोग, परवानगी, सूचित आमंत्रण, आश्वासन आणि वचन.

द्वितीय व तृतीय पुरुषी सर्वनाम बरोबर वापरून धमकी, आज्ञा, निर्धार व्यक्त करता येतो

1. Sahil will begin sing. भविष्यकाळ

साहिल गायला सुरूवात करेल.

या वाक्यात भविष्यकाळ व्यक्त केला आहे.

2. We shall bind roap. भविष्यकाळ

आम्ही दोर बांधू.

या वाक्यात भविष्यकाळ व्यक्त केला आहे.

3.  Shall we bring milk. परवानगी

आम्ही दूध आणू?

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

या वाक्यात परवानगी मागितली आहे

4. You shall not build house. सूचित/धमकी

तू घर बांधू नको.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

या वाक्यात धमकी देण्यात केली आहे 

5. You shall buy vegetables. आज्ञा

तू भाज्या विकत घे.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

या वाक्यात आज्ञा देण्यात केली आहे 


4. should

  shall या सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळातील रूप आहे. 

  एखादी क्रिया घडण्याची अपेक्षा असते.

  क्रिया करणे भाग आहे अशा अर्थाने वापरतात.

  कर्तव्य, नैतिक बंधन, परवानगी, माहिती, मत, सूचना

  नम्रतापूर्वक औपचारिक विंनती.

1. Sahil should begin sing. कर्तव्य 

साहिलने गायला सुरूवात केली पाहिजे.

या वाक्यात साहिलचे गायणाचे कर्तव्य व्यक्त केले आहे.

2. Rahul should bind roap. नैतिक बंधन

राहूलने दोर बांधला पाहिजे. 

या वाक्यात राहुलला दोर बांधण्याचे बंधन व्यक्त केले आहे.

3. Sanjay should bring milk. परवानगी 

संजयने दूध आणेल पाहिजे.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की,  

संजयला दूध आणण्यासाठी परवानगी आहे 

4. Shankar should build house. विनंती

शंकरने घर बांधले पाहिजे. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

शंकरला घर बांधण्यासाठी विनंती केली आहे

5. People should be buy vegetables. 

लोकांनी भाज्या विकत घेतल्या पाहिजेत. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

लोकांना भाज्या विकत घेतल्याची माहिती देण्यात आली आहे


5. will भविष्यकाळासाठी उपयोग

इच्छा, संकल्प, वचन, धमकी, निर्णय, अनुमान, गृहीत, शक्यता, विनंतीसाठी, अप्रत्यक्ष आज्ञा/हुकूम

अटदर्शक वाक्यात, विशिष्ट सवयीचे वर्णन.

1. Sahil will begin sing. (भविष्यकाळ)

साहिल गायला सुरूवात करेल. या वाक्याच्या संदर्भानुसार क्रियापदाचा भविष्यकाळ व्यक्त होतो

2. Rahul will bind roap. इच्छा 

राहूलला दोर बांधायचा आहे. या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, राहुलला दोर बांधायची इच्छा आहे.

3. Sanjay will bring milk. वचन

संजय दूध आणेल. या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, संजय दूध आणायच वचन देत आहे.

4. Shankar will build house. निर्णय 

शंकर घर बांधेल. या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, शंकरने घर बांधायचा निर्णय घेतला आहे.

5. People will buy vegetables. अनुमान 

लोक भाज्या विकत घेतील. या घटनेच्या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, लोक भाज्या विकत घेतील असे अनुमान काढले आहे

6. Children will catch balls. गृहित

मुले चेंडू पकडतील. या घटनेच्या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, मुले चेंडू पकडतील हे गृहित धरले आहे निश्चित ठरले आहे

7. Boys will choose fruits. सवय

मुलगे फळे निवडतील. या घटनेच्या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, मुलांना फळे निवडण्याची अशी सवय आहे आणि ते तसेच करतील


6. would

  will या सहाय्यकारी क्रियापदाचा भूतकाळातील रूप.

  अटदर्शक वाक्यात नम्र विनंती, इच्छा, मत, निश्चय, संभव, अप्रत्यक्ष कथन, सवय

1. Sahil would begin to sing. मत

साहिलने गायला सुरूवात केली असती.  या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिलने गायला सुरूवात केली असती.' असे मत व्यक्त केले आहे 

2. Rahul would bind roap. निश्चय 

राहूलने दोर बांधला असता. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूलने दोर बांधायचा निश्चय केला आहे'. 

3. Sanjay would bring milk. संभव

संजय दूध आणले असते. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजय दूध आणण्याची संभाव्यता आहे'.

4. Shankar would build house. इच्छा 

शंकरला घर बांधायचे होते.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरला घर बांधायची इच्छा आहे'. 

5. People would buy vegetables. सवय

लोक भाज्या विकत असत. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांना भाज्या विकत घेण्याची सवय आहे'. 

6. Would you Children catch balls? नम्र विनंती 

मुलांनो तुम्ही चेंडू पकडाल? 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना चेंडू पकडण्यासाठी विनंती केली आहे'. 

7. Boys would choose fruits. भूतकाळ 

मुलानी फळे निवडली असती. 


7. may

  परवानगी, शक्यता, संभाव्यता, सदिच्छा, हेतू, विनंती

1. Sahil may begin to sing. परवानगी

साहिल गायला सुरूवात कर. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 

'साहिलला गाण्याची सुरुवात करण्याची परवानगी आहे'.

2. Rahul may be bind roap. शक्यता

राहूल दोर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूल दोर बांधण्याची शक्यता आहे'. 

3. Sanjay may bring milk. संभव

संजय कदाचित दूध आणू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, '

संजय कदाचित दूध आणेल'.

4. Shankar may build house. सदिच्छा

शंकरला घर बांधायच आहे. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरला घर बांधायची आहे'. 

5. People may buy vegetables. हेतू

लोक भाज्या विकत घेतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांचा भाज्या विकत घेण्याचा हेतू आहे'. 

6. Children may catch balls. विनंती

मुलांनो तुम्ही चेंडू पकडा. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'मुलांना चेंडू पकडण्याची विनंती केली आहे'.


9. must

  आवश्यकता, आज्ञा, संभव, शक्यता, कर्तव्य, निश्चितता, अनुमान, 

  दाट शक्यता गृहीत धरून, 

  नकार, करू नये, मनाई, प्रतिबंध

1. Sahil must begin sing. आवश्यकता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिल गायला सुरूवात करयायची आवश्यकता आहे'. 

2. Rahul, must bind roap. आज्ञा

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूल, दोर बांधन'. 

3. Sanjay must bring milk. संभव

संजय दूध आणले

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजय दूध आणण्याची संभाव्यता आहे'. 

4. Shankar must build house. शक्यता

शंकर घर बांधू शकतो. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरने घर बांधायची शक्यता आहे'.

5. People must go to market, निश्चितता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोकांंनी बाजारात जायच निश्चित केले आहे'.

 6. They must buy vegetables. कर्तव्य

ते भाज्या विकत घेतात. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की,

'भाज्या विकत घेण्याच त्यांच कर्तव्य आहे'. 


10. ought to 

  प्रबळ नैतिक बंधन, कर्तव्य, इष्टता, 

  दाट शक्यता किंवा अनुमान

1. Sahil ought to begin sing. प्रबळ नैतिक बंधन,

'साहिलनेच गायला सुरूवात करायची'. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिलने गायला सुरूवात करायचा एक नियम आहे'. 

2. Rahul ought to bind roap. कर्तव्य 

'राहूल दोर बांधतो'. 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'दोर बंधन्याचे कर्तव्य राहुलचे आहे'. 

3. Sanjay ought to bring milk. इष्टता

'संजयने दूध आणलेले योग्य'.

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजय दूध आणलेले इष्ट असते'. 

4. Shankar ought to build house. दाट शक्यता

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'शंकरने घर बांधायची दाट शक्यता आहे'.

5. People ought to go to market now. अनुमान 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'लोक बाजारात जातात'.


11. need

  मुख्य क्रियापद म्हणून 

Need, needs, needed

  सहाय्यकारी क्रियापद म्हणून

गरज, शक्यता व्यक्त होते 

'to' infinitive सोबत need चा उपयोग केला जातो 

Must च्या विद्यार्थ्यांना needn't

1. Sahil needs singing. मुख्य क्रियापद म्हणून 

Need, needs, needed

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिला गायची गरज आहे'. 

2. Rahul needs help to bind roap. सहाय्यकारी क्रियापद म्हणून

गरज, शक्यता व्यक्त होते 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूला दोर बांधन्याला मदत करण्याची आवश्यकता आहे'. 

3. Sanjay need to bring milk. 'to' infinitive सोबत need चा उपयोग केला जातो 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'संजयने दूध आणायला आवश्यकता आहे'. 

4. Shankar must build house. 

शंकरने घर बांधलेच पाहिजे. 


Must च्या विरुध्द needn't

Shankar needn't build house

शंकरला घर बांधलेची आवश्यकता नाही. 


12. dare

  मुख्य क्रियापद म्हणून 

आव्हान देणे, धैर्य असणे

  सहाय्यकारी क्रियापद म्हणून, प्रश्नार्थक वाक्ये बनवण्यासाठी, नकारात्मक वाक्ये बनवण्यासाठी 


1. Sahil dare begin sing. मुख्य क्रियापद म्हणून आव्हान देणे, धैर्य असणे

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'साहिल गायला सुरूवात करण्याची धाडस करतो'. 


सहाय्यकारी क्रियापद म्हणून प्रश्नार्थक वाक्ये बनवण्यासाठी 

2. How dare Rahul bind roap? 

या वाक्याच्या संदर्भानुसार असा अर्थ व्यक्त होतो की, 'राहूलने दोर बांधायचे धाडस कसे केले'? 


नकारात्मक वाक्ये बनवण्यासाठी 

3. Sanjay does not dare to bring milk.

संजय दूध आणू शकत नाही.


13. used to

  या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करून भूतकाळातील सवय दर्शवण्यासाठी केला जातो.

1. Sahil used to begin sing.

2. Rahul used to bind roap.

3. Sanjay used to bring milk.

4. Shankar used to build house. 

5. People used to go to market.

6. They used to buy vegetables. 

रविवार, १२ डिसेंबर, २०२१

अक्षरगणवृत्ते

 वृत्त

          पद्यातील चरणात जी विशिष्ठ लयबध्द शब्द रचना असते तिला 'वृत्त' असे म्हणतात.

अक्षरगणवृत्ते :-

          प्रत्येक चरणात समान अक्षरे असतात तसेच चरणातील र्‍हस्व दीर्घ यांचा क्रम सारखाच असतो, म्हणजे त्यांचा लघु-गुरु क्रम सारखा असतो.

गण :-

        वृत्तांची लक्षणे ठरवताना पद्याच्या प्रत्येक चरणातील अक्षरांचे तीन तीन अक्षरांचे एकेक गट पाडून त्यांचा लघुगुरूक्रम मांडण्याच्या पध्दतीला 'गण' असे म्हणतात.

यती :-

         पद्याच्या पंक्ती किंवा कवितेचे चरण वाचत असताना आपण मध्येच काही अक्षरांनंतर नैसर्गिक रीतीने थांबतो त्या क्रमांकाच्या अक्षरावर 'यती' आहे असे मानतात. 

यतिभंग :-

      वृत्ताच्या प्रकारानुसार काव्य पंक्तीमध्ये ज्या अक्षरावर यती येत असेल ते अक्षर जर शब्दाच्या मध्ये असेल तर वाचताना शब्द तोडला जात असेल तर 'यतिभंग' होतो.


गण लेखनाची पध्दती

१. काव्य पंक्तीतील अक्षरांचे तीन तीनचे प्रत्येकी एकेक गट पाडावे.

उदाहरणार्थ

सदा सर्वदा योग तूझा घडावा

सदा स  |    र्वदा यो  |   ग तूझा   |  घडावा


२. लघुगुरू क्रम

           पंक्तीचे वाचन करून र्‍हस्व व दीर्घ प्रमाणे लघु व गुरू च्या खुणा कराव्यात.

उदाहरणार्थ

सदा सर्वदा योग तूझा घडावा

सदा स   |    र्वदा यो  |   ग तूझा   |  घडावा

︺ _  _  |  ︺ _  _   |  ︺ _  _    | ︺ _  _


३. गण

         लघु गुरू च्या क्रमानुसार प्रत्येक अक्षराच्या गटांना गण द्यावेत.

उदाहरणार्थ

सदा सर्वदा योग तूझा घडावा

 सदा स  |    र्वदा यो  |   ग तूझा   |  घडावा

︺ _  _  |  ︺ _  _   | ︺ _  _   | ︺ _  _

     य       |     य       |     य      |      य


लघु गुरू क्रम पाडण्याची पद्धत

लघु गण- य, र, त, न आणि गुरू गण- भ, ज, स, म

                   लघु                        गुरू

आद्य     ︺ _  _   'य'               _ ︺ ︺    'भ'

मध्य      _ ︺ _    'र'               ︺_ ︺     'ज'

अंत्य     _ _ ︺     'त'              ︺ ︺ _    'स'

सर्व     ︺ ︺ ︺  'न'                _  _  _     'म'


लघु गुरू ठरवण्याचे नियम

लघु :-

१.  र्‍हस्व स्वर असलेल्या अक्षरांना लघु अक्षर मानतात.

२.  लघु अक्षर अर्धचंद्राच्या खूणेने दाखवतात

३.  लघु गण - य, र, त, न


४.  अ, इ, उ, ऋ या र्हस्व उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांस किंवा स्वरयुक्त अक्षरांस 'लघू अक्षरे' असे म्हणतात.


५.  र्‍हस्व अक्षर म्हणजे लघु असेल त्यापुढे प्र, क्र यांसारखी जोड अक्षरे असतील तर त्याचा जोर मागील र्‍हस्व अक्षरावर येत नाही हे अक्षर लघु मानावे.


६.  जोड अक्षरातील शेवटचे अक्षर र्‍हस्व असेल तर ते जोड अक्षर लघु मानावे

भास्कर

-- -- --

गुरू :-

१.  दीर्घ स्वर असलेल्या अक्षरांना 'गुरु' अक्षर मानतात.

२.  गुरु अक्षर आडव्या रेषेच्या _ खुणेने दाखवतात.

३.  गुरू गण - भ, ज, स, म

४.  आ, ई, ऊ, ए, ऐ, ओ, औ या दीर्घ उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांस किंवा का, की, कू, के कै, को, कौ यांसारख्या स्वरयुक्त अक्षरांस 'गुरू अक्षरे' असे म्हणतात.


५.  जर प्रारंभीचे अक्षर लघु असले तरी त्याच्या पुढे जर जोड अक्षर असेल आणि त्याचा जोर त्याच्या मागील लघु स्वरावर पडत असेल तर तो लघु स्वर गुरू मानावा

पुस्तक,      सज्जन

-- -- ︺     -- -- ︺ 

६.  जोड अक्षरातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर ते जोड अक्षर गुरू मानावे.


७.  र्‍हस्व स्वरावर अनुस्वार किंवा विसर्ग येत असेल तर ते गुरू मानावे.

वीणा क । री मंजु । झंकार । हाती, अ । से शार । दाही ज । गन्मोहि । नी

-- -- ︺ । -- -- ︺। -- -- ︺ । -- -- ︺ । -- -- ︺ ।-- -- ︺। -- -- ︺ । --

    त    ।      त    ।     त     ।     त      ।     त     ।    त    ।     त      ।  ग   


८.  कवितेत चरणाच्या शेवटचे र्‍हस्व अक्षर दीर्घ उच्चारले जाते म्हणून ते दीर्घ मानावे व त्यास गुरू मानावे.

आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । ला

-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --

   त     ।     भ     ।    ज     ।   ज    । ग


९. काव्य पंक्ती मध्ये क्र, प्र, द्र, ज्र, ट्र यांसारखी जोड अक्षरे असतील तर त्याचा र्‍हस्व दीर्घ स्वर पाहून ती लघु व गुरू मानावीत.

आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश

-- -- ︺। -- ︺︺ । ︺--।︺--︺।-- --

   त     ।     भ     ।    ज     ।   ज    । ग ग


१०. काव्य पंक्ती मधील अक्षरांचे तीन तीनचे गट पाडल्यानंतर जर शेवटी दोन अक्षरे शिल्लक राहिली असतील तर त्याचा र्‍हस्व दीर्घ याप्रमाणे लघु व गुरू चा क्रम ठरवून लघु अक्षराला 'ल' व गुरू अक्षराला 'ग' अशी गुणांची नावे द्यावीत. 

आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश

-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --

   त     ।     भ     ।    ज     ।   ज    । ग ग

न हाक ।  हृदयी । तुझ्या ज । ननिची । कशी पा । वली?

︺--︺ । ︺︺-- । ︺--︺ । ︺︺--।︺-- -- । ︺--

    ज    ।     स     ।     ज    ।     स    ।    य   । ल ग


१. भूजंगप्रयात

अक्षरे : १२ 

यती : ६ अक्षरावर

गण : य - य - य - य

उदाहरणार्थ 

सदा सर्वदा योग तूझा घडावा

सदा स  |    र्वदा यो  |   ग तूझा   |  घडावा

︺ _  _  |  ︺ _  _   | ︺ _  _   | ︺ _  _

     य       |     य       |     य      |      य


२. उपेंद्रवज्रा

अक्षरे : ११

यती : ५ अक्षरावर

गण : ज - त - ज - ग - ग

करी कसूनी नित भूमिसेवा

करी क । सूनी नि । त भूमि । सेवा

︺--︺। -- -- ︺ । ︺--︺ । -- --

   ज    ।    त      ।     ज     ।  ग ग


३. वसंततिलका

अक्षरे : १४

यती : ८ अक्षरावर

गण : त - भ - ज - ज - ग - ग

आरक्त होय फुलुनी प्रणयी पलाश

आरक्त । होय फु । लुनी प्र । णयी प । लाश

-- -- ︺। -- ︺︺ । ︺--︺।︺--︺।-- --

   त     ।     भ     ।    ज     ।   ज    । ग ग


४. मालिनी

अक्षरे : १५

यती : ८ अक्षरावर

गण : न - न - म - य - य

पखरण बघ घाली भूवरी पारिजात

पखर     ।  ण बघ  । घाली भू । वरी पा । रिजात

︺︺︺। ︺︺︺ । -- -- --   ।︺-- --  ।︺-- --

    न      ।      न     ।     म       ।    य     । य


५. मंदाक्रांता

अक्षरे : १७

यती : ४ व ६ अक्षरांवर

गण : म - भ - भ - न - त - त - ग - ग

मेघांनी हे गगन भरता गाढ आषाढमासी

मेघांनी । हे गग   । न भर । ता गाढ । आषाढ । मासी

-- -- -- । -- ︺︺ । ︺︺︺। -- -- ︺।-- -- ︺। -- --

   म    ।      भ    ।      न     ।     त    ।     त    । ग ग


६. पृथ्वी

अक्षरे : १७

यती : ८ अक्षरावर

गण : ज - स - ज - स - य - ल - ग

न हाक हृदयी तुझ्या जननिची कशी पावली? 

न हाक ।  हृदयी । तुझ्या ज । ननिची । कशी पा । वली?

︺--︺ । ︺︺-- । ︺--︺ । ︺︺--।︺-- -- । ︺--

    ज    ।     स     ।     ज    ।     स    ।    य   । ल ग


७. शार्दुलविक्रीडित

अक्षरे : १९

यती : १२ अक्षरावर

गण : म - स - ज - स - त - त - ग - ग

आकाशात फुले, धरेवर फुले, वार्यावरही फुले।

आकाशा । त फुले, । धरेव । र फुले, । वार्याव ।रीही फु । ले।

-- -- -- । ︺︺-- । ︺--︺ । ︺︺--। -- -- ︺। -- -- ︺। --

    म    ।     स     ।    ज     ।     स    ।     त   ।     त    ।   ग


८. मंदारमाला

अक्षरे : २२

यती : ४, १० व १६ अक्षरांवर

गण : त - त - त - त - त - त - त - ग

वीणा करी मंजु झंकार हाती, असे शारदा ही जगन्मोहिनी

वीणा क । री मंजु । झंकार । हाती, अ । से शार । दाही ज । गन्मोहि । नी

-- -- ︺ । -- -- ︺। -- -- ︺ । -- -- ︺ । -- -- ︺ ।-- -- ︺। -- -- ︺ । --

    त    ।      त    ।     त     ।     त      ।     त     ।   त    ।     त      ।  ग 

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

Indirect Speech Exclamatory Sentences

  Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्य चे Indirect Speech 

अवतरण चिन्हातील वाक्य Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्य असेल तर त्या वाक्याचे पुढील प्रमाणे करावे.

1. Reporting Verb बदलणे.

2. That चा वापर करुन वाक्य जोडणे.

3. वाक्य रचनेतील बदल करणे.

4. अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative  Sentence असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत-

A.   काळ Tenses,

B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs

C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns, 

D.   Time and nearness


1. Reporting Verb बदलणे. 

             अवतरण चिन्हातील वाक्य Exclamatory असेल तर Reporting verb 'said' किंवा इतर असेल तर Indirect करताना 'said' ऐवजी exclaimed लिहावे

Rahul said, "How nice song Sahil sings!"
       Rahul exclaimed that Sahil sang nice song.


2. That चा वापर करुन वाक्य जोडणे. 

                Reporting verb चे वाक्य व अवतरण चिन्हांतील direct speech चे वाक्य जोडण्यासाठी 'that' या conjunction चा वापर करावा.

Rahul said, "How nice song Sahil sings!"
      Rahul exclaimed that Sahil sang nice song.


3. वाक्य रचनेतील बदल करणे. 

             अवतरण चिन्हांतील Direct Speech च्या Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्याची रचना Indirect करताना त्याचे रुपांतर Statement विधानार्थी वाक्यात ' Subject Verb Object' अशी करावी.

Rahul said, "How nice song Sahil sings!"
      Rahul exclaimed that Sahil sang nice song.


4. अवतरण चिन्हातील वाक्य Exclamatory Sentences उद्गारवाचक वाक्य असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत

A.   काळ Tense आणि  B. सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs यांच्यात होणारा बदल

1. Rahul said, "How nice song Sahil sings!"
      Rahul exclaimed that Sahil sang nice song.


2. Shankara said to Raj, "What a fantastic idea it was! "

      Shankara exclaimed Raj that It had been very fantastic an idea. 


3. Sanjay said, "What a brave king is!"

           Sanjay exclaimed that hwas a very brave king.


4. Teacher said, "What a keen learner he was "

          Teacher exclaimed that He had been a keen learner. 


5. People said, "How strong elephant has"

        People exclaimed that elephant had very strong. 


6. He said, "How greatful you are"

         He exclaimed that You were very greatful. 


C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns

1. Shankara said to Raj, "What a fantastic idea it was! "

         Shankara exclaimed Raj that it had been very fantastic an idea. 


2. Sanjay said, "What a brave king you is!"

        Sanjay exclaimed that he was a very brave king.


3. Teacher said, "What a keen learner he was!  "

          Teacher exclaimed that He had been a keen learner. 


4. He said, "How greatful you are! "

         He exclaimed that they were very greatful. 


D.   Time and nearness

1. Sahil said, "TodayWhat hard luck it is! ".

        Sahil exclaimed that that day it was a very hard luck.

2. He said, " YesterdayHow rude he was! "

          He exclaimed that the previous day he had read story. 

3. You said, "TonightHow happy he was! ".

         You exclaimed that that night she gave pen.

सोमवार, ६ डिसेंबर, २०२१

Indirect Speech Interrogative Sentences

Indirect Speech - Interrogative Sentences 

Verbal Type or Yes No Type Questions

WH Type Questions 

अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative Sentence प्रश्नार्थक Verbal Type Question किंवा WH Type Question असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे करावे.

1. Reporting Verb बदलणे.


2. If किंवा Whether आणि WH word चा वापर करुन वाक्य जोडणे.


3. वाक्य रचनेतील बदल करणे.


4. अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative  Sentence असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत-

A.   काळ Tenses,

B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs

C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns, 

D.   Time and nearness


1. Reporting Verb बदलणे.

       अवतरण चिन्हातील वाक्य Interrogative Sentence प्रश्नार्थक Verbal Type Question किंवा WH Type Question असेल तर त्या वाक्यातील Reporting verb said किंवा इतर असेल तर Indirect करताना त्याऐवजी asked लिहावे. 

Rahul said, "Does Sahil sing song?"
     Rahul asked if Sahil sang song.

        अवतरण चिन्हातील वाक्य कोणाला उद्देशून असेल तर Reporting verb 'said to' किंवा इतर असेल तर asked to लिहून नये तर फक्त 'asked' लिहावे.

Rahul said to Shankar, "How does Sahil sing song?"
    Rahul asked Shankar how Sahil sang song.


2. If किंवा Whether आणि WH word चा वापर करुन वाक्य जोडणे.

         अवतरण चिन्हातील वाक्य Verbal type question असेल तर Reporting verb चे वाक्य व अवतरण चिन्हांतील direct speech चे वाक्य जोडण्यासाठी if किंवा whether यांचा conjunction म्हणून करावा.

Rahul said, "Does Sahil sing song?"
     Rahul asked if Sahil sang song.

         अवतरण चिन्हातील वाक्य WH Type Question असेल तर Reporting verb चे वाक्य व अवतरण चिन्हांतील direct speech चे वाक्य जोडण्यासाठी  ज्या WH word ने प्रश्नाची सुरूवात झाली असेल तर त्याच WH word चा conjunction म्हणून करावा.

Rahul said to Shankar, "How does Sahil sing song?"
    Rahul asked Shankar how Sahil sang song.


3. वाक्य रचनेतील बदल करणे.

           अवतरण चिन्हांतील Direct Speech चे वाक्य Verbal Type Question किंवा WH Type Question असले तरी indirect करताना त्या वाक्याचे रुपांतर Statement विधानार्थी वाक्यात  'Subject + Verb + Object.' अशी रचना करावी.

Rahul said, "Does Sahil sing song?"
     Rahul asked if Sahil sang song.

Rahul said to Shankar, "How does Sahil sing song?"
     Rahul asked Shankar how Sahil sang song.


4. अवतरण चिन्हातील वाक्य Intrrogative Sentence असले तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत


A.   काळ Tense

1. Sahil said, " Does Rahul bind roap?"
    Sahil asked if Rahul bound roap.


2.Shankara said to Raj, "Did Sanjay bring milk?"
    Shankara asked Raj if Sanjay had brought milk.


3. Sanjay said, "Is Shankar building house?"
     Sanjay asked if 
Shankar was building house.


4. Teacher said, "Why have p
eople bought vegetables?"

     Teacher asked why People had bought vegetables.


5. People said, "When were 
Children catching balls?"

     People asked when Children had been catching balls.


6. He said, "Where 
have been Boys choosing fruits?"

     He asked where Boys had been choosing fruits.


B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs

1. Sahil said, "Does Rahul not bind roap?"

    Sahil asked if Rahul did not bind roap.


2. Shankara said to Raj, "D
id Sanjay not bring milk?"

    Shankara asked Raj if Sanjay had not brought milk.


3. Sanjay said, "C
an Shankar build house?"

    Sanjay asked if Shankar could build house.


4. Teacher said, "W
ill People bring vegetables?"

    Teacher asked if People would bring vegetables.


5. People said, "May Children catch balls?"
     People asked if Children might catch balls.


6. He said, "Must 
Boys choose fruits?"

     He asked if Boys must choose fruits.


C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns

1. Sahil said, "Do we bind roap?"
     Sahil asked if they bound roap.


2. Shankara said to Raj, "why is He bringing milk?"

     Shankara asked Raj why He was bringing milk.


3. Sanjay said, "Have I built house?"
     Sanjay asked if he had built house.


4. Teacher said to them, "When did You bring vegetables?"
    Teacher asked them when they had bought vegetables.


5. People said, "How do you catch balls?"
    People asked how they caught balls.


D.   Time and nearness

1. Sahil said, "Do I sing song, today?"

    Sahil asked if he sang song, that day. 


2. Disha said, "Why did we go to school, tomorrow?"

     Disha asked why they had gone to school, next day.


3. He said, "Will he read story, yesterday?"

    He asked if he would read story, the previous day. 


5. You said, "How will She give pen, tonight?"

    You asked how she would give pen, that night.


6. People said, "Do they play cricket, Next week?"

    People asked if they played cricket the following week. 

शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

Indirect speech Imperative Sentence

 Imperative sentence  आज्ञार्थी वाक्य

अवतरण चिन्हातील वाक्य Imperative sentence  आज्ञार्थी वाक्य असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे करावे.

1. Reporting Verb बदलणे.


2. to या preposition चा वापर करुन क्रियापदाची Infinitive करुन वाक्य जोडणे.


3. वाक्य रचनेतील बदल करणे.


4. अवतरण चिन्हातील वाक्य Imperative Sentence असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत-

A.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns
B.   Time and nearness


1. अवतरण चिन्हातील वाक्य Imperative  असेल तर Reporting verb 'said' किंवा इतर असेल तर Indirect करताना 'अवतरण चिन्हातील direct speech च्या  वाक्यातील संदर्भ लक्षात घेऊन reporting लिहावे.

 Reporting verb

1. Command - Ordered

2. Suggest - Suggested 

3. Request - Requested 

4. Advise - Advised

5. Notice - noticed


Examples

1. He said, "Jump in water."

He ordered to jump in water. 


2. She said, "Clean the floor."

She suggested to clean the floor.


3. Disha said, "Please, write letter."

Disha requested to write letter.


4. Dipak said, "Play cricket."

Dipak advised to play cricket. 


5. They said, "Walk speedly."

They noticed to walk speedly.


2. Reporting verb चे वाक्य व अवतरण चिन्हांतील direct speech चे वाक्य जोडण्यासाठी ' to' या preposition चा वापर करून वाक्यातील क्रियापदाची infinitive करावी. 

Examples

1. He said, "Jump in water."

He ordered to jump in water. 


2. She said, "Clean the floor."

She suggested to clean the floor.


3. Disha said, "Please, write letter."

Disha requested to write letter.


4. Dipak said, "Play cricket."

Dipak advised to play cricket. 


5. They said, "Walk speedly."

They noticed to walk speedly.


3. अवतरण चिन्हांतील Direct Speech च्या Imperative Sentence वाक्याची रचना Indirect करताना त्याचे रुपांतर  ' to,  नंतर direct speech मधील Verb, त्यानंतर वाक्यातील Object' व इतर शब्द' अशी करावी. या वाक्यात कर्ता नसतो त्याचा उल्लेख करू नये.

Examples

1. He said, "Jump in water."

He ordered to jump in water. 


2. She said, "Clean the floor."

She suggested to clean the floor.


3. Disha said, "Please, write letter."

Disha requested to write letter.


4. Dipak said, "Play cricket."

Dipak advised to play cricket. 


5. They said, "Walk speedly."

They noticed to walk speedly.


4. अवतरण चिन्हातील वाक्य Imperative Sentences आज्ञार्थी वाक्य असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत

A.  पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns.

1. Sahil said, "Bind roap with me"

 Sahil ordered to bind roap with him


3. Shankara said "Bring milk for you."

 Shankara ordered to bring milk for him.


4. Sanjay said, "Build house for us."

Sanjay requested to build house for them.


B.  Time and nearness

1. Sahil said, "Today, sing song".

Sahil ordered to sing song on that day.


2. Disha said, "Tomorrow, go to school".

Disha suggested to go to school on the next day.


3. He said, " Yesterday, read story".

He advised to read story on the previous day. 


4. You said, "Tonight, give pen".

You requested to give pen on that night. 

5. People said, "Next week, play cricket."

People advised to play cricket on the following week. 


5. अवतरण चिन्हातील direct speech Let ने सुरू होत असेल तर indirect करताना Reporting verb suggested to  लिहावे, Conjunction that वापरावे आणि वाक्याची सुरुवात they should अशी करावी.

1. He said, "Let, jump in water."

He Suggested that they should jump in water. 


2. She said, " Let, clean the floor."

She suggested that they should clean the floor.


3. Disha said, "Let, write letter."

Disha suggested that they should write letter.


4. Dipak said, "Let, play cricket."

Dipak suggested that they should play cricket. 


5. They said, "Let walk speedly."

They suggested that they should walk speedly.

मराठी वाक्याचे प्रकार

मराठी वाक्य व वाक्याचे प्रकार 


वाक्यांच्या अर्थाने होणारे प्रकार :-


१) 'विधानार्थी' वाक्य :-

       केवळ विधान म्हणून जे वाक्य केलेले असते, त्यास 'विधानार्थी' वाक्य म्हणतात. 

           उदा. साहिल दररोज सकाळी मधुर गाणे गातो.


       होकारार्थी वाक्ये :-

                 विधानार्थी वाक्यात जेव्हा नकार दर्शवलेला नसतो तेव्हा ते होकारार्थी वाक्य असते.


        करणरूपी

                होकारार्थी वाक्याला 'करणरूपी वाक्य म्हणतात.


        नकारार्थी वाक्ये :-

                विधानार्थी वाक्यात जेव्हा नकार दर्शवलेला असतो तेव्हा ते नकारार्थी वाक्य असते.

 

        अकरणरूपी :-

                 नकारार्थी वाक्याला अकरणरूपी  वाक्ये म्हणतात.

                 उदा. - साहिल गाणे गात नाही.


२) 'प्रश्नार्थी' वाक्य :-

                ज्या वाक्यात माहिती मिळवण्यासाठी प्रश्न स्वरूपात वाक्य रचना केलेली असते, त्यास 'प्रश्नार्थी' वाक्य म्हणतात. 

उदा. 

१. साहिल दररोज सकाळी मधुर गाणे गातो?

२. दररोज सकाळी मधुर गाणे कोण गातो?

३. साहिल मधुर गाणे केव्हा गातो?

४. साहिल दररोज सकाळी काय करतो?

५. साहिल कसे गाणे गातो?

६. साहिल दररोज सकाळी मधुर गाणे का गातो?


३) 'उद्गाराथी' वाक्य :-

                  ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास 'उद्गाराथी' वाक्य म्हणतात. 

उदा. व्हा! साहिलने मधुर गाईले. 


वाक्याचे आणखी प्रकार पडतात.


१) स्वार्थी' वाक्य :-

              वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून फक्त काळ व्यक्त होत असेल तर त्यास 'स्वार्थी' वाक्य म्हणतात. 

उदा.

साहिल गाणे गातो. 

साहिलने गाणे गाईले. 


२) आज्ञार्थी वाक्य :-

                 वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती किंवा उपदेश या गोष्टी व्यक्त होत असतील तर त्यास आज्ञार्थी वाक्य म्हणतात. 

उदा.

साहिल, मधुर गाणे गा.

सर्वांनी, गाणे ऐका. 

विद्यार्थ्यांनो, चांगला अभ्यास करा.


३) विध्यर्थी वाक्य :- 

                 वाक्यातील क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टी व्यक्त होत असतील तर त्यास विध्यर्थी वाक्य म्हणतात.

उदा.- 

साहिलने गाण गाव. 

साहिल गाणे गाऊ शकतो. 

साहिलला गाणे गायचे आहे.


४) संकेतार्थी वाक्य :-

                  वाक्यातील क्रियापदावरून अट किंवा संकेत व्यक्त असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य म्हणतात. 

उदा.

जर विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला असता तर चांगले मार्क मिळाले असते.


वाक्यात किती विधाने असतात त्यावरून वाक्यांचे आणखी तीन प्रकार मानले जातात


(१) केवल वाक्य, (२) मिश्र वाक्य, (३) संयुक्त वाक्य 


१) केवल वाक्य :-

केवल' वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते.

केवलवाक्य साधे, विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी वा नकारार्थी कोणत्याही प्रकारचे असू शकते.

दोन किंवा अधिक दिलेल्या वाक्यांपैकी एका प्रमुख वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून इतर वाक्यांतील क्रियापदांची धातुसाधिते, नामे, विशेषणे किंवा क्रियाविशेषणे बनवावी.

शाळेची घंटा वाजल्यावर मुले वर्गात गेली. 

शाळेची घंटा वाजल्याने मुले वर्गात गेली.


२) मिश्र वाक्य :-

मिश्र वाक्यात एक प्रधानवाक्य व एक किंवा अधिक गौणवाक्ये गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असते.

शाळेची घंटा वाजली की, मुले वर्गात गेली.

जेव्हा शाळेची घंटा वाजते तेव्हा मुले वर्गात जातात. 

जर शाळेची घंटा वाजली तर मुले वर्गात जातील.


३) संयुक्त वाक्य :-

दोन किंवा अधिक वाक्य प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास 'संयुक्तवाक्य' म्हणतात.

संयुक्त वाक्यात एकच विधान नसते

 संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक केवलवाक्येच असतात असे नाही. संयुक्त वाक्यात दोन विधाने ही स्वतंत्र केवलवाक्य किंवा मिश्र वाक्य असू शकते.

संयुक्त वाक्यात जोडलेली वाक्ये अर्थाच्या दृष्टीने स्वतः एकमेकांवर अवलंबून नसतात. 

संयुक्त वाक्यात दोन किंवा अधिक प्रधानवाक्ये असतात.


(१) समुच्चयबोधक :- ('आणि', 'व')

शाळेची घंटा वाजली आणि मुले वर्गात गेली


(२) विकल्पबोधक :- ('अथवा, किंवा')

मुले वर्गात जावोत अथवा घरी जावोत.


(३) न्यूनत्व (विरोध) बोधक :- ('पण, परंतु, परी')

शाळेची घंटा वाजली परंतु मुले वर्गात गेली. 


(४) परिणामबोधक :- ('म्हणून, 'सबब')

शाळेची घंटा वाजली म्हणून मुले वर्गात गेली. 

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

Indirect Speech Statement

 Statement विधानार्थी वाक्य

अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तर त्या वाक्याचे Indirect Speech पुढील प्रमाणे बदल करावेत.


1. Reporting Verb बदलणे.


2. That या conjunction चा वापर करावा.


3. वाक्य रचनेतील बदल करणे. 


4. अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत-


A.   काळ Tense
B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs
C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns
D.   Time and nearness 

Rahul said, "Sahil sings song."
या वाक्यातील Reporting verb Said हे क्रियापद असून त्याचा Tense - Simple past Tense आहे. 
या वाक्यातील subject of reporting verb Rahul हे नाम आहे. 

1. Reporting Verb बदलणे

1. अवतरण चिन्हातील वाक्य कोणाला उद्देशून नसेल तर Reporting verb 'said' किंवा इतर असेल तर न बदलता 'said' च ठेवावे.

वरील वाक्य कोणालाही उद्देशून बोललेले नाही म्हणून वाक्यातील reporting verb said न बदलता तसेच रहते.

Rahul said, "Sahil sings song."
Rahul said that Sahil sang song.

2. अवतरण चिन्हातील वाक्य कोणाला उद्देशून असेल तर Reporting verb 'said' असेल तर 'said' चे 'told' लिहावे.
           '

Said to' चे Told लिहीत असताना told to लिहून नये तर फक्त ' told' लिहावे.

Rahul said to Shankar, "Sahil sings song."
Rahul told Shankar that Sahil sang song.

2. That या conjunction चा वापर करावा
Reporting verb चे वाक्य व अवतरण चिन्हांतील direct speech चे वाक्य जोडण्यासाठी 'that' या conjunction चा वापर करावा व स्वल्पविराम आणि अवतरण चिन्हे काढून टाकावीत. 
Rahul said, "Sahil sings song."
Rahul said that Sahil sang song.

3. वाक्य रचनेतील बदल 
अवतरण चिन्हांतील Direct Speech चे वाक्य Statement विधानार्थी वाक्य असेल तर indirect करताना या वाक्याच्या रचनेत बदल न करता 'Subject + Verb + Object' अशीच ठेवावी.
Rahul said, "Sahil sings song."
Rahul said Shankar that Sahil sang song.

4. अवतरण चिन्हातील वाक्य Statement विधानार्थी असेल तरी खालील गोष्टींचे बदल सामाईक नियमांप्रमाणे करावेत

A.   काळ Tenses

1. Sahil said, "Rahul binds roap."
  Sahil said that Rahul bound roap."

2.Shankara said to Raj, "Sanjay brought milk."
Shankara told Raj that Sanjay had brought milk."

3. Sanjay said, "Shankar is building house."
Sanjay said that Shankar was building house.

4. Teacher said, "People have bought vegetables."
Teacher said that People had bought vegetables.

5. People said, "Children were catching balls."
People said that Children had been catching balls.

6.He said, "Boys have been choosing fruits."
He said that Boys had been choosing fruits.

B.   सहाय्यकारी क्रियापदे Auxillary Verbs

1. Sahil said, "Rahul does not bind roap."
  Sahil said that Rahul did not bind roap.

2. Shankara said to Raj, "Sanjay did not bring milk."
Shankara told Raj that Sanjay had not brought milk.

3. Sanjay said, "Shankar can build house."
Sanjay said that Shankar could build house.

4. Teacher said, "People will bring vegetables."
Teacher said that People would bring vegetables.

5. People said, "Children may catch balls."
People said that Children might catch balls.

6. He said, "Boys must choose fruits."
He said that Boys must choose fruits.

C.   पुरुषवाचक सर्वनामांत Personal Pronouns यांच्यातील बदल

1. Sahil said, "We bind roap."
 Sahil said that they bound roap.

2. Shankara said to Raj, "He is bringing milk."
 Shankara told Raj, "He was bringing milk.

3. Sanjay said, "I have built house."
Sanjay said that he had built house.

4. Teacher said to them, "You bought vegetables."
Teacher told them that they had bought vegetables.

5. People said, "they catch balls."
 People said that they caught balls.

6. He said, "Boys choose fruits."

He said that Boys had chosen fruits.


Time वेळ, जवलपणा nearness आणि स्थळ place दाखवनार्या शब्दांचे बदल करून त्याएवजी योग्य तो शब्द वापरणे.


1. Sahil said, "Today,  I sing song".

Sahil said that that day he sang song.


2. Disha said, "Tomorrow, We go to school".

Disha said that next day they went to school.


3. He said, " Yesterday, he read story".

He said that the previous day he had read story. 


5. You said, "Tonight, She gives pen".

You said that that night she gave pen. 


6. People said, "Next week, they play cricket."

People said that the following week they played cricket. 

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...