Clause उपवाक्य:
वाक्यातील शब्दांच्या समूहामध्ये कर्ता व क्रियापद असते. हे एक पूर्ण वाक्य असते त्याला स्वतंत्र अर्थ असतो.
What we are done today will shape our future.
या वाक्याचे दोन भाग आहेत, एक भाग What we are done today हा आहे व दुसरा भाग will shape our future. हा आहे. दोन्ही मिळून हे एक वाक्य आहे. या वाक्याला Clause उपवाक्य असे म्हणतात.
Clause उपवाक्याचे दोन भाग असतात
Main Clause मुख्य वाक्य व Subordinate Clause गौण वाक्य
Main Clause मुख्य वाक्य:
Main Clause हे एक वाक्य पूर्ण वाक्य असते. यात कर्ता क्रियापद असते. त्याला स्वतंत्र अर्थ असतो. अर्थ समजण्यासाठी या वाक्याला अन्य वाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही. फक्त या वाक्याचे वाचन केले असता पूर्ण वाक्याचा अर्थ समजतो. म्हणून या वाक्याला Main Clause मुख्य वाक्य असे म्हणतात.
Example:
आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ
Probably they imply
हे एक वाक्य पूर्ण वाक्य आहे. यात कर्ता they व क्रियापद imply आहे. याला स्वतंत्र अर्थ आहे. अर्थ समजण्यासाठी फक्त Probably they imply या वाक्याचे वाचन केले असता पूर्ण वाक्याचा अर्थ समजतो. म्हणून हे वाक्य Main Clause मुख्य वाक्य आहे. या वाक्याला अर्थ समजण्यासाठी अन्य वाक्यावर अवलंबून राहावे लागत नाही.
Subordinate Clause गौण वाक्य:
हे वाक्य एक पूर्ण वाक्य असते त्याला स्वतंत्र कर्ता व क्रियापद असते. फक्त या वाक्याचे वाचन केले असता पूर्ण वाक्याचा अर्थ समजत नाही. अर्थ समजण्यासाठी या वाक्याला Main Clause मुख्य वाक्यावर अवलंबून राहावे लागते म्हणून या वाक्याला Subordinate Clause गौण वाक्य असे म्हणतात.
Example
आता उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊ
Probably they imply that they are doing serious work.
that they are doing serious work. हे वाक्य एक पूर्ण वाक्य आहे, या वाक्यात स्वतंत्र कर्ता they आहे व क्रियापद are doing आहे. फक्त याच वाक्याचे वाचन केले असता पूर्ण वाक्याचा अर्थ समजत नाही. अर्थ समजण्यासाठी या वाक्याला Probably they imply या Main Clause मुख्य वाक्यावर अवलंबून राहावे लागते म्हणून that they are doing serious work. हे वाक्य Subordinate Clause गौण वाक्य आहे.
Subordinate Clause गौण वाक्याचे मुख्य तीन प्रकार पडतात
1. Noun Clause नामबोधक उपवाक्य
Noun Clause नामबोधक उपवाक्य म्हणजे जे वाक्य जे नामाचे कार्य करते.
2. Adjective Clause विशेषण उपवाक्य
Adjective Clause विशेषण उपवाक्य म्हणजे जे वाक्य जे वाक्यातील नामाच्या विशेषणाचे कार्य करते.
3. Adverb Clause क्रियाविशेषण उपवाक्य
Adverb Clause क्रियाविशेषण उपवाक्य म्हणजे जे वाक्य जे वाक्यातील क्रियापदाच्या विशेषणाचे कार्य करते.
Noun Clause नामबोधक उपवाक्य
Noun Clause नामबोधक उपवाक्य म्हणजे जे उपवाक्य वाक्यात नामाचे कार्य करते.
वाक्यात अर्थ पूर्ण होण्यासाठी आपण जेथे जेथे नाम किंवा सर्वनाम चा वापर करतो तेथे तेथे Noun Clause नामबोधक पोट या वाक्याचा वापर कर्ता येऊ शकतो. या प्रकारात Subordinate Clause हा Noun clause असतो.
Noun Clause नामबोधक उपवाक्याचे उपयोग:
As a subject of the Verb - वाक्यात कर्ता
Who had decided in the end he had achieved.
Object of a Verb - क्रियापदाचे कर्म
We use that talent to set our goal in life.
Object of an infinitive - infinitiveचे कर्म
One decided to want that achieved in the end.
Object of a preposition - शब्दयोगी अव्ययाचे कर्म
He decided to become doctor.
Complement of verb - क्रियापदाचे पूरक म्हणून
Sahil was who began sing.
2. Adjective Clause विशेषण उपवाक्य:
Adjective Clause विशेषण उपवाक्य म्हणजे जे उपवाक्य वाक्यातील नामाच्या विशेषणाचे कार्य करते.
वाक्यातील नाम व सर्वनाम याबद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या पोटवाक्याला Adjectives Clause विशेषणबोधक पोटवाक्य असे म्हणतात. या वाक्यात विशेषणाऐवजी येथे संपूर्ण वाक्य असते हे पोटवाक्य विशेषणाचे कार्य करते. या वाक्याला कर्ता व क्रियापद असते. परंतु पूर्णअर्थ व्यक्त होण्यासाठी त्याला वाक्यातील नाम व सर्वनाम यावर अवलंबून रहावे लागते.
Adjective Clause विशेषण उपवाक्याचे उपयोग:
Adjective Clause: whose
Sahil begins to sing whose voice is good.
Adjective Clause: who
Rahul binds roap who has good skill.
Adjective Clause: that
Sanjay brings milk that we drink.
Adjective Clause: where
Shankar built house where they live.
Adjective Clause: which
People buy vegetables which are good for health.
Adjective Clause: when
fruits eat when they are fresh.
3. Adverb Clause क्रियाविशेषण उपवाक्य:
Adverb Clause क्रियाविशेषण उपवाक्य म्हणजे जे वाक्य जे वाक्यातील क्रियापदाच्या विशेषणाचे कार्य करते. वाक्यातील क्रियापद बद्दल विशेष किंवा अधिक माहिती सांगणाऱ्या पोटवाक्याला Adverb Clause क्रियाविशेषण बोधक पोटवाक्य असे म्हणतात. या वाक्यात क्रियाविशेषणाऐवजी येथे संपूर्ण वाक्य असते हे पोटवाक्य क्रियाविशेषणाचे कार्य करते. या वाक्याला कर्ता व क्रियापद असते. परंतु पूर्णअर्थ व्यक्त होण्यासाठी त्याला वाक्यातील क्रियापदावर अवलंबून रहावे लागते.
Adverb Clause क्रियाविशेषण उपवाक्याचे उपयोग:
Adverb Clause Time -
When, Whenever, As, Till, Until, After, Before
1. When Sahil was little boy, he sang song.
2. Whenever Sahil gets up in early morning, he begins to sing.
3. As Sahil got up, he began to sing.
4. Sahil sings till he wakes up.
5. Sahil can get up until he begins to sing.
6. Sahil slept after he sang a song.
Adverb Clause of Reason -
because, as, since, that
1. He went to sleep because Sahil sang song.
2. Since Sahil began to sing, he went to sleep.
3. As Sahil was singing song, he went to sleep.
4. At first time Sahil sang song that he liked to sing.
Adverb Clause of Condition -
If, unless, if___not, if____that
1. If Sahil can wake up in early morning that he sings song.
2. If Sahil can wake up in early morning, he will sing song.
3. Unless Sahil can wake up in early morning, he will sing song.
4. If Sahil can not wake up in early morning, he will not sing song.
Adverb Clause of Contrast/Concession -
Though, although, even if, even though, but
1. Though Sahil wake up early in morning, he sings song.
2. Although Sahil wake up early in morning, he sings song.
3. Sahil wake up early in morning but he sings song.
4. Sahil wake up early in morning even though he sings song.
5. Sahil wake up early in morning even if he sings song.
Adverb Clause of Result/Consequence - So____that, Such____that
1. He was so tired that he could not run fast.
2. There was such dark night that he could not run fast.
Adverb Clause of Place -
Where, Wherever
1. Sahil sang song where he lived.
2. Sahil sang song wherever he lived.
Adverb Clause of Degree-
Than, As____as, So___as
1. Sahil was as good as Shankar.
2. Sahil was greater than Shankar.
3. Sahil was not so good as Shankar.
Adverb Clause of Manner -
As, As If, As though
1. He ran as a deer.
2. Sing as if I tell you.
3. King fought as though he was lion.
Adverb Clause of Purpose/ Consequence -
That, so that, in order that, lest
1. Sahil wakes up in early morning so that he wants to become a good singer.
2. Sahil wakes up in early morning that he wants to become a good singer.
3. Sahil wakes up in early morning in order that he wants to become a good singer.
4. Sahil wakes up in early morning lest he wants to become a good singer.