रविवार, ९ जानेवारी, २०२२

Statement of Purpose

Statement of Purpose

writing skill Std. 12th 

Statement of Purpose चे महत्त्व

तुमचे शिक्षण, गुण, आवड, ध्येय, अनुभव आणि विकास यांची वास्तव काल्पना देणारा दस्तएवज आहे. जेव्हा तुम्ही तुमची इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण कराल आणि पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठांना वैयक्तिक विधाने लिहाल  तेव्हा तुम्हाला याप्रमाणे लिखाण करावे लागते.


What is a Statement of Purpose? 

Statement of Purpose म्हणजे काय?

Statement of Purpose (SOP) हा विशिष्ट अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी विद्यापीठात केलेला हा एक निबंध रुपी अर्ज

आहे. जो तुमची एक व्यक्ती म्हणून उद्दिष्टे आणि महत्वाकांक्षा यांचे वर्णन करतो. तुम्ही प्राप्त केलेले शिक्षण यांची माहिती देतो. जीवनात तुम्ही संपादन केलेल्या गुणांची व स्वभावाची वास्तवदर्शी व खरी कल्पना देतो. तुमचे गुण इतरान पेक्षा कसे भिन्न आहेत हे  सांगण्याची संधी उपलब्ध करून देतो. तुम्हाला काय आवडते तुम्ही तुमची आवड कशी विकसित केली आहे. तुम्ही निवडलेल्या कोर्स मागील तुमचे ध्येय काय आहे व त्यासाठी तुम्ही विशिष्ट विद्यापीठ का निवडले हे देखील स्पष्ट होते. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातील तुम्ही घेतलेला अनुभव सांगतो. तुमच्या प्रगतीचा मार्ग सोपा करून सांगते.


Statement of Purpose लिहिण्यातील सूचना

अंडरग्रेजुएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरेट स्तरांसाठीच्या SOP वेगळ्या असतील लिहिलेल्या शब्दांची संख्या देखील वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी भिन्न आहे.

भाषा स्पष्ट आणि सोपी असावी.

स्पेलिंग आणि वाक्य रचनेत चूक करू नका.

तुमच्या करिअरमध्ये तुमचा दृढ निश्चय खात्रीलायक असावा हे स्पष्ट करा.

अभ्यासक्रम आणि विद्यापीठ तुमच्या करिअरला अनुसरून असावे.

प्रत्येक मुद्दा सविस्तर स्पष्ट करावा.

तुमचे शिक्षण, गुण, आवड, ध्येय, अनुभव आणि विकास यांचा समावेश करावा.

तुमच्या व्यक्तीमत्त्वाचे स्पष्ट करा.

 

Statement of Purpose लिहिण्याची पद्धती

Statement of Purpose मधील प्रत्येक परिच्छेदात खालील प्रमाणे मुद्यांचे वर्णन करावे.


Paragraph 1 

Self Background Introduction 

तुमच्या जीवनाचे ध्येय ठरवताना तुमच्या मनची तयारी कशी झाली त्याचे वर्णन करा. कोणत्तुया प्रसंग तुमच्या जिवंत घडला तो प्रसंगाचे वर्णन  करा. हे ध्येय ठरवण्यासाठी जीवनातील प्रसंगातून पार्श्वभूमी व्यक्त करावी. ज्यातून तुम्ही तुमचे ध्येय निशित केले.


Paragraph 2 

Carrier Objectives

तुम्ही निवडलेल्या कोर्स मागील तुमचा उद्देश काय आहे तो स्पष्ट करावा.


Paragraph 3 

Self Personality

ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वभाव, तुम्ही तुमच्यात कोणत्या क्षमता आहेत, तुमचे छंद, तुमच्यात असलेले कौशल्य, गुण कोणते आहेत व तुमचे व्यक्तीमत्त्व हे तुमच्या ध्येय्यासाठी कसे लाभदायक आहेत हे स्पष्ट करा.


Paragraph 4 

Self Experience chosen Carrier    

ध्येय्यासाठी आवश्यक असलेले कोणते अनुभव तुम्ही घेतले आहेत, ज्यातून तुम्हला खात्री आहे कि तुम्ही यात निश्चित यश मिळवाल. याचे वर्णन करावे.


Paragraph 5

Self Advantage or Development

तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात आणि याच विध्यापिठात तुम्ही प्रवेश घेत्ल्यानंतर तुम्ही त्याचा फायदा करून घायल व तुमचे ध्येय प्राप्त होईल.


Report Writing 

https://www.studentscornervrt.com/2022/02/report-writing.html


Interview Questions 

https://www.studentscornervrt.com/2022/01/interview.html


Speech Writing 

https://www.studentscornervrt.com/2022/01/speech-writing.html


Informal Letter 

https://www.studentscornervrt.com/2022/01/informal-letter_9.html


Summary Writing 

https://www.studentscornervrt.com/2022/01/summary-writing.html

Informal letter कौटुंबिक पत्र

Informal letter कौटुंबिक पत्र

Letter to relatives and friends या पत्र प्रकारात नातेवाईक आणि मित्रास पत्र यांचा समावेश होतो.

Permission Letter

Letter of Congratulation

Letter of Sympathy
Letter of Regret/Apologizing Letter
Letter of Invitation

पत्रलेखन करताना खालील गोष्टी लक्षात ठेवा

1. दिलेल्या दोन पत्रापैकी एका पत्राची निवड करा.

2. पत्राचा दिलेला विषय व मुददे काळजीपूर्वक वाचून घ्या.

3. पत्रलेखनाची मांडणी आकर्षक रीतीने करावी.

4. पत्रलेखनात व्याकरण दृष्टया सोपी व अचुक वाक्ये लिहा.

5. पत्रलेखनाचे मुख्य तीन भाग करा.

6. पत्रलेखनासाठी दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश पत्रात करा.


पत्रलेखन प्रकार

Informal letter कौटुंबिक पत्र - Letter to relatives and friends

1. letter of greeting - सुभेच्छा पत्र

2. letter of congratulation - अभिनंदन पत्र

3. letter of thank - कृतज्ञता आभार पत्र

4. letter of invitation - आमंत्रण पत्र

5. letter of regret - खेद दिलगिरी प्रकट करण्यासाठी पत्र


पत्रलेखनाचे टप्पे Steps

  A. Address: पत्ता

  B. Salutation / greeting: अभिवादन

  C. Content: पत्राचा गाभा/विषय

1. Beginning: start सुरूवात

2. Body of the letter: पत्राचे मुददे

3. Closing paragraph: पत्राचा शेवट

  D. Conclusion: समारोप

  E. Complementary line:  

  F. Signature: सही


A. Address: पत्ता

Address चे address पत्ता व date दिनांक असे दोन भाग होतात.

काल्पनिक पत्ता किंवा दिलेला पत्ता पत्रामध्ये समासाच्या बाजुला लिहीतात, पत्र केव्हा लिहीले याचा निर्देश दिनांक लिहून करावा.

प्रत्येक ओळीत एका ठिकाणाचा उल्लेख करून स्वल्प विराम दयावा.

प्रत्येक नावाचे पहिले अक्षर capital letter असावे

पत्त्यातील ठिकाणांची नावे लहान ठिकाणा कडून ते मोठ्या पर्यंत अशा क्रमाने लिहावे.

साधारणतः पत्ता संपला की दिनांक लिहून पूर्ण विराम दयावा.


To, ज्याला पत्र लिहितो तो

From, ज्याने पत्र लिहिले तो


A. B. C.

Room No. 

(Name) Apt. / H. Co. So.,

Area :

City:

Taluka: 

District :

State : 

Pin code: 

24th August,  2021.


पत्त्यामध्ये दिनांक लिहीतानाः

दिनांक date व साल Year अंकात लिहा

Year साल लिहीण्यापूर्वी स्वल्पविराम दया.

Month महिना अक्षरात लिहावा.

24th August, 2021.

August 24th, 2021.

शेवटी पूर्णविराम


B. Salutation /greeting: अभिवादन

समासाकडील बाजूस पत्राच्या विषयाला अनुसरून ज्याला पत्र लिहायचे त्याचा स्वागतपर आदराने उल्लेख करावा. 


Greeting

Mother/Father - 

Dear Father/ My dear Father,

Dear Mother/ My dear Mother,


Uncle/Aunt - 

Dear uncle/ My dear uncle, 

Dear aunt/ My dear aunt,


Brother/Sister - 

Dear sister/ My dear sister, 

Dear brother/ My dear brother, Dear/ My dear,


Friend - 

Dear friend/ My dear friend,


C. Content: पत्राचा आशय/विषय 

1. Beginning  Start:

पत्राची सुरुवात परिच्छेदाने करावी. विषयाला अनुसरून पत्राची सुरुवात करावी. या मध्ये पत्राचा हेतु स्पष्ट करावा तसेच संदर्भ लिहावा. आपली खुशाली कळवा व त्याची विचारा.


Letter of greeting

I was pleasantly surprised to know (___________)

Please accept my best wishes on this happy occasion (__________)


Letter of congratulation

1. I am so happy to know your (____________)

2, My heart is filled with joy to hear about your (_____________)


Letter of sympathy

1. I was extremely worried to know about your (___________)


Letter of regret

1. I am very apologizing of (_____________


Letter of thank

1. It was very kind of you to have help (____________)

2. Thanks a lot for your help (__________)


Letter of invitation

1. I was glad to invite you on (_________) occasion


2. Body of the letter:

हा भाग मुख्य तसेच महत्वाचा भाग आहे. ज्या संदर्भात पत्र लिहायचे आहे त्याबाबत आशय या भागात असतो. याची भाषा शैली तुम्ही कोणत्या प्रकारचे पत्र लिहीता त्यावर अवलंबून असते साधारणतः पत्र लिहीत असतान पुढील पाच गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते.

1. Appearance:

पत्र पाहताच त्यातील नीटनेटकेपणा शिवाय सुसंगत लक्षात येणे आवश्यक आहे. व्याकरणाच्या चुका नसाव्यात.

2. Thoughts:

पत्र लेखन हेतू स्पष्ट करणारे असावे, पत्र लेखकाचे विचार, मूलभूत हेतू वाचकापर्यंत पोहचला कि नाही, तसेच आशयातील  मुद्द्यांचा क्रम योग्य लिहीणे आवश्यक आहे.

3. Attitude:

पत्रातील माहिती वाचून वाचकाच्या मनात सदिच्छा निर्माण व्हावी त्याला मुद्दे समजेल अशा भाषेत लिहिणे आवश्यक आहे.

4. Style:

पत्र वाक्य रचना स्पष्ट व वाचनीय असावे. निरर्थक कठीण शब्द टाळावेत. वाक्य छोटी व सोप्या भाषेतील असावीत. वाक्य शक्यतो प्रत्यक्ष कथनातील असावीत.

आवश्यक असेल तेथे अनेक वाक्य लिहीण्यापेक्षा वाक्य जोडून एक या दोन वाक्यात जोडून लिहीण्याचा प्रयत्न असावा यासाठी योग्य conjunction चा वापर करावा (as well as, no sooner than, not only but also, etc). आवश्यक असेल तेथे भिन्न वाक्य रचनांचा समावेश कराया (interrogative sentences, exclamatory, negative sentences, passive voice, degree). काक्यातील Tense वापर योग्य असावा तसेच आवश्यक असेल तेथे योग्य modal auxiliary वापरावे.

4. Tone:

पत्र सौजन्य युक्त आपुलकी निर्माण करणारे असावे त्यात कोणताही प्रकारची अतिशयोक्ती नसावी.

3. Conclusion paragraph: समारोप पत्राचा शेवट

 पत्र लेखनात सर्व मुद्दे लिहिल्या नंतर शेवटी परिच्छेद तयार करावा तो समारोप असतो त्यात पत्रातील मुख्य मुद्द्यांची आठवण करून देणारी वाक्य असावीत. सुरुवाती प्रमाणे पुन्हा एकदा स्वतः बद्दल थोडक्यात खुशाली लिहा व पत्र वाचकाची ही खुशाली विचारा.

D. Complementary line शेवटी विषयला अनुसरून समारोपाची एक ओळ लिहा.

Letter of greeting

1. Once again, I convey my sincerest greetings on this occasion

2. Wishing you all the best in life

Letter of congratulation

1. Once again, I congratulate you on your well-deserved success

2. I feel greatly concerned about your

letter of sympathy

1. May you recover __________.

Letter of regret

1. I sincerely regret the disappointment I am causing to you.

Letter of thank

1. Thank you once again for your kindness.

2. Very many thanks for caring remember me

3. Thank again.

Letter of invitation

1. Once again, please come to us. We will very glad for this ----------- occasion with you.

E.  Signature:

Father /Mother -

Yours lovingly, Yours affectionately,

Uncle/Aunt - 

Yours lovingly, Yours affectionately,

Sister/Brother-

Yours lovingly, Yours affectionately,

Young Sister/ Brother-

Yours lovingly, Yours affectionately,

Friend - 

Yours sincerely,


Permission Letter

Your class is going on a trip to Tadoba Tiger Sanctuary. Write a letter t your father requesting permission to join this trip. The points are given below:

When is your class having this trip?

Who are the people wanting you to join it?

What kind of trip is it going to be?

Why will the trip be very cheap?

Why are you eager to join the trip?


From,

X.Y.Z

11, Vishwa Apt,

V. D. Marg,

Mumbai - 444 001.

11th September, 2020.

My dear father,

I am very glad to hear that you are safe and sound. I am also very safe.

My class is planed a trip to Tadoba Tiger Sanctuary during the first week of the vacation. My class mates and teachers do not want me to drop out of it. It is going to be a very cheap, only about Rs. 5000/ per head. And I have not seen Tadoba Tiger Sanctuary at all. In this sanctuary has lot of flora and fauna as like fort, wild life, lakes. I have a opportunity to see wildlife. We travel by train and bus.  Forest Department has arranged hostels and lodging for tourist. They keep safe under protection full of security and medical aid.

Please, father may I go? Promise to take care of myself. I shall write to you’re the exact dates later.

Your lovingly

X.Y.Z.


Letter of congratulation

Your sister/brother has passed her/him S.S.C. Examination. Write a letter to her/him congratulating her/him on her/him success. Make use of the following points.

She/he has passed brilliantly.

Congratulate her/him.

She/he does not wish to study further.

Advise her/him to continue her/his studies.

Promise to send her/him a present.

From,

X.Y.Z

11, Vishwa Apt,

V. D. Marg,

Mumbai - 444 001.

11th September, 2020.

My dear sister,

 I am so happy to know your S.S.C. exam result. I received the good news from mother this morning. You have passed your S. S. C. Examination with 80% of the total marks! Well done, congratulation. We are all very proud of you.

 You do not stop your further studies. But you must not give up your studies now. You are first class student you will do very well at college. Do continue your studies, please take up any course you like. You will always be at the top.

I am sending a small present to you shortly. Let me know how you like it.

Love to all,

Your affectionately


Letter of sympathy

Your younger brother has failed at the annual examination. Write a letter to him giving him comfort and advice. Use the following points.

From,

X.Y.Z

11, Vishwa Apt,

V. D. Marg,

Mumbai - 444 001.

11th September, 2020.

My dear,

Father has written to me about your failure. You worked hard. I was sure of your success. Your ill luck has shocked me.

Forget it all, Be brave. Clean up. Failure are the stepping stones to success.

Relax for a few days. Then start working harder than ever. Make friends with bright boys. When the classes begin in June, attend them regularly. Tell your difficulties to your teachers. Get them solved. take care of your mathematics. Trust god and your own efforts. You will come out with flying colours next year.

Please give my respects to father and mother.

Your lovingly,


Letter of regret/apologizing letter

Write a letter of apology to a friend for having misbehave with him or her. You may use the points given below.

Points

1. Argued with your friend.

2. Said hurtful things,

3. called a lot of name,

4. Admit you behaved badly,

5. Sincerely sorry, apology,

6. Friendship too valuable to be broken,

7. Offer to visit your friend, or invite your friend over.

From,

X.Y.Z

11, Vishwa Apt,

V. D. Marg,

Mumbai - 444 001.

11th September, 2020.

Dear friend_______,

I am very apologizing of my behavior. The last time we met it was not in so friendly a spirit. We argued about many things and said many  hurtful things to each other. I have been thinking about the incident and I have behaved very bad with you. I called you a lot of names, which I had no right to do.

 I am writing this letter, because I can not face you. I am sincerely sorry for my behavior, and you would like to forgive me. Our friendship is too valuable to be broken by incident so silly as this.

Please, say that you have accepted my apology and let us be friends again. I shall take care, in future, to see that such a thing does not happen. We have had good times together and have shared many wonderful experiences.

 I don't think we should throw it all away over such issues. If you are willing, I could come over to your house when you want or you could come over. You are welcome anytime, any day!

Do tell me that you have forgiven me.

Your truly apologetic friend

              XYZ


Letter of invitation

Write a letter to your friend inviting him to spend his Diwali vacation with you use the following points.

Extend the invitation.

Say how delighted you will be to have him at you place.

Promise nice things to eat.

Fire works, games picnics and pictures.

Request a reply.


From,

X.Y.Z

11, Vishwa Apt,

V. D. Marg,

Mumbai - 444 001.

11th September, 2020.

Dear friend,

We have not met for a long time. Why not spend your coming Diwali vacation with me? Do come. We shall all be greatly delighted to have you here.

There will be a nice sweet to eat daily during the Diwali days. We shall have all the fireworks we want. We shall play all sorts of games. We shall visit places of interest. Father promises a couple of lovely picnics. You may expect a few cinema show, too.

Drop me a line to say that you are coming.

Yours sincerely,

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

LETTER WRITING

LETTER WRITING


पत्र लेखन या प्रश्नात दोन प्रकारात पत्र लिहिण्यास सांगतात  त्यातील कोणतेही एक पत्र लिहायचे असते.


Letter Writing चे दोन प्रकार आहेत

Informal Letter कौटुंबिक पत्र 

and 

Formal Letter व्यवहारिक पत्र


प्रथम आपण Informal letter कौटुंबिक पत्राचे प्रकार व त्याची माहिती पाहू

INFORMAL LETTER कौटुंबिक पत्र

Letter to relatives and friends नातेवाईक किंवा मित्रास पत्र


Informal letter कौटुंबिक पत्राचे प्रकार

1. Letter Of Greeting – शुभेच्छा पत्र

2. Letter Of Congratulation – अभिनंदन पत्र

3. Letter Of Thank – कृतज्ञता आभार पत्र  

4. Letter Of Invitation - आमंत्रण पत्र

5. Letter Of Regret – खेद व दिलगिरी पत्र


Informal letter कौटुंबिक लेखनाच्या पायऱ्या   Steps

 A. Address: पत्ता

 B. Salutation / greeting: अभिवादन

 C. Content: पाटाचा गाभा किंवा विषय

1. Beginning/tart किंवा सुरुवात  

2. Body of the letter: पत्राचे मुद्दे

3. Closing paragraph: पत्राचा शेवट

 D. Conclusion:

 E. Complementary line: समारोप वाक्य  

 F. Signature: सही


FORMAL LETTER व्यवहारिक पत्र

आता आपण  Formal Letter व्यवहारिक पत्राचे प्रकार व त्याची माहिती पाहू


Formal Letter व्यवहारिक पत्राचे प्रकार:

1. Leave Applications रजेसाठी अर्ज

2. Letter Of Invitation आमंत्रण पत्र

3. Job Application नोकरीसाठी अर्ज

4. Letter Of Complaint तक्रार पत्र किंवा अर्ज

5. Enquiry Regarding चौकशी पत्र

6. Letter Of Apology क्षमा याचना

7. Letter On Official कार्यालय संबंधी पत्र


Informal letter व्यवहारिक पत्र लिहिण्याच्या पायऱ्या Steps:

 A. Address: पत्ता

From, जो पत्र लिहितो त्याचा पत्ता  

To, ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता


Subject:

Reference:


B. Salutation / greeting: अभिवादन

C. Content: पाटाचा गाभा किंवा विषय

1. Beginning/tart किंवा सुरुवात  

2. Body of the letter: पत्राचे मुद्दे

3. Closing paragraph: पत्राचा शेवट

D. Conclusion:

F. Complementary line: समारोप वाक्य

F. Signature: सही   

Use able To/Unable To

'Be Able To/Be Unable To/Can/ Could`

'be able to ' व 'can' हे वैशिष्ट्ये पूर्ण सहाय्यकारी क्रियापद आहे.

Can या सहाय्यकारी क्रियापदाचे वर्तमान काळातील रूप `can` आहे व त्याची भूतकाळातील रूप `could` आहे.


Use 'able to`--'able to` वापरण्याची पद्धती 

(to be + able + to + Action verb)

दिलेल्या कोणत्याही वाक्यात `be able to` चा वापर करताना वाक्यातील कर्त्यानंतर कर्त्यानुसार व क्रियापदाच्या काळानुसार to be चे क्रियापद लिहावे त्यानंतर able लिहावे त्याच्यानंतर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापदा पूर्वी  to लिहावे व त्यानंतर दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद लिहावे पुढील वाक्य जसेच्या तसे लिहावे.

`be able to` मधील be म्हणजे to be ची रूपे Present Tense मधील am/is/ are Past Tesne मधील was/were.

दिलेल्या वाक्यातील क्रियापद Simple Present Tense असेल तर am/is/are यांपैकी एक to be चे सहाय्यकारी क्रियापद वापरावे.

Examples

1. Students go to school.

 Students are able to go to school. 

2. They sing songs.

They are able to sing songs.

3. We drink milk.

We are able to drink milk.


दिलेल्या वाक्यातील क्रियापद Simple Past Tense असेल तर was/were यांपैकी एक to be चे सहाय्यकारी क्रियापद वापरावे.

Examples

1. Students went to school. 

Students were able to go school. 

2. They sang songs.

They were able to sing songs.

3. We drank milk.

We were able to drink milk.


Use `be able to` or Remove `can`/`could`.

Can/could च्या वापरणे वाक्यात able to वापरले जाते. `able to` व `can` ही सहाय्यकारी क्रियापदे एकमेकांना पर्यायी म्हणून वापरली जातात. 

दिलेल्या वाक्यात जर can/could असेल तर able to वापरताना can काढून टाकावे त्याच्या जागी able to लिहावे. 

able to च्या अगोदर to be चे रूप लिहितात. 

जर वाक्यात can असेल तर present tense मधील to be ची रूपे am/is/are कार्त्यानुसार यापैकी एकाची निवड करून लिहावे.

जर वाक्यात could असेल तर past tense मधील to be ची रूपे was/were कार्त्यानुसार यापैकी एकाची निवड करून लिहावे. 

to be चे रूप लिहिल्यानंतर able लिहावे  able लिहिल्यानंतर to लिहावे to च्यापुढे दिलेल्या वाक्यातील मुख्य क्रियापद लिहावे. 

Example

1. Students can go to school.

 Students are able to go to school. 

2. They can sing songs.

They are able to sing songs.

3. We can drink milk.

We are able to drink milk.

4. Students could go to school. 

Students were able to go school. 

5. They could sing songs.

They were able to sing songs.

6. We could drink milk.

We were able to drink milk.


Future Tense मध्ये able to चा वापर करणे. 

can चे future tense भविष्यकाळातील रूप नाही म्हणून can चा थेट future tense भविष्य काळात वापर कर्ता येत नाही तर त्या ऐवजी shall be / will be able to चा वापर करतात. 

1. Students can go to school.

 Students will be able to go to school. 

2. They can sing songs.

They will be able to sing songs.

3. We can drink milk.

We shall be able to drink milk.

4. Students could go to school. 

Students will be able to go school. 

5. They could sing songs.

They will be able to sing songs.

6. We could drink milk.

We shall be able to drink milk.


Use `unable to`/ Make affermative.

`unble to` चा वापर Tense नुसार `to be` चे रूप वापरून `able to` प्रमाणेच करावा. 

Present Tense

1. Students are unable to go to school. 

2. They are unable to sing songs.

3. We are unable to drink milk.

Past Tense

1. Students were unable to go school. 

2. They were unable to sing songs.

3. We were unable to drink milk.

Future Tense

1. Students will be unable to go school. 

2. They will be unable to sing songs.

3. We shall be unable to drink milk.


Use `unable to`/ Make Neagtive to Affirmative 

`able to ' आणि 'unable to' हे परस्पर विरुद्धार्थी सहाय्यकारी क्रियापदे आहेत.

`not able to`, `can not`/`could not` च्या वाक्यात `unable to` वापरून Neagtive चे Affirmative करता येते.

1. Students can not go to school.

 Students are unable to go to school. 

2. They can not sing songs.

They are unable to sing songs.

3. We can not drink milk.

We are unable to drink milk.

4. Students could not go to school. 

Students were unable to go school. 

5. They could not sing songs.

They were unable to sing songs.

6. We could not drink milk.

We were unable to drink milk.

7. Students are not able go to school.

 Students are unable to go to school. 

8. They are not able to sing songs.

They are unable to sing songs.

9. We are not able to drink milk.

We are unable to drink milk.

10. Students were not able go to school. 

Students were unable to go school. 

11. They were not able sing songs.

They were unable to sing songs.


Remove `unable to`/ Make Affirmative to Neagtive.

1. Students are unable to go to school.

Students are not able to go to school.

2. They are unable to sing songs.

They are not able to sing songs.

3. We are unable to drink milk.

We are not able to drink milk.

4. Students were unable to go school.

Students were not able to go school.

5. They were unable to sing songs.

They were not able to sing songs.

6. We were unable to drink milk.

We could not drink milk.

7. Students are unable to go to school. 

Students can not go to school. 

8. They are unable to sing songs.

They can not sing songs.

9. We are unable to drink milk.

We can not drink milk.

10. Students were unable to go school. 

Students could not go school. 

11. They were unable to sing songs.

They could not sing songs.

रविवार, २ जानेवारी, २०२२

SUMMARY WRITING

SUMMARY WRITING


Summary writing इयत्ता ९ वी व १० वी ला 5 मार्क साठी आणि  ११ वी व १२ वी ला 3 मार्कांसाठी परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे. Non textual / Unseen Passage च्या उताऱ्या वर Summary Writing लिहिण्यास सांगतात.


What Is a Summary?

1. सारांश ज्यामध्ये मूळ महत्त्वाच्या माहितीचा समावेश केलेला असतो.

2. स्वतः च्या भाषेत थोडक्या शब्दातून वाक्य रचना करणे.

3.  सांगितलेल्या माहितीचे महत्त्व कमी न करता पुन्हा थोडक्यात निवेदन करणे.


Important Rules and Feature

1. मुख्य माहितीला योग्य, समर्पक, आणि आकर्षक शीर्षक असते.

2. उदाहरणे, दाखले, वर्णन, व्याख्या, म्हणी आणि स्पष्टीकरण लिहिलेले नसते.

3. विषयाच्या माहितीतील सर्व मुख्य मुद्यांचा समावेश असतो.

4. मुख्य माहितीतील शब्द संख्येपेक्षा सारांश लेखनातील शब्द संख्या ही मर्यादित एकतृतींश किंवा त्यापेक्षा कमी असते.

5. मुख्य कल्पना वास्तविक आणि वस्तुनिष्ठ, तर्क शुद्ध मांडणी कलेली असते.

6. मुख्य माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती नसते.

7. मुख्य माहिती एका उताऱ्यात आणि एका परिच्छेदात लिखाण असते.

8. स्वतःच्या मानाने माहितीत भर घालू नये.


Guideline To Write A Summary

First Reading and Understanding.

First Draft of Summary.

Second Conform Reading.

Final Draft of Summary.


First Reading and understanding:

1. मुख्य माहित हळूहळू वाचून त्याचा अर्थ समजून घेणे.

2. मुख्य विषयाच्या संकल्पनानुसार शीर्षकासाठी विचार करणे.

3. मुख्य मद्दे, नावे, कल्पना, उदाहरणे, नमुने, म्हणी, स्पष्टीकरण, व्याखा आणि वर्णन यांच्या वाक्यांना व शब्दांना अदोरेखीत करणे.

4. मुख्य माहितीचे मुद्दे तयार करावे व त्यांना योग्य क्रम द्यावा.

5. मुख्य माहितीच्या उताऱ्याची शब्द संख्या मोजणे.


First Draft of Summary

1. मुख्य विषय व्यक्त होणारे एक वाक्य तयार करून ते वाक्य सुरुवातीला मांडून उद्देश व्यक्त करावा.

2. अदोरीखीत केलेली नावे, कल्पना, उदाहरणे, नमुने, म्हणी, स्पष्टीकरण, व्याखा, वर्णन, अलंकारिक शब्द यांची वाक्ये आणि अनेक शब्द वगळून त्यांच्या ऐवजी सर्व अर्थ समावेशक पर्यायी एक वाक्य किंवा शब्द शोधणे किंवा तयार करणे.

3. लिखणात सर्व अर्थ समावेशक पर्यायी योग्य शब्दांचा वापर करून वाक्य रचना करावी.

4. मुख्य विषयाचे थोडक्यात स्वतःच्या शब्दात एका परिच्छेदात लिखाण तयार करणे.

5. मुख्य महितील सर्व मुद्द्यांची निश्चित क्रमाने मांडणी करावी

6. माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती होत नाही याची खबरदारी घायवी.

7. मुख्य विषयाच्या संकल्पनानुसार शीर्षक तयार करणे.

8. शब्द संख्या मोजावी, मुख्य माहितीतील शब्द संख्ये बरोबर तुलना करावी, तयार केलेल्या उताऱ्यात शब्द संख्या जास्त असल्यास महितीतील कोणत्या मुद्द्यात स्पष्टीकरणाची वाक्य जास्त आहेत तेथे तेथे शब्द संख्या कमी करण्याचा प्रयत्न करावा.


Second Conform Reading.

1. लिखाण पुन्हा पुन्हा वाचून त्यात भाषेच्या चुका नसल्याची खात्री करावी.

2. सर्व मुद्दयांचा समावेश केला असल्याची खात्री करावी.

3. माहिती, कल्पना आणि मुद्दे पुन्हा लिहिले नाहीत याची खात्री करावी.

4. मुख्य महितील सर्व मुद्द्यांची निश्चित क्रमाने मांडणी केल्याची खात्री करावी.

5. लिखाणातील शब्द संख्या मोजून संख्येची खात्री करावी.


Final Draft of Summary.

1. मध्यभागी शीर्षक लिहा.

2. सारांश एका परिच्छेदात लिखाण करा.

3. सुरुवातीला मुख्य विषयाचा उद्देश एका वाक्यात  व्यक्त करा.

4. अदोरीखीत केलेल्या गोष्टी वगळून त्यांच्या ऐवजी सर्व अर्थ समावेशक पर्यायी एक वाक्यांचा किंवा शब्दांचा वापर करा.

5. कच्च्या मसुद्यातील आवश्यक तेथे फेरबदल करून पक्की वाक्य रचना तयार करा.

6. मुख्य महितील सर्व मुद्द्यांची निश्चित क्रमाने मांडणी करावी

7. माहितीची, कल्पनेची आणि मुद्द्यांची पुनरावृत्ती होत नाही याची खबरदारी घ्या.

8. शब्द संख्या मोजून शब्द मर्यादेचे पालन करा.


Read the passage and write its summary according to the given steps

            Communication is part of our everyday life. we greet one another, smile or frown, depending on our moods. Animals, too, communicate, much to our surprise. just like us, interaction among animals can be both verbal or non verbal. Singing is one way in which animals can interact with one another. Male blackbirds often use their melodious songs to catch the attention of the females. These songs are usually rich in notes variation, encoding various, kinds of messages. Songs are also used to warn and keep off other blackbirds from their territory, usually a place where they dwell and reproduce.

              Large mammals in the oceans sing too, according to adventurous sailors. Enormous whales groan and grunt while smaller dolphins and porpoises produce pings, whistles and clicks. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away.


Point 1

Communication is part of our everyday life. we greet one another, smile or frown, depending on our moods.

In our daily life we express different emotions through communication.


Point 2

Animals, too, communicate, much to our surprise. just like us, interaction among animals can be both verbal or non verbal. Singing is one way in which animals can interact with one another.

Large mammals in the oceans sing too

Animals, birds as well as ocean creatures also sing and interact with each other.


Point 3

Male blackbirds often use their melodious songs to catch the attention of the females. These songs are usually rich in notes variation, encoding various, kinds of messages. Songs are also used to warn and keep off other blackbirds from their territory, usually a place where they dwell and reproduce.

Birds reproduce by attracting the attention of females with sweet songs.


Point 4

Large mammals in the oceans sing too, according to adventurous sailors. Enormous whales groan and grunt while smaller dolphins and porpoises produce pings, whistles and clicks. These sounds are surprisingly received by other mates as far as several hundred kilometers away.

The various sounds produced by the ocean creatures for awareness are heard far and wide by other companions.


Summary

           'Animal's Communication'

In our daily life we express different emotions through communication. Animals, birds as well as ocean creatures also interact with each other. Birds reproduce by attracting the attention of females with sweet songs. The various sounds produced by the ocean creatures for alert are heard far and wide by other companions.

शनिवार, १ जानेवारी, २०२२

H.S.C. ENGLISH QUESTION PAPER

 HSC ENGLISH QUESTION PAPER


Questions and Marking System


SECTION   QUESTION NO.       MARKS 80

I. PROSE         Q.1 AND 2           MARKS 34 

II. POETRY     Q. NO. 3               MARKS 14

III. WRITING   Q. NO. 4               MARKS 16

SKILL

IV. LITERARY   Q. NO. 5.            MARKS 16 

GENRE


SECTION I - PROSE                  

               

Q 1 A Textual Seen Extract from Section I                                                          Marks 16         


A. Activities Questions from The Text-Book Extract.                                Marks 12


A1Global understanding Activity

Complete the following 


A2 Complex Factual 

Complete the following,

List the following 

What type question


A3 inference/interpretation/analysis

Complete the following 

The answer will not be found directly on extract 


A4 Personal Response

Give your opinion 


A5 Language Study (Do as directed)

Contextual Grammar 


A6 Vocabulary 

Synonyms, antonyms, word formation, phrase/glossary from textbook


B. 1. Language Study Non-Textual Grammar                                 Marks 3


Articles, Preposition, Punctuation, Tense,

Type of sentences, Add question tag,

Change the voice, Change the degree,

Indirect speech, Clause, Kind of Sentences,

And/As well as/not only_____but also,

as soon as/no sooner____than,

so___that/too___to,

Going to/used to/able to/can/could/would.


 B. 2. Spot the Errors.         Marks 1


Q 2. A Non-Textual Extract.        Marks 18

A. Activities Based Questions On A Non-Textual Extract.           Marks 12

Activity types and marks as in Q. 1 (A).

A1, A2, A3, A4, A5, A6

Same as Q. 1. A. 


  B. Summary Writing Of The Extract Given In Q 2 A.                           Marks 3

Covering all points.               2 mark. 

Language and vocabulary    1 mark.

Grammar                                1 mark. 


C. Mind Mapping.             Marks 3

Logical Flow of Ideas/thoughts/concepts    2 Marks       

 Presentation                          1 Marks

                                                        

                 Section II Poetry

Q. 3. A Textual Seen Poem Extract From Section II.                          Marks 14


 A. Activity Based Questions On A Textual Seen Poem From Textbook.       Marks 10

A1 Global Understanding Activity

Complete the following, True or false, web etc. 


A2 inference/interpretation/analysis


A3 Personal Response


A4 Poetic devoces

Rhymes, rhyme scheme,  figure of speech, imagery etc. 


A5 Poetic Creativity

Compose 2 - 4 lines with one of the following as the theme


   B.  Appreciation Of A Textual Seen Extract Not Asked In Q. 3 A           Marks 4

Appropriates of theme and language features 2 marks

Explanation and presentation 1 mark

Personal opinion and evaluation of the poem 1 mark


Points

The poem/poet and significance of the title

The form and theme and it's sognificance

Poetics style, language, features/poetic devices

Inspiration message,  values, Morales reflected in the poem

Special feature

Your opinion and critical evaluation of the poem


                Section III Writing Skill


Q 4. Complete The Activities As Per The Instructions Given                    Marks 16

 

A. Draft Virtual Messages/ Statement Of Purpose/ Group Discussion    Marks 4


Draft Virtual Messages

Content Points                          Marks 2

Sequence/ flow of idea              Marks 1

Appropriateness language      Marks 1


Statement Of Purpose

Content Points                          Marks 2

Sequence/flow of ideas             Marks 1

Appropriateness language      Marks 1


Group Discussion

Content Points                          Marks 2

Sequence/flow of ideas             Marks 1

Appropriateness language      Marks 1


B. Email/Report Writing/Interview  Marks 4

Email Writing 

Content Points                          Marks 2

Use of proper format               Marks 1

Overall presentation               Marks 1


Report Writing

Content Points                          Marks 2

Accuracy of language               Marks 1

Appropriateness                        Marks 1


Interview Questions 

Appreciate framing of questions 2 marks

Language and style  1 mark

Overall impression 1 mark

                                        

C. SpeechWriting /Compering/Expansion Of Ideas.                                                               Marks 4


Speech Writing 

Logical sequence of idea           Marks 2

Introduction                              Marks 1

Conclusion                               Marks 1


Compering Writing 

Connecting events                    Marks 2

Impressive introduction             Marks 1

Summing up                             Marks 1


Expansion Of Ideas

Expansion of the idea                Marks 2

Proper introduction                   Marks 1

Conclusion                               Marks 1


 D. Film Review/ Blog/Appeal     Marks 4


Film Review

Presentation of the theme          Marks 2

Novel aspects                           Marks 1

Overall presentation                  Marks 1


 Blog Writing 

Content Points                          Marks 2

Header/menu/navigation bar    Marks 1

Footer                                     Marks 1


Appeal Writing 

Presentation of content Points   Marks 2

Convincing language                Marks 1

Motivational message               Marks 1



Section IV Literary Genre  Novel  


  Q. 5.                                          Marks 16

 A. Complete The Activities Given Below As Per The Instruction.             Marks 4

 

  A.1                                             Marks 2

     Multiple Choice Questions 

           Match The Columns

           Chronological Order                            

           Fill In The Blanks

          True Or False


A.2                                              Marks 2

 Any Other Novel ActivityWrite Short Notes/Dfinition.

Section 4.1 History Of English Novel

Element Of Novel

Theme, Character, Plot, Setting, Conflict, Language

Types of Novel


 B. Answer The Given Below Questions In About 50 Words Each.             Marks 4


B. 1. Describe/Explain/Compare/Contrast/Name/Discuss.               Marks 2

B.  2. Illustrate/Interpret/Narrate/Justify/Find/Identify.                     Marks 2


Section 4.2 : To Sir, with Love


Character

Character Sketch, Explain, Compare, Major highlight


 Theme

Explain the statement by reference from extract.

         Sentence for examples of setting.

         Illustrate with suitable examples from the extract.

        Describe the atmosphere of place.

        Explain the theme in brief.                        


Plot

        Describe, explain and narrate in brief 

– situations                       


 Setting

              Give reasons, explain setting.                   


Language

  Explain impact of the statements.

Speaker`s language style, tone, significance etc.



 C. Answer The Given Below Questions In About 50 Words Each..           Marks 4

C. 1. Describe/Explain/Compare/Contrast/Name/Discuss.                               Marks 2

C. 2. Illustrate/Interpret/Narrate/Justify/Find/Identify.                                 Marks 2


Section 4.3 Around the World in Eighty Days


Character

             Justify about major Characters.

            Highlighting the various traits of major characters.

           Explain the statements from extract.


Plot

       Arrange the incidents in correct Sequence.

      Twist in climax

      Explain Reason.                     


 Setting

  used objects that how help to character

    describe or explain the places or spots    


Theme

          write 4 to 5 sentences on Time, Morality, Central Idea.                        


Language

     the speaker`s tone, style, significance, 



D. Answer The Given Below Questions In About 50 Words Each.                  Marks 4


D. 1. Describe/Explain/Compare/Contrast/Name/Discuss.                                   Marks 2   

D. 2. Illustrate/Interpret/Narrate/Justify/Find/Identify.                                            Marks 2


         Section 4.4 The Sign of Four

Character

 Justify about major Characters.

 Highlighting the qualities various characters.

 Explain the statements from extract.

 

  Plot

 Arrange the incidents in correct Sequence.

Twist in climax

Explain Reason.


 Setting

  Explain the setting

   used objects that how help to character

    describe the importance of places or spots


 Theme

      Write in brief the theme.

     Write the central idea.


Language

    Elaborate the given lines.

    The speaker`s tone, style, significance

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

S.S.C. QUESTION PAPER PATTERN

S.S.C. QUESTION PAPER PATTERN

SUBJECT: ENGLISH, 

MARKS 80

HOURS: 3, 


SECTION I: LANGUAGE STUDY

Marks 10


SECTION II: TEXTUAL PASSAGES

Marks 20


SECTION III: POETRY          

Marks 10


SECTION IV: NON-TEXTUAL PASSAGE

Marks 15


SECTION V: WRITING SKILLS 

Marks 20


SECTION VI: SKILL DEVELOPMENT.

Marks 5



SECTION I LANGUAGE STUDY

Marks 10


Q. 1. A. Do as Directed           Marks 8

  Fill in the blank and Complete the word`s spelling.

Put the words in alphabetical order.

Punctuate the following.

Make four words from given word.

Write the related words.

Complete the word chain


Q. 1. B. Do as Directed           Marks 2

1. Attempt any one a. or b.

Make a meaningful sentence of your own using the given phrase.

Add a clause to the following sentence to expand it meaningful.


2. Attempt any one a. or b.                  

Add a prefix or suffix to the following words to make new words.

 Make a meaningful sentence using any one of the following words.



SECTION II TEXTUAL PASSAGES                                                                   

Q. 2. A. And B.                       Marks 20 

A. 1. And B. 1. Simple Factual Activity   Marks 2

True False,

 Right Wrong

Agree Disagree

 Fill In The Blanks

 Complete The Sentence

Name The Following

Who Said To Whom

Choose The Correct Alternatives

Complete The Web/Chart/Table/Diagram


A. 2. And B. 2. Complex Factual Activity                                           Marks 2


  Describing And Narrating Answer In 3 To 4 Sentences.

Arrange The Following Sentences As Per Their Occurrence In The Passage.

Agree Or Disagree With Reason.

 Who Said Whom And When.

Complete The Following /Reason.

Found The Proof.

Complete The Web/Chart/Diagram.


A.3. And B. 3. Activity Base On Vocabulary                                      Marks 2


  the meaning of words and phrases in the glossary from the text book

Practice forming nouns/adjective/adverb.

Find verbs, adjectives, adverbs.

Find antonyms, prefixes and suffixes, similar/synonyms words from the passages.

make opposite/antonyms words from the passages.

 present participle, infinitives.

Understand describing words, hidden words, jumble words, complete word grid, puzzle, quiz, cross out/pick out odd man, word register.


A. 4. And B. 4. Activity Based On Contextual Grammar                 Marks 2


 Articles, Preposition, Punctuation,  Tense, Type of sentences, Add question tag, Change the voice, Change the degree, Indirect speech, Identification of clause, And/As well as/ not only_____but also, as soon as/no sooner____than, so___that/too___to, Going to/used to/able to/can/could/would.


A. 5. And B. 5. Personal Response         Marks 2                Narrating/describing/imagination/creativity/own response.



SECTION III POETRY                                                                       

Q. 3 A. Read the following extract and do the activities                                      Marks 5

A.1. Simple factual activity                    Marks 2

True False

 Fill In The Blanks.

Complete The Sentence.

 Name The Following.

Choose The Correct Alternatives.

 Complete The Web/Chart/Table/Diagram


A.  2. Complex factual activity Marks 2

Answer in 3 to 4 sentences/Describing/Narrating

 Arrange The Following Sentences As Per Their Occurrence In The Passage.

Complete The Following /Reason.

Found The Proof.

Complete The Web/Chart/Diagram.


A.  3. poetic devices           Marks 1

Rhyming words/pair/scheme.

Figure of speech.


Q.3.B. Appreciation of the poem 

Marks 5

Title                                   Marks 1/2

 Name of the poet               Marks 1/2

Rhyme Scheme                 Marks 1

 Figure of speech               Marks 1

 Theme/central idea           Marks 2



 SECTION IV NON-TEXTUAL PASSAGE                         

Q. 4. A. Read the given non-textual passage and do the activities        Marks 10

4. A.  Similar as Q.1 and Q.2   

4. B. Summary Writing      Marks 5



SECTION V WRITING SKILLS          

     

Q. 5. A. Letter Writing.       Marks 5 

 A. 1 Informal Letter                                      

  or

A.     2 Formal Letter


Q. 5. B.                           Marks. 5 

B. 1 Dialogue writing                  

or

B. 2 Drafting a Speech


Q. 6. A. Information Transfer  Marks 5

A. 1 Non-Verbal to Verbal

or

A.  2 Verbal to Non-Verbal


Q.6. B. Expand the theme       Marks 5

B. 1 News Report

   or

B. 2 Developing a story with given beginning /end



 SECTION VI SKILL DEVELOPMENT                                                                          

 Translation

A. Translate of the given words into your medium of instruction.                          Marks 2

B. Translation of the given sentences into your medium of instruction.                   Marks 2

C. Translation of the given idiom/proverb into your medium of instruction.            Marks 1

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...