शुक्रवार, ११ मार्च, २०२२

Section VI: Translation Skill Development

 Section VI: Skill Development


Q. 7. Translation:                     5 Marks


a) Translate the following words into your medium of instruction: (Any four)        2 marks


1) habit - सवय

2) confidence - आत्मविश्वास 

3) universal - जागतिक

4) customer - ग्राहक

5) taste - चव

6) improvement - सुधारणा 

7) Reason - कारण

8) Positive - सकारात्मक 

9) Commotion - गोंधळ 

10) Heritage - वारसा

11) Bankrupt - दिवाळ

12) Courage - धाडस

13) Violence - अहिंसा

14) Disappointed - नाराज

15) Humble - नम्र

16) Honesty - प्रामाणिक 

17) Condition - अट

18) Secret - गुपित 

19) Beggar - भिकारी 

20) Distress - दुःख 

21) Drought - दुष्काळ 

22) Defensive बचावात्मक 

23) Generous - उदार

24) Peace - शांतता

25) Energy - उर्जा 

26) Test - चाचणी

27) Common - सामान्य 

28) Market - बाजार 

29) Happy - आनंद

30) Difficult - कठिण

31) Layman - सामान्य माणूस 

32) Placate - सात्वण

33) Proof - पुरावा

34) Brain - मेंदू

35) Success - यश 

 


b) translate the following sentence into your medium of instruction: (Any two)    2 marks


1) Don’t use mobile phone while driving a car. 

- गाडी चालवताना भ्रमनध्वनी वापरू नका.

2) Don’t blow horns near schools and hospital.

 - शाळा व रूग्णालयांच्या तेथे भोंगे वाचवू नका. 

3) Use helmet while riding a bike. 

- दुचाकी चालवताना शीरस्रान वापरा.

4) Follow the traffic rules. 

- रहदारीचे नियम पाळा.

5) Develop a habit of saving for your future. 

- तुमच्या भविष्यासाठी बचत करण्याची सवय लावा

6) He gets up early in the morning. 

- तो सकाळी लवकर उठतो. 

7) She was afraid of cockroaches.

 - ती झुरळांना घाबरली. 

8) They won the match easily.

 - त्यांनी सामना जिंकला.

9) Respect your parents, neighbours and elders. 

- पालक,  शेजारी आणि मोठ्यांचा मान ठेवा. 

10) Success requires hard work. 

- यशासाठी कठोर परिश्रम करावे लागतात

11) True friend always helps you in your needs. 

- खरा मित्र नेहमी तुमच्या गरजांमध्ये तुम्हाला मदत करतो.

12) Take exercise every day. 

- दररोज व्यायाम करा.

13) It is not easy to get success.

- यश मिळवणे सोपे नाही.

14) Trees are our best friends. 

- झाडे आमचे चांगले मित्र आहेत.

15) Reading books is a good habits.

- पुस्तके वाचणे ही एक चांगली सवय आहे.

16) Hard-work is the key to success. 

- मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे.

17) Keep our house clean. 

- आमचे घर स्वच्छ ठेवा.

18) Remember, Books are our best friends. 

- लक्षात ठेवा, पुस्तके हे आमचे चांगले मित्र आहेत

19) Don’t tear the pages of the books.

- पुस्तकांची पाने फाडू नका.

20) Walk for 30 minutes every day.
- दररोज 30 मिनिटे चाला.

21) Eat less sugar! 
- साखर कमी खा!

22) Eat a variety of proteins! 
- विविध प्रथिने खा!

23) Eat a healthy diet. 
- सकस आहार घ्या.

24) Get regular exercise. 
- नियमित व्यायाम करा.

25) Don't  smoke in public places. 
- सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करू नका.

26) Get Enough Sleep Time. 
- पुरेशी वेळ झोप.

27) Develop Habits like Reading.
- वाचनासारख्या सवयी लावा.

 


C) Translate the following idioms/proverbs into your medium of instruction: (Any one)        1 marks

 

1) All that glitters is not gold. 

– जे चकाकते ते सर्वच सोने नसते.

2) No pain, no gain. 

– कष्टा शिवाय फळ नाही.

3) The pen is mightier than the sword. 

– तलवारी पेक्षा लेखनीला धार जास्त असते.

4) Old is gold. 

– जून ते सोन.

5) Pride has a fall. 

– सर्वाचे घर खाली.

6) Tit for tat.

– जशास तसे.

7) To err is human.

– चुकतो तो माणूस.

8) Service to man is service to God.

– मानव सेवा तीच ईश्वर सेवा.

9) A Stich in time save nine.

– वेळेत एक शिलाई नऊ वाचवते.

10) A friend in need is a friend indeed.

 - गरजू मित्र हा खरोखर मित्र असतो.

11) Man Propose and God Disposes. 

आपले मन चिंतते एकपरंतु देवाच्या मनात असते वेगळेच.

12) First come first served.

 – हाजीर तो वजीर.

13) Haste makes waste.

 अति तेथे माती. 

14) Like father like son.

 – खाण तशी माती.

15) Where there is a will, there is a way.

– इच्छा तेथे मार्ग.

16) After death the doctor.

– वरती मागून घोडे.

17) The child is father of man.

 – बाळाचे पाय पाळण्यात दिसतात.

18) Ill got, ill spent.

 – हपापाचा माल गपापा.

19) Might is right.

 - बली तो कान पिळी.

20) walls have ears. 

– भिंतीला कान असतात.

21) Reap as you sow / As you sow, so you reap.

 - पेरावे तसे उगवते.

22) Union is strength. 

एकीचे बळमिळते फळएकतेत सामर्थ्य आहे.

23) A nod for the Wise, a rod for the fool.

शहाण्याला शब्दाचा मार.

24) Cut your coat according to your cloth.

अंथरूण पाहून पाय पसरावेत.

25) Health is wealth.

 - आरोग्य हेच ऐश्वर्य.

26) Every light has a shadow.

दिव्याखाली अंधार.

27) Reap as you sow / As you sow, so you reap.

 - पेरावे तसे उगवते.

28) Listen to people, but obey your conscience.

 - ऐकावे जनाचे करावे मनाचे.

29) A bad workman quarrels with his tools.

नाचता येईनाअंगण वाकडे.

30) Short but sweet.

- लहान पण गोड.

31) A fig for the doctor when cured.

 - गरज सरो वैद्य मरो.

32) A drowning man will catch at a straw.

बुडत्याला काडीचा आधार.

33) Many men, many minds figure among ciphers.

 - वासरांत लंगडी गाय शहाणी.

34) Much do about nothing.

 - करणे थोडेंमचमच फार.

35) There is no smoke without fire. 

विस्तवाशिवाय धूर नाही.

रविवार, ६ मार्च, २०२२

इतिहास व राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न

 इतिहास व राज्यशास्त्र महत्त्वाचे प्रश्न 


इतिहास


पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा


1. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत

2. इतिहास संशोधनास साहाय्यभूत होणार्‍या ज्ञानशाखा

3. इतिहासकार ग्रंथ व हेतू

4. राष्ट्रवादी इतिहासकार

5. जागतिक अमूर्त वारसा यादीतील भारतातील समाविष्ट परंपरा

6. भारतातील जागतिक नैसर्गिक  वारसा स्थळे

7. लोकशाहीचे आधारस्तंभ 

8. १९ व्या शतकातील वृत्तपत्रे व त्यांचे संस्थापक

9. प्राचीन आॅलंपिक स्पर्धांनी हे सामने सुरू केले 

10. खेळांच्या होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धा 

11. महाराष्ट्रातील जागतिक वारसा म्हणून ठरलेली पर्यटनस्थळे 

12. पर्यटनाचे प्रकार 

13. भारतातील विशेष नोंद घेण्यासारखी ग्रथालये

14. परदेशी पर्यटकांकडून देशला मिळणार्‍या उत्पन्नाचे मार्ग 

15. कोशांचे प्रकार

16. खेळाचे प्रकार

17. भारतीय दूरदर्शनच्या विकासाचे टप्पे कालरेषेवर दाखवा

18. नैमित्तिक पर्यटनाची कारणे

19. इतिहासलेखनाचे टप्पे



थोडक्यात टिपा लिहा :


1) राष्ट्रवादी इतिहासलेखन

2) अॅनल्स प्रणाली

3) वेब पत्रकारिता

4) मार्को पोलो

5) द्वंद्ववाद

6) उपयोजित इतिहास

7) स्थलकोश.

8) अभिलेखागार

9) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य,

10) वंचितांचा इतिहास

11) विश्वकोश.

12) कार्ल मार्क्स

13) लिओपाॅल्ड व्हॅन रांके

14) अलेक्झांडर कनिंगहॅम

15) जेम्स ग्रँट डफ

16) इंडियन म्युझियम 

17) दूरदर्शन 

18) संज्ञा कोश

19) मराठीतील बखरी

20) बेंगाॅल गॅझेट


पुढील संकल्पना स्पष्ट करा:


1 द्वंद्ववाद

2 अॅनल्स प्रणाली

3 उपयोजित इतिहास

4 प्राच्यवादी इतिहास

5 राष्ट्रवादी इतिहासलेखन

6 पर्यटन

7 नैसर्गिक वारसा

8 वेब पत्रकारिता

9 वारसा मुशाफिरी 

10 संस्कृतीकोश

11 कोश

12 सूची वाड्मंय

13 वर्तमानपत्रे


पुढील विधाने सकारण स्पष्ट करा:


1) इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.

2) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात 'पत्रकार दिन' म्हणून साजरा केला जातो.

3) तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासण्याची गरज असते.

4) 'माझा प्रवास' हे पुस्तक तत्कालीन इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

5) स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 

6) अभिलेखागारातील कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या विश्वासार्ह मानली जातात.

7) मायकेल फुको यांच्या लेखनपद्धतीला 'ज्ञानाचे पुरातत्व' असे म्हटले जाते. 

8) आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

9) इतिहासाच्या साधनांचे आपण जतन केले पाहिजे.

10) इतिहासलेखनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही.

11) मेजर ध्यानचंद यांना 'हॉकीचे जादूगार' असे म्हटले जाते.

12) वैदयकीय कारणासाठी परदेशी लोकांचे भारतात येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

13)व्हॉल्टेअर यांना 'आधुनिक इतिहासलेखनाचे जनक' असे म्हणतात. 

14) गोविंद सखाराम सरदेसाई यांना लोक 'रियासतकार' म्हणून ओळखू लागले


पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा:


1) भारताच्या प्राचीन काळातील इतिहासलेखना विषयाची माहिती लिहा.

2) वृत्तपत्रे व नियतकालिके यांतील फरक स्पष्ट करा.

3) ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी कोणते उपाय केले पाहिजेत?

4) खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा.

5) वंचितांच्या इतिहासातील फुले-आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा.

6) अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत?

7) वाढत्या पर्यटनाचे होणारे फायदे स्पष्ट करा.

8) पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा.

9) लिओपॉल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा.

10) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो?

11) 'स्थानिक पर्यटन' आणि 'आंतरराष्ट्रीय पर्यटन' यांतील फरक स्पष्ट करा. 

12) ग्रंथालये आणि संग्रहालये राष्ट्रासाठी आवश्यक असतात, हे विधान स्पष्ट करा.

13) आधुनिक इतिहासलेखन पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती?

कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा.

14) हेगेल याने इतिहासाच्या संदर्भात मांडलेले विचार स्पष्ट करा.

15) इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा.

16) भारतीय दूरदर्शनच्या विकासाची वाटचाल थोडक्यात लिहा. 

17) राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? 


राज्यशास्त्र 

पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.


1) भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते.

2) संविधानाचे स्वरूप जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते.

3) निवडणूक आयोग निवडणुकी दरम्यान आचारसंहिता लागू करतो.

4) राजकीय पक्ष हे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात.

5) चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. 

6) डॉ. राजेंद्रसिंह राणा यांना 'भारताचे जलपुरुष' या नावाने ओळखले जाते. 

7) राजकीय पक्षांना लोकांच्या पाठिंब्याची गरज नसते.

8) चळवळ उभी करण्यासाठी लोकांच्या सक्रिय पाठिंब्याची आवश्यकता असते. 

9) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखादया मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.

10) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते.

11) आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. 

12) 'शिरोमणी अकाली दल' हा राष्ट्रीय पक्ष आहे.


संकल्पना स्पष्ट करा:


1) माहितीचा अधिकार 

2) राखीव जागांविषयक धोरण

3) जलक्रांती

4) राष्ट्रीय पक्ष

5) प्रादेशिक पक्ष

6) मतदारसंघांची पनर्रचना

7) प्रादेशिकता

8) आदिवासी चळवळ 

9) कामगार चळवळ


संकल्पना चित्रे/तक्तापूर्ती/ओघतक्ते पूर्ण करा


1) महिलांच्या स्वातंत्र्य साठी व विकासासाठी झालेले कायदे

2) निवडणूक प्रक्रिया 

3) लोक प्रतिनिधीची गुणवैशिष्टये

4) भारतातील राष्ट्रीयपक्ष

5) पर्यावरण चळवळीचे विषय

6) स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासींचे झालेले उठाव

7) कामगार चळवळ घटनाक्रमानुसार ओघ तक्ता 


टीपा लिहा

1) अल्पसंख्याकविषयक तरतुदी 

2) राखीव जागाविषयक धोरण

3) लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व

4) मतदारसंघाची पुनर्रचना

5) मतपेटी ते इव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास

6) आदिवासी चळवळ 

7) कामगार चळवळ 


थोडक्यात उत्तरे लिहा.

1) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.

4) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

3) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.

4) राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ठी स्पष्ट करा.

5) भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे ?

6) पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

7) मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले ?

8) सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय ? 

9) न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे ?


शुक्रवार, ४ मार्च, २०२२

Poetic Devices Std 10th

 Std. 10th

Section III

Q. 3. A3. Activity based on poetic devices:

या प्रश्नामध्ये दिलेल्या कवितेवर आधारित 

Rhyme words, 

rhyme pairs, 

Rhyme scheme

Figure of speech

यापैकी एक activity विचारली जाते. 


1.1 Poem: Teenager`s Prayer

Rhyme scheme:

The rhyme scheme is abcb’.


Rhyme pair and rhyme words

make - take, 

success - distress, 

see - me, 

day - way.


Figure of speech: 

Alliteration:

1. Decisions I must make.

2. Each day brings new beginnings.

3. I can choose to take the road of life.

4. Bring out the best in me.

5. And fit for life each day.

6. That life is lived its very best.


Inversion:

1. Decisions I must make.


Metaphor:

1. I can choose to take the road of life.


Apostrophe:

1. Help, Lord, to just say no.

2. Please open up my eyes, dear Lord.


1.3 Poem: Basketful of Moonlight

Rhyme Scheme: 

This poem free rhyme scheme. It’s a free verse.


Figure of speech: 

Alliteration:

1. The route is tough and full of snakes and scorpions.

2. Neither bus nor cart plies.


Repetition:

1. Basket full or two basket full,

2. Small, small moons of light.


Apostrophe:

1. O moon, give me moonlight.

2. O moon give me a basketful of moonlight.


Hyperbole:

1. I want to sow seeds of moon, on the side of the path.

 

2.1 Poem: You start dying slowly

Rhyme Scheme: 

This poem free rhyme scheme. It’s a free verse.


Figure of speech:

Antithesis:

1. If you do not risk what is safe, for the uncertain.


Metaphor:

1. If you do not listen to the sounds of life.

2. If you become a slave of your habits.

3. If you do not wear different colours.


Hyperbole:

1. If you do not go after a dream.

2. You start dying slowly.


2.3 Poem: The twins

Rhyme scheme:

Rhyme scheme of the poem is ‘abab’.


Rhyme pair and rhyme words

limb - him, 

brother - another, 

kin - twin, 

pitch - which, 

worse - nurse,

 fixed - mixed, 

decree - me, 

whim - him, 

dogged - flogged,

 school - fool.


Figure of speech:

Alliteration:

1. In form and feature, face and limb.

2. It puzzled all our kith and kin.

3. One day, to make the matter worse.

4. What would you do, if you were me.

5. And stoop and build em up with worn-out tools.

6. If neither foes not loving friends can hurt you,

7. With sixty seconds worth of distance run.


Hyperbole:

1. It reached a fearful pitch.

2. We got completely mixed.

3. This fatal likeness even dogged, my footsteps, when at school.


Pun:

1. I grew so like my brother.

2. That folks got taking me for him.


Simile:

1. I grew so like my brother.


Repetition:

1. My brother John got christened me, and I got christened him.

2. To prove that you were you?

3. What would you do, if you were me.


Interrogation:

1. To prove that you were you? 


3.1 Poem: If

Rhyme Scheme: 

The rhyme scheme for the first stanza is ‘aaaa’. All the other five stanzas have the rhyme scheme ‘abab’.


Rhyme pair and rhyme words

you - too, 

waiting - hating, 

lies - wise, 

master - disaster, 

aim - same, 

spoken - broken, 

fools - tools,

touch - much.


Figure of speech: 

Alliteration:

1. And stoop and build 'em up with worn-out tools.

2. If neither foes not loving friends can hurt you.

3. With sixty seconds worth of distance run.


Metaphor:

1. And stoop and build em up with worn-out tools.


Repetition:

1. And yet don't look too good, nor talk too wise.


Antithesis:

1. If you can keep your head when all about you, Are losing theirs and blaming it on you.

2. If you can trust yourself when all men doubt you.

3. If you can meet with triumph and disaster.


Personification:

1. If you can meet with triumph and disaster. 


3.3 Poem: Stopping by woods on a snowy evening

Rhyme scheme

The rhyme scheme of the first three stanza is ‘aaba’.

The rhyme scheme of the forth stanza is ‘aaaa’.


Rhyme pair and rhyme words

know - snow,

queer - year,

shake - flake,

deep - keep - sleep - sweep


Figure of speech: 

Inversion:

1. Whose woods these are I think I know.


Alliteration:

1. The woods are lovely, dark and deep.


Personification:

1. My little horse must think it queer.


Repetition:

1. Whose woods these are I think I know.


4.1 Poem: The World is mine

Rhyme scheme

Its rhymes is ‘aabbcc’


Rhyme pair and rhyme words

hair - fair, 

whine - mine,

charm - harm,

kind - bind,

dear - hear,

go - glow - know.


Figure of Speech:

Repetition:

 1. I talked with him, he seemed so calm, and if I were late, it would do no harm.

2. And as I left he said to me I thank you, you have been so kind.


Inversion:

1. Today on a a bus I saw a lovely girl with silken hair.

2. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle.


Metaphor:

1. Today on a a bus I saw a lovely girl with silken hair.


Alliteration:

1. I envied her, she seemed so gay, and I wished I was so fair.

2. And then I stopped to buy some sweets.

3. The lad who sold them had such charm.

4. I talked with him, he seemed so calm, and if I were late, it would do no harm.

5. O God, forgive me when I whine.


Apostrophe:

1. O God, forgive me when I whine.


Hyperbole:

1. I have two legs, the world is mine.

2. I have two eyes the world is mine.

3. I have two ears, the world is mine.


Antithesis:

1. It`s nice to talk with folks like you. You see, I’m blind.


Consonance:

1. With ears to hear what I would know.


4.3 Poem: O Captain! My Captain!

Rhyme scheme:

the rhyme scheme is ‘aabb’.


Rhyme pair and rhyme words

done - won, 

exulting - daring - turning - a-crowding,

red -  dead - head - tread,

bells - trills, still - will, 


Figure of Speech:

Repetition:

1. O captain! My Captain our fearful trip is done;

2. But O Heart! Heart! Heart!

3. Rise up for you the flag is flung for you the bugle trills.

4. For you bouquets and ribbon`d wreaths for you the shores.

5. Exult, O shores, and ring, O bells!


Personification:

1. The vessel grim and daring:

2. From fearful trip the victor ship comes in with object won.


Alliteration:

1. Rise up for you the flag is flung for you the bugle trills.

2. It is some dream that on thdeck.


Apostrophe: 

1. O Captain! My Captain! 


Hyperbole:

1. The ship has weather`d every rack.


Antithesis:

1. While follow eyes the steady keel, the vessel grim and daring.


Inversion:

1. Where on the deck my captain lies.


Tautology:

1.Where on the deck my captain lies, fallen cold and dead.

2. O Captain! My Captain! rise up and hear the bells.

3. Rise up for you the flag is flung for you the bugle trills

4. Hear Captain! Dear Father!

5. My captain does not answer his lips are pale and still.

6. The ship is anchored safe and sound its voyage closed and done.


Consonance:

1. Hear Captain! Dear Father! 

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...