Three Form of Verbs (क्रियादांची रुपे)
1) वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे
2) भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे
3) वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित भिन्न असलेली क्रियापदे
4) इंग्रजीतील नियमित वापरात असलेल्या क्रियापदांचे मराठीत अर्थ
Irregular Verbs (अनियमित क्रियापदे)
आपण भाषेचा अभ्यास करतो तेव्हा त्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दसंग्रह. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांची माहिती असणे आवश्यक आहे. येथे आपण शब्द प्रकारातील व्यवहारातील क्रियापदांचे (नियमीत उपयोगातील) अर्थ जाणून घेणार आहोत.
इंग्रजी भाषेत महत्वाच्या व्याकरणाच्या घटकाचा अभ्यास करण्यासाठी काही पायाभूत माहिती माहित असणे आवश्यक आहे.
ज्यांचा उपयोग काळ बदलण्यासाठी केला जातो. जर क्रियापदांची तीन रूपे माहिती नसतील तर आपण Simple Present Tense, Simple Past Tense, Present Perfect Tense, Past Perfect Tense इत्यादी काळ बनवू शकत नाही.
वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली क्रियापदे
Present Tense Past Tense Past
Root Verb Participle
(वर्तमानकाळ (भूतकाळ) (भूतकाळ धातुसाधित)
1. Bet Bet Bet
2. Shut Shut Shut
3. Cut Cut Cut
4. Hurt Hurt Hurt
5. Set Set Set
6. Put Put Put
7. Hit Hit Hit
8. Cast Cast Cast
9. Cost Cost Cost
10. Thrust Thrust Thrust
11. Spread Spread Spread
12. Read Read Read
13. Burst Burst Burst
भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित सारखी असलेली
Present Tense Past Tense Past
Root Verb Participle
(वर्तमानकाळ) (भूतकाळ) (भूतकाळ धातुसाधित)
1. Spill Spilt Spilt
2. Stand Stood Stood
3. Sell Sold Sold
4. Buy Bought Bought
5. Bring Brought. Brought
6. Catch Caught Caught
7. Seek Sought Sought
8. Feel Felt Felt
9. Dig Dug Dug
10. Get Got Got
11. Hear Heard Heard
12. Hold Held Held
13. Keep Kept Kept
14. Lie Laid Laid
15. Learn Learnt Learnt
16. Light Lit Lit
17. Find Found Found
18. Shine Shone Shone
19. Fight Fought Fought
20.. Strike Struck Struck
21. String Strung Strung
22. Hang Hung Hung
23. Lead Led Led
24. Leave Left Left
25. Make Made Made
26. Lend Lent Lent
27. Pay Paid Paid
28. Say Said Said
29. Meet Met Met
30. Dwell Dwelt Dwelt
31. Burn Burnt Burnt
32. Spend Spent Spent
33. Sweep Swept Swept
34. Tell Told Told
35. Think Thought Thought
36. Weep Wept Wept
37. Sleep Slept Slept
38. Bend Bent Bent
39. Bind Bound Bound
40. Bleed Bled Bled
41.Smell Smelt Smelt
42. Sit. Sat Sat
43. Dream Dreamt Dreamt
44. Lose Lost Lost
45. Mean Meant Meant
46. Win Won Won
47. Think Thought Thought
48. Weep Wept Wept
49. Feed Fed Fed
50. Understand Understood Understood
वर्तमान काळ, भूतकाळ व भूतकाळ धातुसाधित भिन्न असलेली क्रियापदे
Present Tense Past Tense Past Participle
(Root Verb)
(वर्तमानकाळ) (भूतकाळ) (भूतकाळ धातुसाधित)
1. Be - am/is/are. was, were been
2. Beat beat beaten
3. Become became become
4. Begin began begun
6. Bite bit bitten
7. Break broke broken
8. Choose chose chosen
9. Come Came come
10. Do did done
11. Draw drew drawn
12. Drink drank drunk
13. Eat. ate eaten
14. Fall fell fallen
15 Fly flew flown
16. Forget forgot forgotten
17. Give gave given
18. Go went Gone
19. Grow grew grown
20. Get Got gotten
21. Hide hid hidden
22. Know knew known
23. Lead Led Led
24. Ring. rang rung
25. Rise. rose risen
26. Run. ran run
27. See. saw seen
28. Speak spoke spoken
29. Steal stole stolen
30. Swim swam swum
31. Take took taken
32. Throw threw thrown
33. Wake woke woken
34. Wear wore worn
35. Write wrote written
इंग्रजीतील नियमित वापरात असलेल्या क्रियापदांचे मराठीत अर्थ
- Bet - (बेट) - पेज मारणे
- Shut -(शट) - बंद करणे
- Cut - (कट) - कापणे
- Hurt - (हर्ट) - इजा करणे
- Set - (सेट) - मावळणे /घट्ट बसवणे
- Put - (पुट) - ठेवणे
- Hit - (हिट) - टोला मारणे
- Cast - (कास्ट) -फेकणे
- Cost - (कॉस्ट) - किंमत पडणे
- Thrust - (थर्स्ट) - खूपसणे
- Spread - (स्प्रेड) - पसरणे
- Read -(रेड) - वाचणे
- Burst -(बर्स्ट) - फुटणे
- Be - (बी) - असणे/होणे. am/is/are
- Beat - (बीट) - मारणे.
- Become - (बिकम्) - होणे.
- Begin - (बीगिन्) - सुरवात करणे/होणे.
- Bind - (बाइन्ड्) - बांधणे.
- Bite - (बाइट) - चावणे.
- Break - (ब्रेइक्) - फुटणे, मोडणे
- Bring - (ब्रिग्) - आणणे.
- Build - (बिल्ड्) - बांधणे.
- Buy - (बाइ) - विकत घेणे.
- Bleed - (ब्लीड) - रक्त वाहणे
- Catch - (कॅच्) - पकडणे.
- Choose - (चूझ्) - पसंत करणे, निवडणे.
- Come - (कम) - येणे.
- Cost - (कॉस्ट) - किंमत परणे.
- Cut - (कट) - कापणे.
- Die - (डाय) - मरणे.
- Dig - (डिग्) - खणणे.
- Do - (डू) - करणे.
- Draw - (ड्रॉ) - चित्र इ. काढणे, ओढणे.
- Drink - (ड्रिंक) - पिणे.
- Dwell - (ड्वेल) - एकत्र राहणे
- Dream - (ड्रीम) - स्वप्न पाहणे
- Eat - (इट) - खाणे.
- Fall - (फाॅऽल) - पडणे.
- Feed - (फीड) - खाऊ घालणे.
- Feel - (फील) - वाटणे.
- Fight - (फाईट) - भांडणे.
- Find - (फाइंड) - सापडणे.
- Fly - (फ्लाय) - उडणे.
- Forget - (फरगेट) - विसरणे.
- Give - (गिव्ह) - देणे.
- Go - (गोव्ह) - जाणे.
- Grow - (ग्रोव्ह) - बहरणे, वाढणे.
- Get - (गेट) - मिळवणे, घेणे.
- Hang - (हँग) - टांगणे, लोंबणे.
- Hear - (हिअर्) - ऐकणे.
- Hide - (हाइड) - लपणे, लपवणे.
- Hit - (हिट्) - टोला मारणे.
- Hold - (होल्ड्) - धरणे.
- Keep - (कीप) - जवळ ठेवणे, राखणे, सांभाळ करणे.
- Know - (नो) - माहीत असणे
- Lead - (लीड्) - पुढे नेणे, नेतृत्व करणे.
- Learn - (लर्न्) - शिकणे,
- Leave - (लीव्ह) - निघणे, सोडणे.
- Lay - (लाइ) - लादणे, पडणे, पडून राहणे
- Lie - (लाइ) - खोटे बोलणे
- Light - (लाइट) - दिवा लावणे
- Lend - (लेड) - उसणे देणे
- Lose - (लोस) - हरणे / हरवणे
- Make - (मेइक) - बनवणे, तयार करणे.
- Meet - (मीट) - भेटणे.
- Mean - (मीन) - अर्थ समजणे
- Pay - (पे) - पैसे देणे.
- Put - (पुट) - ठेवणे.
- Read - (रीड) - वाचणे.
- Ring - (रिंग) - वाजणे, वाजवणे.
- Rise - (राइज) - वर येणे, उठणे, उगवणे.
- Run - (रन्) - धावणे.
- Say - (से) - म्हणणे, बोलणे.
- See - (सी) - पाहणे, बघणे.
- Sell - (सेल) - विकणे.
- Send - (सेन्ड) - पाठवणे.
- Sit - (सिट) - बसणे.
- Sleep - (स्लीप) - झोपणे.
- Speak - (स्पीक) - बोलणे.
- Stand - (स्टॅन्ड) - उभे राहणे.
- Steal - (स्टील) - चोरणे.
- Set - (सेट) - ठेवणे, घट्ट बसवणे, अस्ताला जाणे
- Shut - (शट) - बंद करणे.
- Sweep - (स्वीप) - झाडणे.
- Swim - (स्विम्) - पोहणे.
- Spill - (स्पिल) - सांडणे
- Seek - (सीक) - शोधण
- Strike - (स्ट्राइक) - घालणे
- String - (स्ट्रींग) - गुंफणे
- Spend - (स्पेंड) - खर्च करणे
- Smell - (स्मेल) - वास घेणे
- Take - (टेक) - घेणे.
- Teach - (टिच) - शिकवणे.
- Tell - (टेल) - सांगणे.
- Think - (थिंक्) - विचार करणे.
- Throw - (थ्रोव्ह) - फेकणे.
- Wake - (वेइक) - जागे होणे.
- Wear - (वीइर) - नेसणे, परिधान करणे.
- Weep - (व्हीप) - रडणे.
- Win - (विन्) - जिंकणे.
- Write - (राइट्) - लिहिणे.