बुधवार, २८ फेब्रुवारी, २०२४

मराठी (कुमारभारती) प्रश्नपत्रिकेचा आराखडा

 इयत्ता नववी आणि दहावी

विषय मराठी (कुमारभारती)

प्रश्नपत्रिकेचा आराखडा

विभाग

प्रश्न क्रमांक

उपप्रश्न

गुण

गद्य

प्र. १ पठीत व अपठीत

अ, आ, इ,

१८

पद्य

प्र. २

,,

१६

स्थुलवाचन

प्र. ३

 

०६

भाषाभ्यास

प्र. ४

अ, आ,

१६

उपयोजित लेखन

प्र ५  

अ, आ,

२४












विभाग १ गद्य         गुण १८

प्रश्न १

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

गुण ७

पठीत गद्य

कृती १ आकलनावर आधारित

आकृती / कोष्टक / तक्ता / यादी पूर्ण करा.

वाक्यांचा क्रम लावा – घटना / सहसंबध.

विधान / वाक्य पूर्ण करा.

ओघ तक्ता तयार करा.

योग्य विधान निवडा.

जोड्या लावा.

गाळलेल्या जागा भरा.

कृती २ उपयोजनावर आधारित

आकृती / कोष्टक / तक्ता / यादी पूर्ण करा.

वाक्यांचा क्रम लावा – घटना / सहसंबध.

विधान / वाक्य पूर्ण करा.

ओघ तक्ता तयार करा.

योग्य विधान निवडा.

जोड्या लावा.

गाळलेल्या जागा भरा

स्वमत

 

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

गुण ७

कृती १ आकलनावर आधारित

आकृती / कोष्टक / तक्ता / यादी पूर्ण करा.

वाक्यांचा क्रम लावा – घटना / सहसंबध.

विधान / वाक्य पूर्ण करा.

ओघ तक्ता तयार करा.

योग्य विधान निवडा.

जोड्या लावा.

गाळलेल्या जागा भरा.

कृती २ उपयोजनावर आधारित

आकृती / कोष्टक / तक्ता / यादी पूर्ण करा.

वाक्यांचा क्रम लावा – घटना / सहसंबध.

विधान / वाक्य पूर्ण करा.

ओघ तक्ता तयार करा.

योग्य विधान निवडा.

जोड्या लावा.

गाळलेल्या जागा भरा.

स्वमत

अपठीत गद्य

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

गुण ४

कृती १ आकलनावर आधारित

आकृती / कोष्टक / तक्ता / यादी पूर्ण करा.

वाक्यांचा क्रम लावा – घटना / सहसंबध.

विधान / वाक्य पूर्ण करा.

ओघ तक्ता तयार करा.

योग्य विधान निवडा.

जोड्या लावा.

गाळलेल्या जागा भरा.

कृती २ उपयोजनावर आधारित

आकृती / कोष्टक / तक्ता / यादी पूर्ण करा.

वाक्यांचा क्रम लावा – घटना / सहसंबध.

विधान / वाक्य पूर्ण करा.

ओघ तक्ता तयार करा.

योग्य विधान निवडा.

जोड्या लावा.

गाळलेल्या जागा भरा.

विभाग २ पद्य         गुण १६

प्रश्न २

कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.

गुण ८

कृती १ आकलनावर आधारित

कृती २ उपयोजनावर आधारित

काव्यपंक्तींचा सरळ अर्थ

काव्यसौंदर्य

पुढील पैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील कृती सोडवा

गुण ४

पुढील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

गुण ४

विभाग ३ स्थुलवाचन            गुण ६

प्रश्न ३

 

पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा.

गुण ६

मूल्य, जीवनकौशल्य यावर आधारित – कृती

 

टिपा लिहा

 

संदेश, विचार, मूल्य यावर आधारित – कृती

 

विभाग ४ भाषाभ्यास     गुण १६

प्रश्न ४

अ व्याकरण घटकांवर आधारित कृती:

गुण ८

 

समास

 

शब्दसिद्धी – प्रत्यय किंवा उपसर्ग लावून शब्द तयार करा

           अभ्यस्त शब्द लिहा

 

वाक्प्रचार

आ भाषिक घटकांवर आधारित कृती

गुण ८

शब्दसंपत्ती

 

शब्दसमुहांसाठी एक शब्द / एकवचन /अनेकवचन / समानार्थी शब्द / विरुद्धार्थी शब्द / शब्दांतील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा

लेखननियमानुसार लेखन

विरामचिन्हे

पारिभाषिक शब्द

विभाग ५ उपयोजित लेखन       गुण २४

प्रश्न ५

पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा

गुण ६

 

पत्र लेखन

 

सारांश लेखन

 

 

 

 

पुढीलपैकी कोणतीही दोन कृती सोडवा.

गुण १०

 

जाहिरात लेखन

 

बातमी लेखन

 

कथालेखन

 

लेखनकौशल्य

पुढील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा

गुण ८

 

प्रसंगलेखन

 

आत्मकथन

 

वैचारिक लेखन

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सामाजिक व राजकीय चळवळी इयत्ता १० वी विषय राज्यशास्त्र

  सामाजिक व राजकीय चळवळी ‘चळवळी’ का ? 1 समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असतेच अस...